बेळगाव : उत्तर कर्नाटकातील प्रमुख औद्योगिक नगरीत प्रथमच शाॅपिंग उत्सव प्रदर्शनात पर्यटन, इलेक्ट्रिक वाहन, फर्निचर, वस्त्र प्रावरणे, ज्वेलरी, गुंतवणूक, विमा व रुचकर शाकाहारी खाद्य प्रदर्शनाचे आयोजन यश इव्हेंट्स व यश कम्युनिकेशनने मिलेनियम गार्डन टिळकवाडी येथे आज शुक्रवार दि. 15 ते मंगळवार दि. 19 मार्च दरम्यान 5 दिवस आयोजित केले …
Read More »तुकाराम बँकेला 45.31 लाखांचा निव्वळ नफा; चेअरमन प्रकाश मरगाळे यांची माहिती
रविवारी सर्वसाधारण सभा बेळगाव : तुकाराम को-ऑपरेटिव्ह बँकेला 2024- 25 च्या आर्थिक वर्षात 45 लाख, 31 हजार, 576 रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. यावेळी सभासदांना 11 टक्के लाभांश देण्यात येणार, बँकेची 74 वी सर्वसाधारण सभा रविवार दिनांक 17 रोजी होणार असल्याची माहिती बँकेचे चेअरमन प्रकाश मरगाळे यांनी गुरुवारी पत्रकार …
Read More »स्वातंत्र्यदिनी बेंगळुरूमध्ये स्फोट; 1ठार, ८ हून अधिक जणांची प्रकृती गंभीर
बेंगळुरू : स्वातंत्र्यदिनी कर्नाटक राज्याची राजधानी बेंगळुरूमध्ये एक मोठा स्फोट झाला, ज्यामध्ये १० घरे उद्ध्वस्त झाली असून १ ठार तर ८ हून अधिक लोक गंभीर जखमी झाली. बेंगळुरूमधील विल्सन गार्डनजवळील चेन्नय्यानपाल्यात एक संशयास्पद स्फोट झाला. एका घरात अचानक स्फोट झाला, ज्यामुळे घराच्या भिंती आणि शेजारच्या घरांच्या भिंती कोसळल्या. दहाहून …
Read More »मराठी कॅन्टोन्मेंट शाळेत उत्साहात रंगले पहिले बालकवी संमेलन
बेळगाव : महिलांसाठी कार्यरत असणाऱ्या तारांगण संस्थेमार्फत पहिले बालकवी संमेलन मोठ्या उत्साहाने कॅन्टोन्मेंट मराठी शाळेत पार पडले. सरस्वती इन्फोटेक संचालिका सौ.ज्योती बामणे व पोमान्ना बेनके सदर कार्यक्रमाचे प्रायोजक होते. व्यासपीठावर कार्यक्रमाचे संमेलनाध्यक्ष दै.पुढारीचे उप संपादक श्री. शिवाजी शिंदे, जेष्ठ साहित्यिक श्री. गुणवंत पाटील, पुणे येथील उद्योजक श्री. रविंद्र बिर्जे, …
Read More »‘आय लव लिझार्ड’ राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत मराठी विद्यानिकेतनचा गोवर्धन अशोक पाटील विजेता
बेळगाव : ‘आय लव लिझार्ड’ राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत मराठी विद्यानिकेतन शाळेचा इयत्ता चौथीचा विद्यार्थी गोवर्धन अशोक पाटील हा विजेता ठरला आहे. सहा ते दहा वर्षे वयोगटाच्या स्पर्धेत त्याने हे यश संपादन केले आहे. आकर्षक बक्षीस, वन्यजीवविषयक पुस्तक, भेटवस्तू असे बक्षिसाचे स्वरूप आहे. देशातून ठिकठिकाणी भागातील जवळजवळ 2000 विद्यार्थ्यांनी या …
Read More »कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळेत पालकांसाठी आरोग्य तपासणी
बेळगाव : कॅम्प येथील कॅन्टोन्मेंट मराठी प्राथमिक शाळेच्या वतीने शाळेच्या पालकांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर लेक व्हू हॉस्पिटल त्याचबरोबर नेत्रदर्शन आय हॉस्पिटल यांच्या सहकार्याने पार पडले. या शिबिरात डोळे तपासणी, बी. पी. मधुमेह, हाडांची तपासणी इत्यादी तपासण्या मोफत करण्यात आल्या. या कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेच्या …
Read More »श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त बेळगाव श्रीकृष्ण मठात धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
बेळगाव : चंद्र श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त धार्मिक आणि सांस्कृतिक विशेष कार्यक्रम 14 ते 17 ऑगस्ट दरम्यान बेळगावी आरपीडी कॉलेजसमोरील अखिल भारत महामंडळ श्रीकृष्ण मठ आणि सभा भवन येथे होणार आहेत. 14 आणि 15 रोजी सायंकाळी 6.30 ते 8 वाजेपर्यंत व्ही. वेंकटेश आचार्य काखंडकी यांचे श्रीकृष्णाच्या चरित्रावर प्रवचन होणार आहे. 16 …
Read More »येळ्ळूर केंद्र पातळीवरील क्रीडा स्पर्धामध्ये श्री चांगळेश्वरी हायर प्रायमरी शाळेचे घवघवीत यश
बेळगाव : गव्हर्नमेंट वाडी शाळा येथे दि. 11/8/2025 व 12/8/2025 रोजी येथे संपन्न झाल्या. येळ्ळूर केंद्र पातळीवर क्रीडा स्पर्धामध्ये श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ संचालित श्री चांगळेश्वरी हायर प्रायमरी शाळेच्या 14 वर्षाखालील मुला -मुलींनी घवघवीत यश संपादन केले. यामध्ये सांघिक स्पर्धेत खो-खो मध्ये मुलांनी व मुलींनी प्रथम क्रमांक पटकविला …
Read More »येळ्ळूर क्लस्टर क्रीडा स्पर्धामध्ये श्री चांगळेश्वरी हायस्कूल शाळेचे घवघवीत यश
येळ्ळूर : येळ्ळूर क्लस्टर क्रीडा स्पर्धामध्ये श्री चांगळेश्वरी हायस्कूल शाळेचे घवघवीत यश. श्री भावकेश्वरी विद्यालय सुळगे येळ्ळूर येथे दि. 08/8/2025 रोजी येथे संपन्न झाल्या. येळ्ळूर क्रीडा स्पर्धामध्ये श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ संचालित श्री चांगळेश्वरी हायस्कूल शाळेच्या मुला -मुलींनी घवघवीत यश संपादन केले. यामध्ये मुलांच्या संघाने ४x४०० मी रीले प्रथम …
Read More »हनुमान मंदिराची जागा ट्रस्टच्या नावे करा; झाडशहापूर ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
बेळगाव : खानापूर रोडवरील झाडशहापूरमध्ये असलेले हनुमानाचे जुने मंदिर रस्ता रुंदीकरणावेळी हटविण्यात आले होते. मंदिर बांधण्यासाठी निजलिंगप्पा इन्स्टिट्यूटमध्ये जागा देण्यात आली. तिथे नवीन मंदिर बांधण्यात आले असले तरी ती जागा अद्याप हनुमान युवक मंडळ ट्रस्टच्या नावे केली नाही. ही जागा तातडीने ट्रस्टच्या नावावर करावी, अशी मागणी झाडशहापूर ग्रामस्थांतर्फे सोमवारी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta