बेळगाव : डीसीसी बँक कर्मचाऱ्यावरील हल्ला प्रकरणातील आरोपींना अटक न झाल्याने भाजपने काँग्रेस सरकारवर तीव्र हल्लाबोल केला आहे. सवदी समर्थकांवर गुन्हा दाखल होऊनही कारवाई होत नसल्याने पोलिसांनी सरकारचे बाहुले बनू नये, असा इशारा भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील यांनी दिला. बेळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी …
Read More »आमदार लक्ष्मण सवदी यांनी डीसीसी बँकेत येऊन माफी मागावी
बेळगाव : आमदार लक्ष्मण सवदी यांनी ७ दिवसांच्या आत डीसीसी बँकेत येऊन माफी न मागितल्यास जिल्हाभरात बेमुदत आंदोलन छेडण्याचा इशारा डीसीसी बँक कर्मचारी युनियनने दिला आहे. बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी (डीसीसी) बँकेच्या कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षांवर आमदार लक्ष्मण सवदी यांनी हल्ला केल्याचा आणि खोटी माहिती पसरवल्याचा आरोप करत आज कर्मचाऱ्यांनी …
Read More »मुतगे महाविद्यालयात पारितोषिक वितरण सोहळा व बारावी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ
बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण संचलित मुतगे येथील पदवी पूर्व महाविद्यालयामध्ये पारितोषिक वितरण सोहळा व बारावी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ नुकताच पार पडला. अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा समितीचे चेअरमन आर. वाय. पाटील उपस्थित होते. प्रमुख वक्ते म्हणून ज्योती पदवी पूर्व महाविद्यालयाच्या डॉक्टर प्राध्यापिका श्रीमती माधवी बाघी या उपस्थित होत्या. विद्यार्थिनींच्या स्वागत …
Read More »अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्याला ५ वर्षांचा कारावास
बेळगाव : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिला लग्नासाठी धमकावणाऱ्या नराधमाला बेळगावच्या अतिरिक्त जिल्हा आणि सत्र विशेष जलदगती न्यायालयाने ५ वर्षांची सश्रम कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. सचिन विरूपाक्ष वाणी (वय ३०, रा. वाणी मळा, केस्ती, ता. हुक्केरी, जि. बेळगाव) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. …
Read More »किणये कब्बड्डी स्पर्धेत पुरुष बैलहोंगल तर महिला बेळवट्टी संघाचे विजय
बेळगाव : पन्नास वर्षांची परंपरा असलेल्या नरवीर तानाजी युवक मंडळ किणये ता. बेळगाव येथे आयोजित केलेल्या कबड्डी स्पर्धेत पुरुष गटात बैलहोंगल प्रथम व द्वितीय तर महिला गटात बेळवट्टी संघ प्रथम तर बालिका आदर्श देसुर संघ द्वितीय क्रमांक पटकावला. सामाजिक कार्यकर्ते अशोक घागवे व सुवर्णकार राजू बेकवाडकर, डॉ.कृष्णा पाटील यांच्या …
Read More »बेळगुंदी येथे 1 फेब्रुवारी रोजी डॉ. उमा कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली मराठी साहित्य संमेलन
बेळगाव : बेळगुंदी येथे रविवार दि. 1 फेब्रुवारीला मराठी साहित्य संमेलन आयोजित केले आहे हे संमेलन एकूण चार सत्रामध्ये होणार आहे. संमेलनाचे अध्यक्षा डॉ. उमा कुलकर्णी या भूषविणार आहेत. असे संयोजकांकडून घोषित करण्यात आले आहे. मराठी साहित्यातील एक प्रमुख अनुवादक ज्यांनी कन्नड साहित्याचे अनेक उत्तम अनुवाद मराठीत केले आहे …
Read More »साने गुरुजी कथामालेचे राष्ट्रीय अधिवेशन बेळगावात
बेळगांव : अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला, मुंबई व दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ बेळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. १० व रविवार दि. ११ असे दोन दिवस अ. भा. साने गुरुजी कथामालेचे राष्ट्रीय अधिवेशन बेळगावात होत आहे. हे अधिवेशन यशस्वी करण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या स्थानिक स्वागत समितीच्या बैठकीत घेण्यात …
Read More »बहिर्जी शिरोळकर पदवी पूर्व महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ, संचलित बहिर्जी शिरोळकर पदवीपूर्व (हंदिगनूर) महाविद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा मोठ्या उत्साहात आणि सांस्कृतिक वातावरणात नुकताच संपन्न झाला. महाविद्यालय सुधारणा समितीचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत कुऱ्हाडे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. ज्योती पदवी पूर्व महाविद्यालयाच्या हिंदी विभाग प्रमुख डॉ. माधवी एस. बागी या प्रमुख पाहुण्या म्हणून …
Read More »थंडी, पोषक वातावरणामुळे आंबा मोहोरला
निपाणी भागातील चित्र; आंबा बागायतदार शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत निपाणी(वार्ता) : निपाणी भागात मे महिन्यापासून पंधराड्यापासून सलग पाच महिने पाऊस झाल्याने चालूवर्षी समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. महिन्यापासून आजअखेर बोचरी थंडी वाढत आहे. परिणामी आंब्याची झाडे मोहोरांनी बहरायला लागली आहेत. रब्बीतील पिकांनाही चांगला दिलासा मिळाला आहे. सध्याआंबा बागायतदारांत समाधानकारक वातावरण असल्याचे …
Read More »पौष पौर्णिमेला अनुभवला ‘सुपर मून’चा नजारा
पिठूर चांदणं, उल्कांची आतषबाजी; खगोल प्रेमींना ठरली पर्वणी निपाणी(वार्ता) : नववर्षाच्या सुरुवातीलाच खगोलप्रेमींसाठी ट्रिपल धमाका लॉटरी लागावी, तसा खगोलीय योग शनिवारी (ता.३) जुळून आला. थंडीचा महिना, पौष पौर्णिमेच्या मोठ्या चंद्रबिंबाचं (सुपर मून) पिठूर चांदणं, त्यात उल्कांची आतषबाजी, असा अवकाशीय नजारा पाहायला मिळाला. शशी-सूर्याच्या सान्निध्यात वसुंधरेवर काही प्रमाणात उल्कांचा पुष्पवर्षावही …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta