Tuesday , July 28 2026
Breaking News

बेळगाव

कणेरी मठाधीशांवर कायदेशीर कारवाईची समगार समाजाची मागणी

  बेळगाव : कणेरी मठाच्या मठाधीशांनी बबलेश्वर येथे आयोजित केलेल्या बसव शरणांच्या मेळाव्यात शिवशरण हरळय्या यांच्या जातीबाबत अपमानजनक वक्तव्य केले आहे. शिवशरण हरळय्या हे एक महान व्यक्तिमत्त्व होते. १२ व्या शतकातील क्रांतीमध्ये शिवशरण हरळय्या यांनी मोलाचे योगदान दिले होते. त्यांनी आपल्या मांडीच्या त्वचेपासून पादत्राणे बनविली. अशा महान व्यक्तिमत्त्वाचा कणेरी मठाधीशांनी …

Read More »

माझ्यावर हल्ला केला; आमदार सवदी यांच्या कुटुंबावर डीसीसी बँक कामगार संघटनेच्या अध्यक्षाचा गंभीर आरोप

  बेळगाव : माजी उपमुख्यमंत्री आणि आमदार लक्ष्मण सवदी, त्यांचे पुत्र चिदानंद सवदी व समर्थकांनी डीसीसी बँक कर्मचारी युनियनच्या अध्यक्षाला मारहाण केल्याचा खळबळजनक आरोप झाला आहे. मात्र, लक्ष्मण सवदी यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत यात आपले नाव ओढणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. अथणी येथील लक्ष्मण सवदी यांच्या निवासस्थानी आज …

Read More »

खानापूर, बेळगाव सीमावर्ती भागात हत्तींच्या कळपाचा संचार; सतर्कतेचा इशारा

  बेळगाव : खानापूर व बेळगाव तालुक्याच्या सीमावर्ती भागातील काही गावांमध्ये 8 ते 9 हत्तींचा कळप संचार करत असल्याचे वन विभागाच्या निदर्शनास आले आहे. नागरिकांच्या जीवित व मालमत्तेच्या सुरक्षेच्या दृष्टीने उप वनसंरक्षण अधिकारी, बेळगाव विभाग यांच्या वतीने संबंधित गावांना तातडीचा इशारा देण्यात आला आहे. संबंधित गावे  बाकनुर, बेळवट्टी, बैलूर, कुसमळी, …

Read More »

उच्चाधिकार समितीची बैठक घेण्यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांना धैर्यशील माने यांचे पत्र

  बेळगाव : कर्नाटक – महाराष्ट्र सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयातील दावा क्रमांक ४/२००४ मूळ दाव्याची सुनावणी २१ जानेवारी २०२६ रोजी होणार असून या पार्श्वभूमीवर न्यायालयासाठी पूर्वतयारी करणे गरजेचे आहे यासाठी उच्चाधिकार समितीची तात्काळ बैठक बोलवावी, अशी मागणी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न तज्ञ कमिटी अध्यक्ष खासदार धैर्यशील माने यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे …

Read More »

डी. वाय. सी. भरतेशमध्ये कला आणि गुणांचा मेळावा

  बेळगाव : बेळगाव येथील भरतेश शिक्षण संस्था संचलित डी. वाय.सी. भरतेश शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात पार पडला. प्रमुख पाहुणे श्री नागराज काळे, निवृत्त प्राध्यापक सीटीई बेळगाव, सन्माननीय अतिथी श्री. अशोक दानवाडे, एम. डी. जैन इंजिनिअरिंग, शाळेचे चेअरमन श्री.आर. पी. रामगोंडा, शाळा सुधारणा समितीचे सदस्य श्री.आप्पासाहेब …

Read More »

बेळगावच्या 13 विमानसेवा पूर्ववत करा; प्रवाशांच्या गैरसोयीबद्दल व्यापाऱ्यांना चिंता

  बेळगाव : उद्योजक, व्यापाऱ्यांसह सर्वांचीच मोठी गैरसोय होत असल्यामुळे बेळगाव विमानतळाच्या पूर्वी असलेल्या 13 विमान सेवा ज्या टप्प्याटप्प्याने बंद करण्यात आल्या त्या ताबडतोब पूर्ववत सुरू कराव्यात, अशी मागणी बेळगाव ट्रेडर्स कौन्सिल आणि द बेळगाव क्लॉथ मर्चंट्स असोसिएशनने बेळगाव विमानतळाचे संचालक एस. त्यागराजन यांच्याकडे केली आहे. बेळगावच्या विमान सेवांमध्ये अलीकडच्या …

Read More »

विष प्राशन केलेल्या तरुणाचा उपचाराविना मृत्यू

  बेळगाव : 15 दिवसांपूर्वी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या तरुणाचा उपचाराविना आज शुक्रवारी सकाळी बेळगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. मृत पावलेल्या युवकाचे नांव प्रमोद नागेश मनवाडकर (वय 30, रा. रामनगर, पहिला क्रॉस कंग्राळी खुर्द) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार कर्जाच्या नैराशेमुळे सदर तरुणाने आपले जीवन संपवले. प्रमोद याने गेल्या …

Read More »

नूतन जिल्हा पोलीस प्रमुख के. रामराजन यांनी स्वीकारला पदभार

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्याचे नूतन जिल्हा पोलीस प्रमुख रामराजन यांनी आपल्या पदाची सूत्रे स्वीकारली. अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख आर. बी. बसर्गी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. जिल्ह्यातील सर्व पोलीस उपाधीक्षक यावेळी उपस्थित होते. सूत्रे स्वीकारल्यानंतर बोलताना रामराजन म्हणाले की, बेळगाव मोठा जिल्हा आहे. या जिल्ह्याची जबाबदारी सरकारने आपल्यावर …

Read More »

स्वामीये शरणम आयप्पा; नवीन वर्षाची सुरुवात आयप्पा स्वामी पूजनेने

  बेळगाव : नवीन वर्षाच्या मंगलमय प्रारंभासाठी मालिकार्जुन नगर तसेच समर्थ नगर, बेळगाव यांच्या वतीने आयप्पा स्वामींच्या महापूजा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवार, दिनांक १ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता समर्थ नगर तिसरा क्रॉस, मेन रोड येथे आयप्पा स्वामींचा महाअभिषेक विधी भक्तिभावाने पार पडला. यानंतर रात्री ८ …

Read More »

विजेच्या धक्क्याने शाळकरी विद्यार्थीनीचा मृत्यू

  बेळगाव : विजेच्या धक्क्याने शालेय विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी सकाळी सांबरा येथे घडली. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. परिणीती चंद्रू पालकर (वय 13, रा. महात्मा फुले गल्ली, सांबरा) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. परिणीती ही सांबरा येथील सरकारी मराठी प्राथमिक शाळेत सातवीच्या वर्गात शिक्षण …

Read More »