Tuesday , July 28 2026
Breaking News

बेळगाव

नावगे येथे किरकोळ कारणावरून तरुणाला मारहाण

बेळगाव : किरकोळ कारणावरून मच्छीमार तरुणाला मारहाण केल्याची घटना बेळगाव तालुक्यातील नावगे गावात घडली. नावगे गावच्या तळ्यात मासेमारी करायला गेलेल्या एका मच्छीमारावर गावातीलच काही तरुणांनी हल्ला करून मारहाण केली. हुंच्यानट्टी येथील शंकर पाटील हा या हल्ल्यात जखमी झाला आहे. त्याच्या डोक्याला, हातांना दुखापत झाली असून, त्याच्यावर जिल्हा इस्पितळात उपचार करण्यात …

Read More »

कर्नाटकातच काँग्रेसने पुन्हा एकदा भरारी घ्यावी हा आमचा उद्देश : आ. लक्ष्मी हेब्बाळकर

बेळगाव : सौंदत्ती मतदारसंघ हा मूळचा काँग्रेसचाच आहे. त्यामुळे येथे पक्ष बळकटीसाठी केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी परिश्रम घेत आहेत, असे बेळगाव ग्रामीणच्या आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले. बेळगावात बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना आ. हेब्बाळकर म्हणाल्या, येत्या 8 महिन्यात राज्यात विधानसभा निवडणूक होत आहे. तिन्ही राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. यावेळच्या …

Read More »

बेळगावात गुंडांच्या घरावर छापेमारी; धारदार शस्त्रास्त्रे जप्त

बेळगाव : बेळगावात टोळी युद्ध वाढले आहे. रियल इस्टेटच्या नावाखाली अनेकांवर जीवघेणे हल्ले होत आहेत जीवे मारण्याची धमक्या देत पैसे उकळण्याच्या घटनात वाढ झालेली आहे यावर आळा घालण्यासाठी बेळगाव पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. पोलिसांनी बुधवारी सकाळी सकाळी गुंडांच्या घरावर छापेमारी करत धारदार शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत. बेळगाव …

Read More »

सामाजिक उत्तरदायित्वाने जोपासलं ‘माणूसकीचं नातं’

जायंट्स सखीने केलं कंग्राळीतील त्या वाके कुटुंबाचे सांत्वन बेळगाव : गेल्या आठवड्यात तालुक्यातील बीके कंग्राळी या गावामधील वाके कुटुंबातील झालेल्या वादावादीत दिपक वाकेचा मृत्यू झाला तर त्याची पत्नी आणि मुले जखमी झाली. पत्नीच्या माहेरी जाऊन सासु तसेच मुला-मुलीवर चाकूहल्ला करण्यासह घरातील साहित्याची तोडफोड व जाळपोळ करण्याचा प्रयत्न केल्याने झालेल्या झटापटीत …

Read More »

 मराठा सेंटरमध्ये 12 जुलैला डीएससी भरती मेळावा

बेळगाव : बेळगावच्या मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरतर्फे येत्या मंगळवार दि. 12 आणि बुधवार दि. 13 जुलै 2022 रोजी मराठा लाईट इन्फंट्रीच्या माजी सैनिक आणि टीए पर्सनल यांच्यासाठी सोल्जर जनरल ड्युटी आणि सोल्जर क्लार्क या पदांसाठी डीएससी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर भरती मेळाव्यासाठीचे पात्रता निकष पुढील प्रमाणे …

Read More »

केंद्रीय राज्य मंत्र्यांकडून हलगा प्राथमिक शाळेची पहाणी

बेळगाव : हलगा येथील प्राथमिक मराठी व कन्नड शाळेमधील अनेक विकासाचे विकासकामाची पाहणी केंद्रीय वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री सोमप्रकाश यांनी मंगळवार दिनांक 28 रोजी केली. हलगा ग्रामपंचायत अध्यक्ष सदानंद बिळगोजी यांनी केंद्रीय मंत्री सोमप्रकाश, पालकमंत्री गोविंद कारजोळ, खासदार मंगला अंगडी, जिल्हाधिकारी नितेश पाटील, माजी आमदार संजय पाटील, जिल्हा पंचायत कार्यकारी …

Read More »

पोलिस अधिकाऱ्यांच्या विरोधात आंदोलन

बेळगाव : बेळगावातील पोलीस राजकीय नेतेमंडळींच्या दबावाखाली येऊन नागरिकांवर खोटे गुन्हे दाखल करून त्रास देण्याचे काम करत आहेत असा आरोप बेळगावातील वकीलांनी केला असून त्यासंदर्भात आंदोलन छेडून आज त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. बेळगावातील पोलीस अधिकारी आपले कर्तव्य व्यवस्थित पार पाडत नसून नागरिकांवर भलते सलते गुन्हे दाखल करून त्यांची रवानगी …

Read More »

जनावरांच्या तोंडचा घास कोण हिरावतोय?; अतिवाडमध्ये महिन्याभरात दोन लाखांच्या गवत गंजीना आग

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : अतिवाड (ता. जि. बेळगाव) येथे गेल्या महिनाभरापासून गावातील शेतकऱ्यांच्या गवत गंजींना आग लावण्याचा प्रकार सुरुच आहे. आतापर्यंत पाच गवत गंजी अज्ञाताने पेटवल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान तर झालेच आहे पण मुक्या जनावरांच्या तोंडचा घास कोण हिरावत आहे यांचा पोलिसांना शोध घेणे गरजेचे आहे. …

Read More »

शंभर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पायोनियर बँकेचा सन्मान

बेळगाव : “देशाचा विकास सर्वसमावेशक व्हायचा असेल तर सहकार क्षेत्राच्या शिवाय तो शक्य नाही या देशाच्या विकासात शेड्युल्ड आणि अर्बन बँकांचे योगदान फार मोठे आहे. तुम्ही शंभर वर्षे टिकून आहात हेच तुमच्या कर्तुत्वाचे गुपित आहे. पण आपल्याला येथे थांबून चालणार नाही पुढची शंभर वर्षे कशी प्रगती करता येईल त्याचा विचार …

Read More »

3 महिन्याचा पगार द्या; अंगणवाडी कर्मचार्‍यांची मागणी

बेळगाव : सरकार अंगणवाडी सेविकांकडून सर्व ती कामे करून घेतो, मात्र त्यांचे वेतन वेळेवर देण्यात येत नसल्याने आज सीआयटीव्हीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगणवाडी सेविकांनी निदर्शने केली आणि आपल्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना सादर केले. गेल्या तीन महिन्यांपासून अंगणवाडी सेविकांचे वेतन थकित आहेत. सध्या शाळा कॉलेज सुरू झाले असल्याने मुलांना शिक्षणाकरिता लागणारे …

Read More »