Sunday , September 20 2026
Breaking News

बोरगाव अरिहंत को-ऑप. बँकेच्या बेनाडी शाखेचा दहावा वर्धापन दिन

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील श्री अरिहंतको-ऑप. क्रेडिट सो.लि., बोरगाव (मल्टिस्टेट) संस्थेच्या येथील शाखेचा दहावा वर्धापन दिन पार ‌पडला. त्यानिमित्त श्री महासरस्वती व महालक्ष्मी पूजनाचा कार्यक्रम झाला.
अरिहंत बँकेचे अध्यक्ष अभिनंदन उर्फ बच्चू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहकाररत्न उत्तमपाटील. यांच्या प्रमुख उपस्थित पूजन करण्यात आले. संचालक मंडळ व मान्यवरांच्या हस्ते उत्तम पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला उद्योजक शंकर पोवाडे, अशोक चौगुले, प्रकाश क्षीरसागर, एम एस मिरजे, शिवानंद चौगुले, रविराज पाटील, शहाजी पाटील, कुमार मंगावते, विठ्ठल मिरजे, राजू पाटील, बाबू खोत, बाळासाहेब ढंगे, हनुमंत खोत, ओंकार म्हातुकडे, गणपती जोके, बँकेचे सि ई ओ अशोक बंकापूरे, झोनल मॅनेजर, राजेंद्र बन्ने, बँक शाखा व्यवस्थापक सुशांत खोत यांच्यासह ‌संस्थेचे पदाधिकारी, संचालक, कर्मचारी, सभासद उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *