खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील मलप्रभा नदीच्या घाटावर गुरूवारी सर्वपित्री दर्श आमवस्येनिमित्त बेळगावसह खानापूर तालुक्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गुरूवारी सकाळपासून भाविकांनी मलप्रभा नदीच्या काठावर स्नानासाठी गर्दी केली. यावेळी भाविकानी मलप्रभा नदीची मनोभावे पूजा केली. मलप्रभा नदीवर भाविकांच्या सेवेसाठी पोलिस उपस्थित होते. कोणतीही दुर्घटना घडू नये. यासाठी सतर्कता पाळण्यात …
Read More »कोरोनाच्या सावटात नवरात्रोत्सवाची तयारी!
बाजारपेठेतही उत्साह कमी : मूर्तिकारही अडचणीत निपाणी : नवरात्रोत्सव अवघ्या 1 दिवसांवर आला आहे. मात्र यंदाही कोरोनाच्या सावटात नवरात्रोत्सवाची तयारी दिसत आहे. दरम्यान गुरुवारी (ता. 7) घटस्थापना होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर घरोघरी त्याची तयारी सुरू झाली आहे. कोरोना प्रादुर्भाव कमी असला तरी खबरदारी म्हणून नवरात्रोत्सवही साधेपणानेच साजरा करावा लागणार आहे. …
Read More »कामगारांच्या हक्कासाठी रस्त्यावर आंदोलन करण्याची गरज
कॉ. गैबू जैनेखान : निपाणीत सिटूतर्फे वार्षिक अधिवेशन निपाणी : जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीमुळे नागरिकांमध्ये केंद्र सरकार विरोधात संतापाची लाट आला आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक अडचणीत सापडले आहेत. त्या विरोधात नागरिकांनी जेलभरो आंदोलन आंदोलने करून रस्त्यावर उतरण्याची गरज आहे, असे मत सिटू संघटनेचे जिल्हा सचिव कॉ. गैबू जैनेखान यांनी केले. …
Read More »मुलांची विक्री करणार्या टोळीला बंगळूरात अटक
12 मुलांचे संरक्षण; तीन महिलांसह पाच जण ताब्यात बंगळूर : येथील दक्षिण विभाग पोलिसांनी अपत्यांची विक्री करणार्या तीन महिलांसह पाच जणांच्या टोळीला अटक केली आहे. आनखी कांही आरोपी फरारी असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. असहाय्य पालकांकडून नवजात अर्भके विकत घेऊन मुले नसलेल्या दांपत्याना लाखो रुपये किमतीला त्यांची विक्री करीत …
Read More »खानापूरातील युवक नदीत बुडाला; मलिकवाड येथील घटना
मलिकवाड (ता. चिक्कोडी) : खानापूर तालुक्यातील हारूरी येथील युवक दुधगंगा नदीत बुडाला. मलिकवाड (ता. चिक्कोडी) येथे बुधवारी (दि. ६) रोजी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. राहुल बळीराम शिवटणकर (वय २६) असे बुडालेल्या युवकाचे नाव आहे. सदलगा पोलिस व अग्निशामक दलाचे जवान नदीत बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत शोध घेत होते. आपल्या काकाकडे …
Read More »निपाणीत रविवारी मोफत पोटविकार गॅस्ट्रोस्कोपी शिबिर
प्रकाश शाह : महावीर आरोग्य सेवा संघातर्फे आयोजन निपाणी : येथील मास्क ग्रुप संचलित महावीर आरोग्य सेवा संघ सेवार्थ दवाखान्याच्यावतीने रविवारी (ता. 10) रोजी येथील व्यंकटेश मंदिरात मोफत पोटविकार व गॅस्ट्रोस्कोपी तपासणी व सल्ला शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबीरात मुंबईचे आंतरराष्ट्रीय किर्तीचे ब्रीच कॅन्डी हॉस्पीटल व जसलोक हॉस्पीटल …
Read More »पूर्णवेळ शाळेची वाजली घंटा!
विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : मास्क, सॅनिटायझर बंधनकारक निपाणी : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यासाठी परवानगी दिली होती. त्यामुळे निपाणी शहर आणि ग्रामीण भागात सोमवारपासून (ता.5) शाळांचे अध्यापन प्रत्यक्ष पूर्णवेळ सुरू झाले आहे. रुग्ण कमी झाले असले तरी अशा स्थितीत मुले पूर्णवेळ शाळेत जाणार म्हणून …
Read More »असोगा देवस्थानावरील प्रशासक उठवा, जिल्हाधिकार्यांना निवेदन
खानापूर (प्रतिनिधी) : असोगा (ता. खानापूर) येथील सुप्रसिद्ध श्री रामलिंग देवस्थानावर 2014 साली जिल्हाधिकारी, बेळगांव यांनी प्रशासक नेमला. नवीन देवस्थान कायद्यानुसार फक्त 6 महिन्याच्या कालावधीसाठी अथवा जास्तीत जास्त एक वर्षासाठी प्रशासक नेमता येतो व त्यानंतर जिल्हा धार्मिक परिषद नियमानुसार वृत्तपत्रात जाहीर नोटीस देऊन नवीन कमिटी नेमण्यासाठी हिंदु धर्मीय जनतेकडून अर्ज …
Read More »कोगनोळी येथे नवरात्र उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात
कोगनोळी : येथील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान व कोगनोळी गावचे ग्रामदैवत श्री अंबिका देवीचा जागर सोहळा दोन तीन दिवसावर येऊन ठेपला आहे. या उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आले असल्याची माहिती माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांनी दिली. अंबिका मंदिर सभोवतालचा परिसर ग्रामपंचायतीकडून स्वच्छ करून घेण्यात आला आहे. त्याचबरोबर पुरुष व …
Read More »कर्नाटकात 3-4 वर्षात कार्यरत होणार चार ग्रीनफील्ड विमानतळ
बेंगळुरू : कर्नाटकात एक दशकाच्या प्रयत्नानंतर ग्रीनफील्ड विमानतळ प्रस्तावित करण्यात आले आहेत. शिवमोग्गा, विजयपुरा, हसन आणि रायचूर या टायर -2 शहरांमध्ये गुंतवणुकीच्या संधी वाढवण्याच्या उद्देशाने, हे प्रकल्प वास्तवाच्या जवळ येत आहेत. भूसंपादनाच्या समस्यांमुळे आणि एएआयच्या मंजुरी रखडल्यामुळे गेल्या दोन वर्षांत कलबुर्गी आणि बिदर विमानतळ अडल्यामुळे, राज्याला चार ग्रीनफील्ड विमानतळे दिसण्याची …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta