भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे ब्रिटनचे नवे पंतप्रधान होणार असून त्यांनी इतिहास रचला आहे. ऋषी सुनक यांनी पेनी मॉर्डोंटचा पराभव करून विजय मिळवला आहे. ऋषी सुनक यांच्या समर्थनार्थ 185 हून अधिक खासदार आहेत. तर पेनी मॉर्डंट यांना केवळ 25 खासदारांचा पाठिंबा मिळू शकला. औपचारिक घोषणेनंतर, ऋषी सुनक हे 28 …
Read More »भारतीय सैन्याचे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त
अरुणाचल प्रदेशातील सियांग जिल्ह्यात भारतीय सैन्याच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला असून हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती मिळाली आहे. भारतीय सैन्यातील ध्रुव हेलिकॉप्टर कोसळलं असून बचाव कार्यासाठी पथक रवाना झालं असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, अद्याप या अपघातात जखमींबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. अरुणाचल प्रदेशातील सियांग जिल्ह्यात तूतिंग भागात ही दुर्घटना घडली आहे. …
Read More »मल्लिकार्जुन खर्गे काँग्रेसचे नवे अध्यक्ष
नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर हे दोघे अध्यक्षपदाच्या शर्यतीत होते. यामध्ये मल्लिकार्जुन खर्गे विजयी झाले आहेत. या दोन्ही उमेदवारांचे आणि काँग्रेस पक्षाचे भवितव्य सोमवारी मतपेट्यांमध्ये बंद झाले होते. या निवडणुकीमुळे काँग्रेसला दोन दशकांहून अधिक …
Read More »शोपियानमध्ये हायब्रीड दहशतवादी इम्रान गनी ठार
जम्मू : जम्मू-काश्मीरमधील शोपियानमध्ये दहशतवादी इम्रान बशीर गनी ठार झाल्याची बातमी समोर आली आहे. तो एक हायब्रीड दहशतवादी होता आणि दुसर्या दहशतवाद्याच्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला. शोपियानमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली, त्यादरम्यान दुसर्या दहशतवाद्याच्या गोळीने इम्रान ठार झाला. दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमकीत इम्रानचा मृत्यू जम्मू-काश्मीरमधील मजुरांवर …
Read More »केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळले, पायलटसह सहा जणांचा मृत्यू
केदारनाथमध्ये एक हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात हेलिकॉप्टरमधील सर्वच्या सर्व सहाजणांचा मृत्यू झाला आहे. प्रशासनाने तातडीने घटनास्थळी बचाव पथक पाठवलं आहे. हेलिकॉप्टरने केदारनाथ बेस कॅम्प येथून नारायण कोटी-गुप्तकाशीसाठी उड्डाण केलं आणि केदारनाथपासून तीन किलोमीटर अंतरावर हा अपघात झाला. उत्तराखंडमधील फाटा भागात हा अपघात झाला. यात सर्व सहा प्रवाशांचा मृत्यू झाला, …
Read More »काँग्रेस अध्यक्षपदासाठी मतदान सुरू
नवी दिल्ली : आज दि. १७ पासून काँग्रेस अध्यक्षपदासाठी सकाळी १० वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आज कॉंग्रेस अध्यक्ष पदासाठी होत असलेल्या निवडणुकीत मतदान केले. मतदान करण्यापूर्वी त्यांनी माध्यमांना सांगितले या निवडणुकीची खूप दिवसांपासून वाट पाहत होते. या दरम्यान, कॉंग्रेस महासचिव प्रियांका गांधी-वडेरा यांनीही मतदान …
Read More »मेक्सिकोमध्ये माथेफिरुचा गोळीबार, महापौरासह 12 ठार
मेक्सिकोच्या ग्वानाजुआटो येथील इरापुआटोमधील एका बारमध्ये रविवारी (16 ऑक्टोबर) एका माथेफिरू व्यक्तीने अंदाधुंद गोळीबार केला. या घटनेत सहा पुरुष आणि सहा महिलांसह बारा जणांचा मृत्यू झाला. स्थानिक प्रशासनाने ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली. संशयित आरोपीला पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू करण्यात आले असून तो लवकरच पकडला जाईल, असे प्रशासनाने सांगितले आहे. …
Read More »मुसळधार पावसामुळे गोव्यात हाहाकार! दूधसागर धबधब्याजवळ अडकलेल्या ४० पर्यटकांना वाचवण्यात यश
पणजी : गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटनाही घडल्या आहेत. सुट्टीचे हक्काचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोवालाही पावसाचा तडाखा बसला आहे. दक्षिण गोवामध्ये मुसळधार पावसामुळे मांडवी नदी ओसंडून वाहू लागली आणि येथील पूलही पाण्यात वाहून …
Read More »गोव्यात बिअर महागणार!
पणजी : गोव्यात जाणाऱ्या मद्यप्रेमींना आता बिअरसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. याचं कारण म्हणजे राज्य सरकारने अबकारी करात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे बिअरच्या किंमतीत १० ते १२ रुपयांची वाढ होणार आहे. दोन दिवसांपूर्वी गोव्यातील उत्पादन शुल्क विभागाने यासंबंधी घोषणा केली आहे. गोवा लिकर ट्रेडर्स असोसिएशनचे अध्यक्ष …
Read More »माओवादी कनेक्शन प्रकरणी जी.एन. साईबाबांची निर्दोष मुक्तता निर्णयाला स्थगिती
मुंबई : माओवादी कनेक्शन प्रकरणी जीएन साईबाबा यांच्यासह 6 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. या निर्णयाविरोधात राज्य सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली होती. कोर्टाने अखेर नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. कोर्टाच्या या निर्णयाचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलं आहे. माओवादी चळवळीचा मास्टर माइंड प्रा. गोकलकोंडा नागा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta