मंत्री शिवराज तंगडगी यांची माहिती : बेळगावमध्ये समाजाची चिंतन बैठक निपाणी (वार्ता) : भोवी वडर समाजाच्या विकासासाठी कर्नाटक राज्य सरकार कटिबद्ध असून या समाजासाठी भरीव असा ६०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामधून अनेक सोयी-सुविधा व योजना लागू होणार आहेत. त्याचा लाभ समाज बांधवांनी -घेऊन आपल्यासह समाजाचा विकास …
Read More »निपाणीत ७ जानेवारीपासून ‘मालक चषक’ क्रिकेट स्पर्धा
अडीच लाखांची बक्षिसे : उद्योजक रोहन साळवे यांची माहिती निपाणी (वार्ता) : स्थानिक क्रिकेट खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे. दिवस रात्र प्रकाश झोतातील क्रिकेटचा अनुभव मिळून तरुण खेळाडूंना मैदान उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘मालक चषक’ प्रभागनुसार डे नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ७ ते ११ जानेवारीपर्यंत या …
Read More »नवनिर्मितीमुळे कल्पनाशक्तीला वाव : संमेलनाध्यक्ष प्रसाद कुलकर्णी
कुर्लीत ग्रामीण विज्ञान साहित्य संमेलन निपाणी (वार्ता) : विज्ञान आणि संस्कृतीची सांगड असल्यास त्यातून नवनिर्मिती होत असते. मानवाने विचार केल्यानेच विज्ञानाचा शोध लागला आहे. प्रश्नोत्तरामुळेच विज्ञानाची प्रगती होत आहे. त्यामध्ये नवनिर्मितीची ताकत असून कल्पनाशक्तीला वाव मिळू शकते. त्यासाठी विज्ञाननिष्ठ प्रयोगातून गुणवत्ता सिद्ध करा, असे आवाहन संमेलन अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी …
Read More »वंदे शासनम चॅलेंजर्स क्रिकेट संघ ‘जैन प्रीमियर लीग २०२५’ चा मानकरी
निपाणी (वार्ता) : येथील सॅटर्डे टर्फ क्रिकेट ग्रुप आयोजित जैन प्रिमियर लीग- २०२५ क्रिकेट स्पर्धा भाटले टर्फ येथे पार पडल्या. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अर्बन टस्कर्स आणि वंदे शासनम चॅलेंजर्स यांच्यात अटी तटीची लढत झाली त्यामध्ये वंदे शासनम चॅलेंजर्स क्रिकेट संघाने विजेतेपद पटकावले. या संघाला २१ …
Read More »मेथी घ्या, पोकळा घ्या, फळे आलेत, केळी आलेत…
बोरगावमध्ये विद्यार्थ्यांनी भरावला आठवडी बाजार : विद्यासागर शिक्षण संस्थेचा उपक्रम निपाणी (वार्ता) : ‘मेथी, पोकळा, भाजी, कोथिंबीर, दोडके, वांगी, गवार, घ्या, आले, लसूण, कांदे घ्या, इकडे रताळे आलेत, फळे घ्या, केळी घ्या अशा नानाविध भाजीपाल्यांच्या आरोळ्यांनी बोरगाव येथील विद्यासागर संस्थेचे पटांगण गजबजुन गेले होते. संस्थेने भरविलेल्या आठवडी बाजारात विद्यार्थ्यांनी …
Read More »कुर्ली येथे उद्या विज्ञान साहित्य संमेलनाची पर्वणी
बेळगाव जिल्ह्यातील एकमेव संमेलन; समाज प्रबोधनासह विद्यार्थ्यांच्या नवीन संकल्पना नाव निपाणी (वार्ता) : कुर्ली (ता.निपाणी) येथील एचजेसीसी फाऊंडेशनच्या ग्रामीण विज्ञान साहित्य संमेलन समितीतर्फे १२ वे ग्रामीण विज्ञान साहित्य संमेलन रविवारी (१४) रोजी होत आहे. ज्ञानेश्वरी ते विज्ञानेश्वरी या संकल्पनेतून सुरु असलेल्या विज्ञान प्रसाराच्या या संमेलनाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी आहेत. …
Read More »शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन दिल्याने कर्नाटक राज्य रयत संघटनेचे आंदोलन मागे
निपाणी (वार्ता) : शेतकऱ्यांच्या विविध समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी बेळगाव येथील विधानसभेवर कर्नाटक राज्य रयत संघटनेने शेतकऱ्यासमवेत कर्नाटक राज्याध्यक्ष राजू पोवार यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला. तेथील ठिय्या आंदोलनानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या, साखरमंत्री शिवानंद पाटील, पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्यासह विविध खात्याच्या मंत्र्यासमवेत राजू पोवार, राज्याध्यक्ष चुनाप्पा पुजारी यांच्यासह २० पदाधिकाऱ्यांची पदाधिकाऱ्यांची सुमारे …
Read More »कुर्लीत रविवारी १२ वे ग्रामीण विज्ञान साहित्य संमेलन
अध्यक्षपदी अभियंते प्रसाद कुलकर्णी; दिवसभर पाच सत्रांचे आयोजन निपाणी (वार्ता) : कुर्ली येथील एच्.जे.सी. चीफ फौंडेशन पुरस्कृत ग्रामीण विज्ञान साहित्य संमेलन समितीतर्फे रविवारी (ता.१४) सिद्धेश्वर हायस्कूलच्या पटांगणावर दिवंगत मुख्याध्यापक व्ही. बी. शिंदे व्यासपीठावर १२ वे ग्रामीण विज्ञान साहित्य संमेलन होणार आहे. संमेलनाध्यक्षपदी अभियंते प्रसाद कुलकर्णी हे असून दिवसभर पाच …
Read More »शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ‘रयत’ ची विधानसभेला धडक निपाणीत चाबूक मोर्चा; तहसीलदारांना निवेदन
निपाणी (वार्ता) : ऊस पिकापासून सरकारला जाणाऱ्या करातून प्रति टन उसाला किमान २००० रुपये राज्य सरकारने -१००० रुपये आधारभूत किंमत देण्यात यावी. कारखान्यांनी संगणकीकृत डिजिटल वजन यंत्र बसून तात्काळ पावत्या याची व्यवस्था करावी. कृषी पंपासाठी सात ऐवजी दहा तास करावा. मका आणि सोयाबीन खरेदी केंद्र तात्काळ सुरू करण्यासह शेतकऱ्यांच्या …
Read More »चांद शिरदवाड परिसरातील शेतकऱ्यांचा विधानसौधला घेरावो घालण्याचा संकल्प
निपाणी (वार्ता) : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्न संदर्भात कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार अनेक वर्षापासून रस्त्यावरची लढाई लढून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. अजूनही अनेक समस्या तशाच असून त्यांच्या सोडवणुकीसाठी विधानसौधला रयत संघटनेच्या कार्यकर्त्यांसह शेतकरी गुरुवारी (ता.११) घालणार आहेत. त्यामध्ये चांद शिरदवाड परिसरातील संघटनेचे कार्यकर्ते व …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta