नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर करताना एक मोठी घोषणा केली. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ३ कोटी लोकांना हक्काचे घर मिळणार, असं निर्मला सीतारामन यांनी सांगितले. ही योजना शहरी आणि ग्रामीण या दोन्ही भागांसाठी असल्याचं निर्मला सीतारामन म्हणाल्या. त्यांच्या या घोषणेमुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला …
Read More »विद्यार्थ्यांना मिळणार 10 लाखांचे शैक्षणिक कर्ज
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज (मंगळवारी) संसदेत मोदी सरकार 3.0 चा अर्थसंकल्प सादर करत आहेत. विशेष म्हणजे त्यांनी सादर केलेला हा सातवा अर्थसंकल्प आहे. यापूर्वी, हे निवडणुकीचे वर्ष असल्याने, 1 फेब्रुवारी रोजी सादर करण्यात आलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात कोणतेही महत्त्वपूर्ण धोरणात्मक बदल दिसून आलेले नाहीत. तसेच मध्यमवर्गीयांसाठी …
Read More »शेतकऱ्यांसाठी गिफ्ट; कृषीसाठी 1.52 लाख कोटींची तरतूद
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या अर्थसंकल्पाची प्रतीक्षा सर्वांनाच उत्सुकता होती. आज (दि. २३) आर्थिक वर्ष २०२४-२५ साठीचा देशाचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. गरीब, महिला, युवा आणि शेतकरी या चार समाजघटकांवर आपण …
Read More »अवजड वाहनांना वाहतुकीसाठी वेळ निश्चित!
बेळगाव : सततच्या पावसामुळे सर्वत्र डोंगर कोसळण्याच्या घटना घडत असून बेळगाव जांबोटी रस्त्यावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. खानापूर तालुक्यातील जांबोटी ते बेळगाव शहराला जोडणाऱ्या जांबोटी-पिरनवाडी रस्त्यावर (राष्ट्रीय महामार्ग 54) अवजड वाहनांना बंदी आणि खानापूर ते जांबोटी (राज्य महामार्ग 31) यांना जोडणाऱ्या रस्त्यावर अवजड वाहनांच्या वाहतुकीच्या वेळा जारी …
Read More »दुचाकीवरून पडल्याने आशा कार्यकर्ती ठार
लोंढा : लोंढा येथून रामनगरकडे जात असताना दुचाकीवरून पडल्याने लक्ष्मी झरंबेकर (वय 45) रा. मुंडवाड तालुका खानापूर ही आशा कार्यकर्ती ठार झाली. सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास रामनगरजवळील पटेल हार्डवेअर समोर हा अपघात घडला. लक्ष्मी या लोंढा प्राथमिक आरोग्य केंद्रात बैठकीला आल्या होत्या. तेथून परत आपल्या गावाकडे जाताना एका दुचाकीस्वाराने …
Read More »कृष्णा नदीला पूर; कुडची पुल पाण्याखाली!
चिक्कोडी : चिक्कोडी आणि महाराष्ट्रातील संततधार पावसाच्या पार्श्वभूमीवर कृष्णा नदीवरील कुडची पुलाला पूर आला आहे. जमखंडी व उगार यांना जोडणारा कुडची पूल पाण्याखाली गेल्याने वाहनधारकांचे हाल होत आहेत. कुडची पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी आधीच रस्ता बंद करून कारवाई केली आहे. महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात सुरू असलेल्या पावसाचा परिणाम म्हणून दूधगंगा नदीच्या …
Read More »पाय घसरून नदीत पडल्याने तरुणाचा मृत्यू
बेळगाव : जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील इंगळी गावाजवळ पाय घसरून नदीत पडल्याने एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. रोहन पाटील (३१) असे मृत तरुणाचे नाव आहे. नैवेद्य सोडण्यासाठी मित्रासोबत नदीवर गेला असता पाय घसरून पडल्याने त्याचा मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी पाचच्या …
Read More »विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी भर पावसात शेतकरी रस्त्यावर!
बेळगाव : विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी कर्नाटक राज्य शेतकरी संघटना व हरित सेना बेळगाव समितीच्या वतीने बेळगाव येथील चन्नम्मा सर्कल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य आंदोलन करण्यात आले. आज शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर कोडीहळ्ळी यांच्या नेतृत्वाखाली चन्नम्मा सर्कल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी रद्द करावी, …
Read More »आंबेवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती स्थापनेचा चौथरा स्लॅब भरणी कार्यक्रम
बेळगाव : आंबेवाडी येथील राजा श्री छत्रपती शिवस्मारक सेवा संघ आंबेवाडी नियोजित छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती स्थापनेचा चौथरा स्लॅब भरणी कार्यक्रम म. ए. समितीचे युवा नेते श्री. आर. एम. चौगुले व अध्यक्षा सौ. लक्ष्मी येळगुकर यांच्या हस्ते पार पडला. अध्यक्षस्थानी शिवाजीराव अतिवाडकर हे होते. दीपप्रज्वलन माजी नगरसेवक उद्योजक बाळासाहेब …
Read More »ज्येष्ठ नागरिक सेवा संघातर्फे गुरु पौर्णिमेनिमित्त गुरुजनांचा सत्कार
निपाणी (वार्ता) : अर्जुननगर (ता. कागल) येथील ज्येष्ठ नागरिक सेवा संघातर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त ज्येष्ठ शिक्षकांचा सत्कार व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष रघुनाथराव घोरपडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून कुशाप्पा पाटील उपस्थित होते. सचिव अशोक तोडकर यांनी स्वागत केले. उपाध्यक्ष दादासो पाटील यांनी प्रास्ताविकात संघाच्या कार्याचा आढावा घेतला. मासा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta