Sunday , September 20 2026
Breaking News

सदलगा अर्बनच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल सिद्धार्थ पाटील यांचा सत्कार

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : सदलगा येथील सदलगा अर्बन सौहार्द सहकारी संस्थेच्या संचालकपदी बोरगाव येथील सिद्धार्थ पाटील-टोणे यांची निवड झाली आहे. त्यानिमित्त अरिहंत उद्योग समूहातर्फे सहकाररत्न उत्तम पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी बी. के. वठारे, अभयकुमार मगदूम, राजू पाटील, मनोज पाटील, अभय करोले, जंबो मोळवाडे, अशोक पाटील, बाळासाहेब पाटील यांच्यासह पट्टण पंचायत सदस्य, अरिहंत बँकेचे संचालक, पी.के.पी.एस. संचालक, विविध संघटनांचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *