बेळगाव : दिनांक 28.10.2025 रोजी इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी माहेश्वरी अंधशाळेत अभ्यास दौरा होता. तेथील विद्यार्थ्यांचे काम, शिकण्याची पद्धत, लिहिण्याची पद्धत, त्या विद्यार्थ्यातील शिस्त या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांनी अगदी जवळून पाहिल्या. अंधत्वावर मात करून शिकण्याची जिद्द मुलांमध्ये असते. याची प्रचिती विद्यार्थ्यांना आली. अभ्यासाबरोबरच मुले संगणक, बुद्धिबळ, क्रिकेट हे खेळ खेळतात. …
Read More »काळा दिन गांभीर्याने पाळण्याचा येळ्ळूर विभाग म. ए. समितीचा निर्धार
बेळगाव : येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक दिनांक २९ ऑक्टोबर २०२५ रोजी श्री बालशिवाजी वाचनालय, येळ्ळूर येथे समितीचे अध्यक्ष श्री. विलास घाडी यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. बैठकीच्या प्रारंभी गावातील निधन पावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर १ नोव्हेंबर ‘काळा दिन’ गांभीर्याने पाळण्याबाबत आणि त्या निमित्त आयोजित …
Read More »बेळगावचे प्रख्यात उद्योगपती बाळासाहेब भरमगौडा पाटील यांचे निधन
बेळगाव : बेळगावातील हिंदवाडी येथील रहिवाशी, दानशूर उद्योजक आणि बी. टी. पाटील (पॅटसन) उद्योग समूहाचे शिल्पकार बाळासाहेब भरमगौडा पाटील (वय ९३) यांचे आज पहाटे वार्धक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने बेळगावच्या औद्योगिक, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन कर्तबगार चिरंजीव सचिन व तुषार, …
Read More »संघासह सर्व संघटनांच्या उपक्रमांवरील सरकारी निर्बंधांना स्थगिती
कर्नाटक सरकारला धक्का; संविधानिक अधिकार हिरावता येत नसल्याचा न्यायालयाचा इशारा बंगळूर : सार्वजनिक आणि सरकारी ठिकाणी कोणत्याही संघटनेच्या उपक्रमांसाठी पोलिस विभागाची पूर्वपरवानगी घेणे अनिवार्य ठरविणाऱ्या राज्य सरकारच्या आदेशाला धारवाड खंडपीठाने स्थगिती दिली आहे. या निर्णयामुळे आरएसएसच्या उपक्रमांवर निर्बंध लादण्याचा प्रयत्न करणाऱ्या सरकारला मोठा धक्का बसला आहे. न्यायमूर्ती एम. नागप्रसन्ना …
Read More »कार्तिकी एकादशीनिमित्त हुबळी–पंढरपूर मार्गावर विशेष रेल्वे
बेळगाव : कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी नैऋत्य रेल्वेने विशेष आनंदाची बातमी दिली आहे. हुबळी–पंढरपूर या मार्गावर दि. 29 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत विशेष रेल्वे फेऱ्यांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे बेळगावसह खानापूर, लोंढा आणि परिसरातील भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या रेल्वेला स्लीपरसह जनरल डबे जोडण्यात …
Read More »बिम्स हॉस्पिटलमधून पळून गेलेला कैदी पुन्हा पोलिसांच्या ताब्यात
बेळगाव : आजारपणामुळे बेळगावातील बिम्स हॉस्पिटलमध्ये आणले असता बाथरूमला जात असल्याचे सांगून पळून गेलेल्या पोको प्रकरणातील कैद्याला पुन्हा ताब्यात घेण्यात बेळगाव पोलिसांना यश आले आहे. बेळगाव येथील बिम्स हॉस्पिटलमध्ये आजारपणामुळे आणल्यानंतर पोको प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या अनिल लंबुगोल (रा. मांजरी ता. चिक्कोडी) याला पुन्हा अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. …
Read More »“त्या” महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी श्रीराम सेना हिंदुस्थान पुढाकार
बेळगाव : अगरबत्ती पॅकिंग व्यवसायाच्या नावाखाली बेळगाव परिसरातील महिलांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली आहे. या फसवणुकीला बळी पडलेल्या महिलांनी श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांची भेट घेऊन आज साई भवन जुने बेळगाव येथे श्रीराम सेना हिंदुस्थानच्या आयोजित बैठकीत आपला संताप व्यक्त केला आणि श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत …
Read More »कलखांब येथे विवाहितेचा संशयास्पद मृत्यू
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कलखांब येथे एका विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृत तरुणीच्या माहेरच्या नातेवाईकांनी सासरच्यांवर तिच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. संतिबस्तवाड येथील शीतल हिचा विवाह कलखांब गावातील राजू नायक यांच्याशी झाला होता. या दाम्पत्याला अडीच वर्षांचे व सहा महिन्यांचे दोन लहान …
Read More »१ नोव्हेंबर काळ्यादिनी कडकडीत हरताळ पाळा; खानापूर समितीच्या वतीने नंदगड भागात जनजागृती
खानापूर : एक नोव्हेंबर १९५६ रोजी भाषावार प्रांत रचना करतेवेळी बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर हा मराठी बहूभाषिक भाग अन्यायाने कर्नाटक राज्यात डांबण्यात आला असून, गेल्या ६८ वर्षापासून सीमा भागातील मराठी भाषिक १ नोव्हेंबर रोजी काळा दिन पाळून निषेध व्यक्त करतात. येत्या शनिवार दिनांक १ नोव्हेंबर रोजी मराठी भाषिकांनी आपले …
Read More »राज्य पातळीवरील फिजिकली चॅलेंज पॅरा जलतरण स्पर्धेत ओम, आरोही, संचिता, शुभम, विशाल, मयांक यांना सुवर्णपदके
बेळगाव : नुकत्याच बेंगलोर येथील झी स्विमिंग अकॅडमी येथे कर्नाटक राज्य पॅरा जलतरण संघटना आयोजित राज्य पातळीवरील प्यारा जलतरण स्पर्धेत बेळगावच्या आबा हिंद क्लबच्या जलतरणपटूणी उत्कृष्ट कामगिरी करताना 10 सुवर्ण 5 रौप्य पदके संपादन केली. कुमार ओम जुवळी याने एक सुवर्ण दोन रौप्य, कुमार शुभम कांबळे दोन सुवर्ण एक …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta