Monday , September 21 2026
Breaking News

Belgaum Varta

छत्रपती शिवाजी महाराज यांना युनेस्कोचा मानाचा मुजरा, 12 किल्ल्यांचे वारसा प्रमाणपत्र प्रदान

  मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान दिले आहे. त्यासंदर्भातील युनेस्कोचे अधिकृत प्रमाणपत्र आज राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अँड. आशिष शेलार यांनी युनोस्कोच्या फ्रान्स येथील कार्यालयात जाऊन स्विकारले आहे. युनेस्को मुख्यालयामध्ये महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे भारतरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात …

Read More »

निपाणीत शुक्रवारपासून साई यात्रा महोत्सवास प्रारंभ

  दोन दिवस चालणार सोहळा; आणखी मिरवणुकीसह विविध कार्यक्रम निपाणी (वार्ता) : येथील साई शंकर नगर मधील साई मंदिरात शुक्रवारपासून (ता.१३) साई यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार अखेर चालणाऱ्या या कार्यक्रमात पालखी सोहळ्यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सद्‌गुरू साईनाथ विश्वस्त मंडळ व साई यात्रा कमिटीने दिली …

Read More »

चलवेनहट्टी येथे महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन

  बेळगाव : चलवेनहट्टी येथील ब्रम्हलिंग देवस्थान येथे महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून रविवार, फेब्रुवारी २०२६ रोजी विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. पहाटे मंदिरातील देवाची विधिवत पूजा करण्यात येणार असून त्यानंतर भाविकांसाठी दर्शनाची व्यवस्था करण्यात येईल. दिवसभर भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित असून रात्री संगीत भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात …

Read More »

‘रेणुका देवीच्या नावानं चांगभलं’ च्या गजरात बेनाडीतील रेणुका यात्रा सौंदत्तीकडे रवाना

  निपाणी (वार्ता) : बेनाडी(ता.. निपाणी )येथील श्री रेणुका देवी विश्वस्त कमिटीतर्फे आयोजित रेणुका देवीची यात्रेसाठी येथील मानाच्या जगासह भाविक बुधवारी रात्री (ता.११) सौंदत्तीकडे रवाना झाले. तत्पूर्वी येथील रेणुका मंदिरपासून गावातील प्रमुख मार्गावरून मानाच्या जगाची सर्वाधिक मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर मंदिरात जगाची पूजा करून कापूर लावून सुमारे २१६ भाविक बस …

Read More »

बेळगावात दुचाकी चोरट्यांचा पर्दाफाश; दोन आंतरजिल्हा आरोपी अटकेत : १३ दुचाकी जप्त

  बेळगाव : बेळगाव शहरात सातत्याने घडणाऱ्या दुचाकी चोरीच्या घटनांचा तपास करताना एपीएमसी पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे. विशेष मोहिम राबवत पोलिसांनी दोन आंतरजिल्हा चोरट्यांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून एकूण ५ लाख ३५ हजार रुपये किमतीच्या १३ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. कंग्राळी के.एच. येथील दीपक भागानगर यांची दुचाकी …

Read More »

साखरवाडीतील हनुमान मंदिर जीर्णोद्धारासाठी निधीच्या मागणीचे आमदार गणेश हुक्केरी यांना निवेदन

  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील जुन्या पी.बी. रोडवरील साखरवाडी येथील पुरातन श्री मारूती मंदिराच्या जीर्णोध्दाराचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. भाविकांनी देणगीदारांच्या सहकार्याने अंतिम टप्प्यात आले आहे. चिक्कोडी-सदलगा मतदार संघाचे आमदार गणेश हुक्केरी, बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष रोहन साळवे, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत जासूद यांनी मंदिरास्थळी भेट देवून …

Read More »

बेळगावमध्ये प्रथमच ब्लेडलेस रोबोटिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया

  एम. एम. जोशी – कोडकणी आय सेंटरमध्ये Z8 झीमर तंत्रज्ञानाची यशस्वी अंमलबजावणी बेळगाव : एम.एम. जोशी-कोडकणी सुपर स्पेशालिटी आय सेंटरमध्ये अत्याधुनिक Z8 झीमर तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शहरातील पहिली ब्लेडलेस रोबोटिक कॅटरॅक्ट (मोतीबिंदू) शस्त्रक्रिया आणि क्लिअर लेसिक सर्जरी यशस्वीपणे पार पडली. या माध्यमातून जागतिक दर्जाचे नेत्रचिकित्सा तंत्रज्ञान बेळगावमध्ये उपलब्ध झाले आहे. …

Read More »

तिर्थकुंडे येथे महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

  बेळगाव : मौजे तीर्थकुंडे तालुका खानापूर कौलापुरवाडा येथील श्री रामलिंग देवस्थान कमिटी तीर्थकुंडे यांच्यावतीने महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार तारीख 15 फेब्रुवारी काकड आरती, लिंगपूजा, अभिषेक, बसवांण्णा पूजा, तुळशी पूजा, ध्वजारोहण, हरिपाठ भजन, बालापोसना या विविध कार्यक्रमाचे सकाळी पहाटे 4 ते रात्री 12.00 वाजेपर्यंत कार्यक्रमाचे आयोजन …

Read More »

नवीन कायदे रद्द होईपर्यंत रस्त्यावरची लढाई सुरूच

  कॉम्रेड चंद्रकांत खराडे; निपाणीत ‘सिटू’ संघटनेतर्फे तहसीलदारांना निवेदन निपाणी (वार्ता) : केंद्र सरकारने कष्टकरी कामगारांच्या कायद्यांमध्ये सुधारणा करून त्यांना ४ संहितांमध्ये रूपांतरित केले आहे. कामगारांना मिळणाऱ्या लाभामध्ये कपात करून मालकांचे खिसे भरले आहेत. केंद्र आणि राज्य सरकारचे हे धोरण निंदनीय आहे. त्यांनी आणलेल्या ४ संहितांमुळे कष्टकरी नागरिकासह कामगारांना त्रास …

Read More »

आडी येथील मल्लिकार्जुन डोंगर मठात महाशिवरात्री सप्ताह कार्यक्रमाला प्रारंभ

  निपाणी (वार्ता) : आडी (ता.निपाणी) येथील मल्लिकार्जुन देव डोंगर मठ येथे महाशिवरात्रि सप्ताह निमित्त शिवानंद स्वामींच्या सानिध्यात मंगळवारपासून (ता.१०) विविध कार्यक्रमांना शिवानंद स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत विना पूजनाने प्रारंभ झाला आहे. मंगळवार (ता.१७) पर्यंत विविध कार्यक्रम होणार असल्याची माहिती महाशिवरात्री सप्ताह समितीने दिली आहे. मंगळवारी (ता.१०) सकाळी अभिषेक, पूजा …

Read More »