Friday , April 17 2026
Breaking News

महाराष्ट्र

महाराष्ट्राच्या लाडक्या दादांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप

  बारामती : एकच वादा, अजितदादा, परत या… परत या… अजितदादा परत या… असा टाहोच कार्यकर्त्यांनी फोडला. अनेकजण धायमोकलून रडत होते. संपूर्ण आसमंतात शोक लहर पसरली होती. दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी जमलेला संपूर्ण जमावच हेलावून गेला होता. आपले दादा आपल्यात नाहीत या भावनेने सर्वच सुन्न झाले होते. त्यानंतर अजितदादा यांचं …

Read More »

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमानाचा बारामतीमध्ये अपघात, अजित पवारांसह ६ जणांचा मृत्यू

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला मोठा अपघात झाला. या अपघातामध्ये ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. डीजीसीएने ही माहिती दिली आहे. या अपघातामध्ये अजित पवार देखील गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. महाराष्ट्राच्या …

Read More »

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमानाला अपघात, गंभीर जखमी

  मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात अजित पवार गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्यांना तातडीने उपचारासाठी हलवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार आज सकाळी मुंबईहून विशेष विमानाने बारामतीकडे रवाना झाले होते. बारामतीत …

Read More »

प्राथमिक विद्या मंदिर, मुमेवाडी येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

  आजरा : मुमेवाडी येथील प्राथमिक विद्या मंदिर शाळेत 77 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे ध्वजारोहण शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री. रामदास मोरवाडकर यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, नृत्य, भाषणे व विविध गुणदर्शन सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी कु. सिद्धी विकास …

Read More »

महिला आयोगाच्या अध्यक्षा कोल्हापूरात; “सक्षमा” महिलांविषयक कायदे, जाणीव-जागृती कार्यक्रम

  कोल्हापूर : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर शुक्रवारी कोल्हापूर मध्ये आहेत महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने “सक्षमा” महिलांविषयक कायदे, जाणीव-जागृती व अंधश्रद्धा निर्मूलनातून महिला सक्षमीकरण या क्षमता बांधणी कार्यक्रम शिवाजी विद्यापीठातील राजर्षी शाहू सभागृह येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला मोठ्या …

Read More »

सांगलीत माजी मंत्री व आमदार जयंत पाटील यांच्या वडिलांच्या प्रतिमेवर जादूटोण्याचा प्रकार

  सांगली : मागील महापालिका निवडणुकीत जादूटोण्याचा प्रकार समोर आले आहेत. आता जिल्हा परिषदांच्या निवडणुकीतही जादूटोण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सांगलीत माजी मंत्री व आमदार जयंत पाटलांचे वडील दिवंगत राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमेवर जादूटोण्याचा प्रकार करण्यात आला आहे. या प्रकाराने सांगलीतील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सांगलीच्या वाळवा तालुक्यातील …

Read More »

कल्याण-डोंबिवलीत महापौर शिंदेसेनेचा, मनसेने दिला पाठिंबा

  मुंबई : कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली. या महानगर पालिकेमध्ये शिवसेना शिंदेगटाचा महापौर होणार आहे. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा दिला असल्याची माहिती शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली. कल्याण-डोंबिवलीमध्ये मनसे-शिवसेना एकत्र आली आहे. मनसेच्या ५ ही नगरसेवकांनी शिवसेना शिंदेगटाला …

Read More »

दारू गोव्याची, लेबल महाराष्ट्राचे, छापा कोल्हापुरात; 40 लाखांची देशी दारू जप्त

  कोल्हापूर : जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कोल्हापुरात मोठी कारवाई करत 62.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यामध्ये गोवा बनावटीची 40 लाखांची देशी दारू राज्य उत्पादन शुल्कच्या कागल विभागाने पकडली. ही दारू गोव्यात तयार करण्यात येत होती, पण त्यावर लेबल महाराष्ट्राचे लावून विक्रीसाठी आणली जात होती. …

Read More »

नेसरी – दड्डी गाडी कायमस्वरूपी सोडावी; विद्यार्थी व पालक वर्गातून मागणी

  नेसरी (संजय धनके) : नेसरी हे आजरा – गडहिंग्लज व चंदगड या तिन्ही तालुक्यांचे मध्यवर्ती ठिकाण असून माजी आमदार कै.तुकाराम कृष्णाजी कोलेकर यांच्या आशीर्वादाने विद्येचे माहेरघर समजले जाते, येथे आसपासच्या गावाबरोबरच सीमा भागातील कर्नाटकमधून दड्डी- कोट, बेळंकी, मोदगे येथील बरेचसे विद्यार्थी नेसरी येथे शिक्षणासाठी येत असतात. त्यांना नेसरी वाहतूक …

Read More »

काही तासांची नवजात लेक अंत्यदर्शनाला, स्ट्रेचरवरील पत्नी पाहून महाराष्ट्र हळहळला

  सातारा : साताऱ्यातून एक मनाला चटका लावणारी बातमी समोर आली आहे. पत्नीच्या डिलिव्हरीसाठी सुट्टीवर आलेल्या जवानाचा अपघाती मृत्यू झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. प्रमोद परशुराम जाधव यांचे अपघाती निधन साताऱ्याच्या दरे या गावचे वीर जवान प्रमोद परशुराम जाधव हे सिकंदराबाद श्रीनगर येथे भारतीय सैन्य दलात कार्यरत आहेत. …

Read More »