खानापूर : नागरगाळीजवळ कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला. समोरासमोर झालेल्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला. तर इतर चार जण गंभीर जखमी झाले. आळणावर येथील कार चालक सागर बिडीकर याचा जागीच मृत्यू झाला तर गिरीश नांदोलकर, वीरन्ना कोटरशेट्टी, रमाकांत पालकर व विठ्ठल काकडे हे गंभीर जखमी झाले आहेत. कारमधील सर्वजण …
Read More »मोहनलाल दोशी विद्यालयात सेवानिवृत्ती निमित्त शिक्षक, कर्मचाऱ्यांचा सत्कार
निपाणी (वार्ता) : अर्जुननगर (ता. कागल) येथील मोहनलाल दोशी विद्यालयात प्रदीर्घ सेवा बजावणारे शिक्षक आर. के. धनगर व लिपिक एस. एम. शितोळे यांचा सेवनिवृत्तीनिमित्त सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे जनता शिक्षण मंडळाचे विश्वस्त प्रकाशभाई शाह यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन दाम्पत्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रकाशभाई शाह यांनी, सत्कारमूर्तींना …
Read More »संकेश्वरात बेंदुरनिमित्त तयार बैलजोडी स्पर्धेचे भव्य आयोजन.
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर बेंदूर कमिटीतर्फे येत्या १२ जुलै २०२२ रोजी बेंदूरनिमित्त हुक्केरी तालुका स्तरीय आणि संकेश्वर शहर स्तरीय तयार बैलजोडी स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. संकेश्वर श्री महालक्ष्मी मंदिर आवारात १२ जुलै रोजी दुपारी १२ ते ४ वाजता स्पर्धा घेतली जाणार आहे. स्पर्धेला दिव्य सानिध्य निडसोसी मठाचे …
Read More »भोज क्रॉस सुशोभीकरणाचा १ कोटी ७५ लाखाचा निधी गेला कुठे?
राजेंद्र पवार यांचा आरोप : सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष निपाणी (वार्ता) : बेडकिहाळ साखर कारखाना परिसरातील भोज – गळतगा-नेज या गावांना जोडणारा सर्वात महत्वाचा भोज क्रोस सर्कल च्या सर्वांगीण विकासाठी कॅबिनेट मंत्री शशिकला जोल्ले यांच्या विशेष प्रयत्नाने पीडब्ल्यूडी व पीआरएएमसी योजनेतुन १ कोटी ७५ लाखाचा भरीव निधी मंजूर करण्यात आले …
Read More »चिक्कोडी न्यायालयासाठी 3२ कोटी, अथणी-निपाणी रस्त्याच्या रुंदीकरणास अनुदान
मंत्रिमंडळाचा निर्णय; राज्यात ४३८ नवीन नगर प्राथमिक आरोग्य केंद्रे बंगळूर : राज्यात ४३८ शहर प्राथमिक आरोग्य केंद्रे सुरू करण्यास मंत्रिमंडळाने शुक्रवारी मंजुरी दिली. मंत्रिमंडळ बैठकीनंतर बोलताना कायदा मंत्री माधुस्वामी म्हणाले की, १५ व्या वित्त आयोगाच्या अनुदानांतर्गत एकूण १०३.७३ कोटी रुपये खर्चून ‘नम्म क्लिनिक’ स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. ४३८ परिचारिका, …
Read More »सौंदलगा येथील श्री विठ्ठल रुक्मिणी वारकरी सांप्रदाय संघाकडून पायी दिंडी
सौंदलगा : सौंदलगा येथील श्री विठ्ठल रुक्मिणी वारकरी सांप्रदाय संघाकडून आषाढी वारी पायी दिंडी सोहळ्यास ग्रामदैवत श्री लक्ष्मी नरसिंह मंदिरापासून सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला वारकरी संप्रदाय व भाविकांकडून पंचपदी म्हणण्यात आली. त्यानंतर वाहनाचे पूजन बाबुराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले व श्री विठ्ठल मंदिरात आरती होऊन दिंडीस सुरुवात झाली. यामध्ये …
Read More »डाॅक्टरांंची रुग्ण सेवा हिच ईश्वर सेवा ठरावी : डाॅ. राजेश नेरली
संकेश्वर (महंमद मोमीन) : रुग्ण सेवा हिच ईश्वर सेवा समजून डाॅटरांनी कार्य करायला हवे असल्याचे चिकोडी जिल्हा भाजपा अध्यक्ष डॉ. राजेश नेरली यांनी सांगितले. ते संकेश्वर डॉ. रमेश दोडभंगी यांच्या विवेकानंद इस्पितळातील सत्काराचा स्विकार करुन बोलत होते. उपस्थितांचे स्वागत डॉ. रमेश दोडभंगी यांनी केले. डाॅ. राजेश नेरली पुढे म्हणाले, डॉ. …
Read More »सनसाईन शाळेच्या मुलांकडून “डाॅक्टर्स डे” च्या शुभेच्छा..
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर सनसाईन शाळेच्या मुला-मुलींनी बालरोगतज्ज्ञ डॉ. नंदकुमार हावळ, डॉ. मंदार हावळ, डॉ. स्मृती हावळ यांची भेट घेऊन डाॅक्टर्स डे च्या शुभेच्छा प्रदान केल्या. छोट्या दोस्तांनी डाॅ. मंदार हावळ यांना राष्ट्रीय वैद्य दिनाच्या शुभेच्छा प्रदान करताना स्वतः लिहिलेल्या डाॅक्टर्स डे ची संदेश सादर केली. यावेळी शाळेच्या शिक्षिकांनी …
Read More »केंद्र पातळीवरील क्रिडा स्पर्धेत गर्लगुंजी सरकारी आदर्श मराठी शाळेच्या विद्यार्थीनींची उल्लेखनीय कामगिरी
गर्लगुंजी (सागर पांडुचे) : दिनांक 30 जुन रोजी झालेल्या बरगांव सीआरसी अंतर्गत केंद्र पातळीवरील क्रिडा स्पर्धा गर्लगुंजी येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत सरकारी आदर्श मराठी मुलींची शाळा गर्लगुंजी या शाळेच्या विद्यार्थीनींनी उल्लेखनीय कामगिरी केली. वैयक्तिक तसेच सांघिक खेळात प्रशंसनीय कामगिरी केली आहे. तपशील पुढीलप्रमाणे खो-खो: मराठी मुलींच्या संघाने …
Read More »हिंदूंची हत्या करणाऱ्या समाजविघातक प्रवृतींना वेळीच रोखले पाहिजे
खानापूर हिंदूवादी संघटनेचे तहसीलदाराना निवेदन खानापूर (प्रतिनिधी) : राजस्थानमधील उदयपूर येथे व्यवसायाने टेलर असलेल्या कन्हैयालाल या हिंदू युवकाची भरदिवसा हत्या करण्यात आली. ही घटना साधार नसून सभ्य समाज, संविधान आणि लोकशाही यावरच आक्रमण आहे. या हिंदू युवकाच्या हत्येमागे केवळ महमद रियाज व महमद गवस हे दोनच मुसलमान नसून त्यामागे इस्लामी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta