खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील मलप्रभा नदीच्या घाटावर गुरूवारी सर्वपित्री दर्श आमवस्येनिमित्त बेळगावसह खानापूर तालुक्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गुरूवारी सकाळपासून भाविकांनी मलप्रभा नदीच्या काठावर स्नानासाठी गर्दी केली. यावेळी भाविकानी मलप्रभा नदीची मनोभावे पूजा केली. मलप्रभा नदीवर भाविकांच्या सेवेसाठी पोलिस उपस्थित होते. कोणतीही दुर्घटना घडू नये. यासाठी सतर्कता पाळण्यात …
Read More »जागतिक शिक्षक दिनानिमित्त बी. एस. पाटील यांचा सत्कार
येळ्ळूर : श्री शिवाजी विद्यालय येळ्ळूरच्या गेल्या 50 वर्षातील माजी विद्यार्थ्यांकडून जागतिक शिक्षक दिनाचे औचित्य साधून आदर्श शिक्षक श्री. बी. एस. पाटील सर यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यालयात सेवा केलेल्या सर्व दिवंगत गुरूजनांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यापैकी स्व. श्री. वाय. बी. चौगुले, श्री. वाय. डी. सायनेकर, श्री. आर. …
Read More »56व्या वाढदिवसानिमित्त वाचनालयास 56 पुस्तके भेट
कालकुंद्री येथील शिक्षक श्रीकांत पाटील यांचा अनोखा उपक्रम तेऊरवाडी (एस. के. पाटील) : कालकुंद्री ता. चंदगड गावचे सुपुत्र उपक्रमशील शिक्षकप्रिय व विद्यार्थीप्रिय शिक्षक तीन राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारांचे मानकरी श्रीकांत वैजनाथ पाटील यांनी गावातील ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालयास आपल्या 56 व्या वाढदिवसानिमित्त 56 वाचनीय व उपयुक्त पुस्तके भेट दिली. केंद्र शाळा …
Read More »कोरोनाच्या सावटात नवरात्रोत्सवाची तयारी!
बाजारपेठेतही उत्साह कमी : मूर्तिकारही अडचणीत निपाणी : नवरात्रोत्सव अवघ्या 1 दिवसांवर आला आहे. मात्र यंदाही कोरोनाच्या सावटात नवरात्रोत्सवाची तयारी दिसत आहे. दरम्यान गुरुवारी (ता. 7) घटस्थापना होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर घरोघरी त्याची तयारी सुरू झाली आहे. कोरोना प्रादुर्भाव कमी असला तरी खबरदारी म्हणून नवरात्रोत्सवही साधेपणानेच साजरा करावा लागणार आहे. …
Read More »कामगारांच्या हक्कासाठी रस्त्यावर आंदोलन करण्याची गरज
कॉ. गैबू जैनेखान : निपाणीत सिटूतर्फे वार्षिक अधिवेशन निपाणी : जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीमुळे नागरिकांमध्ये केंद्र सरकार विरोधात संतापाची लाट आला आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक अडचणीत सापडले आहेत. त्या विरोधात नागरिकांनी जेलभरो आंदोलन आंदोलने करून रस्त्यावर उतरण्याची गरज आहे, असे मत सिटू संघटनेचे जिल्हा सचिव कॉ. गैबू जैनेखान यांनी केले. …
Read More »हसिरू क्रांतीचे संपादक कल्याणराव मुचलंबी यांचे निधन
बेळगाव : ज्येष्ठ कन्नड पत्रकार, शेतकरी नेते कल्याणराव मुचलंबी रा. शेट्टी गल्ली बेळगाव यांचे बुधवारी निधन झाले आहे. निधनासमयी ते 72 वर्षाचे होते. गोकाक येथील इस्पितळात त्यांचे निधन झाले. बेळगाव ते गोकाकमधील सावळगी गावाला जाणार्या पदयात्रेत ते सहभागी झाले. त्यांना अत्यवस्थ वाटू लागल्याने गोकाकमधील खाजगी इस्पितळात दाखल करताना वाटेतच त्यांचे …
Read More »राजकारणात हेल्दी स्पर्धा असावी मात्र वैयक्तिक द्वेष नसावा : सतीश जारकीहोळी
बेळगाव : विरोधी असावेत जर विरोधक नसतील तर आम्ही सुस्त होतो. राजकारणात हेल्दी स्पर्धा असावी मात्र वैयक्तिक द्वेष नसावा. कुणीही वक्तव्य करताना सांभाळून करावे, असा सल्ला सतीश जारकीहोळी यांनी बेळगाव ग्रामीणमध्ये पेटलेल्या त्या वादाबाबत दिला आहे. बेळगाव ग्रामीणमध्ये दोघे जण शड्डू ठोकून उभे आहेत. त्या दोघात स्पर्धा आहे त्यामुळे हा …
Read More »बडाल अंकलगी येथे घर कोसळून सात जण ठार
बेळगाव (प्रतिनिधी) : बेळगाव तालुक्यातील बडाल अंकलगी गावात पाच जण घर कोसळून जागीच ठार झाले आहेत तर दोघांचा उपचाराला घेऊन जाताना वाटेत मृत्यू झाला. सायंकाळी साडे सातच्या दरम्यान ही घटना घडली आहे. बेळगाव तालुक्यातील हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यांतर्गत येणार्या बडाल अंकलगी गावातील भीमाप्पा खनगावी यांचे घर कोसळले. त्यात पाच जणांचा जागीच …
Read More »मुलांची विक्री करणार्या टोळीला बंगळूरात अटक
12 मुलांचे संरक्षण; तीन महिलांसह पाच जण ताब्यात बंगळूर : येथील दक्षिण विभाग पोलिसांनी अपत्यांची विक्री करणार्या तीन महिलांसह पाच जणांच्या टोळीला अटक केली आहे. आनखी कांही आरोपी फरारी असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. असहाय्य पालकांकडून नवजात अर्भके विकत घेऊन मुले नसलेल्या दांपत्याना लाखो रुपये किमतीला त्यांची विक्री करीत …
Read More »खानापूरातील युवक नदीत बुडाला; मलिकवाड येथील घटना
मलिकवाड (ता. चिक्कोडी) : खानापूर तालुक्यातील हारूरी येथील युवक दुधगंगा नदीत बुडाला. मलिकवाड (ता. चिक्कोडी) येथे बुधवारी (दि. ६) रोजी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. राहुल बळीराम शिवटणकर (वय २६) असे बुडालेल्या युवकाचे नाव आहे. सदलगा पोलिस व अग्निशामक दलाचे जवान नदीत बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत शोध घेत होते. आपल्या काकाकडे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta