खानापूर (तानाजी गोरल) : कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची 9 नोव्हेंबर रोजी खानापूर जांबोटी क्रॉस येथील श्री मलप्रभा क्रीडांगणावर भारतीय जनता पार्टीची जाहीर सभा होणार व राज्यातील अनेक दिग्गज नेते मंडळी उपस्थित राहणार असून त्या संबंधी चर्चा करण्यासाठी आज भारतीय जनता पक्षाची बैठक बोलाविण्यात आली होती. यावेळी बैठकीला मार्गदर्शन …
Read More »मणतुर्गा रेल्वे गेटजवळील कमान हटवली!
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील खानापूर अनमोड रस्त्यावरील मणतुर्गा (शेडेगाळी) रेल्वे गेट जवळील कमान हटवावी अशा मागणीचे निवेदन तहसीलदार प्रविण जैन यांना शेतकऱ्यांनी दिले होते. शिवाय “बेळगाव वार्ता”च्या बातमीची दखल घेत. तसेच बेळगांव जिल्हा भाजप उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांच्या प्रयत्नाने ही कमान हटविण्यात आली. याबाबतची माहिती अशी की, खानापूर अनमोड …
Read More »खानापूरात भाजपचा आमदार होणार; भाजप नेते किरण यळ्ळूरकरांचा वाढदिवसानिमित्त संकल्प
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यात परप्रांतीय उमेदवार येऊन आमदार की भोगतो ही निंदनीय गोष्ट आहे. एकीकडे खानापूर तालुक्यात भाजप कार्यकर्ते गावोगावी सज्ज आहेत. तेव्हा येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत खानापूर तालुक्याचा आमदार भाजपचा झाला पाहिजे, असा संकल्प भाजपचे ज्येष्ठ नेते किरण यळ्ळूरकर यांनी खानापूर येथील भाजप कार्यालय आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून व्यक्त …
Read More »मराठी भाषिकांवरील अन्यायाचा खानापूर समितीकडून जाहीर निषेध!
खानापूर : एक नोव्हेंबर काळ्या दिनानिमित्त खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने लाक्षणिक उपोषण व निषेध सभा आयोजित करण्यात आली. शिवस्मारक येथे माजी आमदार दिगंबरराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. लाक्षणिक उपोषणाला तालुक्यातील समितीप्रेमी जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती. खानापूर तालुक्यातील ज्येष्ठ सीमासत्याग्रही नारायण लाड, पुंडलिक मामा चव्हाण, शंकर …
Read More »माऊली ग्रुपकडून समितीच्या दोन्ही गटांना एकीची साद!
खानापूर : तालुका म. ए. समितीचे दोन्ही गट एकत्रित काळा दिन पाळणार आहेत. शिवस्मारक येथे आज निषेध सभा व लाक्षणिक उपोषण करून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात येणार आहे. दि. 30 नोव्हेंबर रोजी गर्लगुंजी येथे कब्बडी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्या ठिकाणी खानापूर समितीचे दोन्ही गट एकाच व्यासपीठावर …
Read More »कोलकार कुटुंबियांना डॉ. सरनोबत यांची मदत
खानापूर : खानापूर तालुक्यातील कमसीनकोप्प गावातील सात वर्षीय वरुण बसाप्पा कोलकार याचा विद्युत्त तारेला स्पर्श झाल्याने मृत्यू झाल्याची माहिती समजताच भाजप महिला मोर्चाच्या प्रभारी व बेळगाव ग्रामीण भाजप महिला मोर्चा उपाध्यक्ष डॉ. सोनाली सरनोबत यांनी त्यांच्या घरी भेट देऊन मुलाच्या आई व कुटुंबीयांना धीर दिला. मी तुमच्या पाठीशी आहे, …
Read More »काळा दिन गांभीर्याने पाळा : माजी आमदार दिगंबरराव पाटील
खानापूर : काळ्या दिनी उद्या दि. 1 नोव्हेंबर रोजी खानापूर तालुका म. ए. समितीतर्फे शिवस्मारकात आयोजित निषेध सभेला मराठी भाषिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहून 1 नोव्हेंबर हा सुतक दिन म्हणून पाळावा, असे आवाहन माजी आमदार दिगंबरराव पाटील यांनी केले आहे. 1 नोव्हेंबर 1956 साली भाषावार प्रांतरचना झाली व बहुभाषिक मराठी …
Read More »मणतुर्गा रेल्वे गेट जवळील कमान काढा : शेतकऱ्यांची मागणी
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर-अनमोड रस्त्यावरील मणतुर्गा रेल्वे गेटजवळील कमान उभारण्यात आली आहे. सध्या रेल्वे लाईनचे दुपदरीकरण करण्यात आल्याने मणतुर्गा रेल्वे गेटवर रुंदीकरणाचे काम चालू आहे. रस्त्याची उंची वाढविण्यात आली आहे. येथील कमानीचा या भागातील उसाच्या ट्रकना ये-जा करताना त्रास होत. कमानीतून उसाच्या ट्रक जात नाहीत त्यामुळे कमान काढुन या …
Read More »खानापूरमध्ये रयत संघटनेचा यल्गार
नुकसान भरपाईसह ऊस दर निश्चित करा : तहसीलदारांना जैन यांना निवेदन निपाणी (वार्ता) : अतिवृष्टी आणि महापूर काळात अनेक घरे पडली आहेत. शिवाय शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्तांना भरपाई मिळालेली नाही. यंदाच्या हंगामातील ऊसाला सरकार आणि साखर कारखान्यांनी प्रतिटन ५५०० रुपये दर द्यावा या मागणीसाठी रयत संघटनेतर्फे प्रत्येक …
Read More »खानापूरात अनैतिक संबंधातून खून
खानापूर : खानापूरात अनैतिक संबंधातून खून झाल्याने खानापूर शहर हादरले आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, खानापूर येथील आश्रय कॉलनीत रात्री 12 च्या सुमारास मारुती गणराज जाधव (वय 42) याचा प्रशांत दत्ता नार्वेकर याने धारदार चाकूने वार करून खून केला आहे. मारुती हा रात्री जेवण करून आपल्या घरासमोर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta