बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवर व नेत्यांवर दाखल केलेल्या दोन खटल्यांची सुनावणी शुक्रवार दिनांक 27 मार्च रोजी बेळगाव न्यायालयात होणार आहे, या दोन्ही खटल्यातील कार्यकर्ते व नेत्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महामेळावा खटला क्रमांक 61/2020 दुसऱ्या अतिरिक्त सत्र न्यायालयात दाखल केलेल्या खटला क्रमांक 61/2020 मध्ये मनोहर …
Read More »कपिलेश्वर मंदिराच्यावतीने जोतिबा डोंगराकडे प्रस्थान करणाऱ्या भाविकांना देण्यात आल्या शिधास्वरूपात वस्तू तर बैल जोड्यांना सकस आहार
बेळगाव : चैत्र पौर्णिमेसाठी बैलगाड्या व सासन काठी घेऊन बेळगावहून जोतिबा डोंगराला पायी जाणाऱ्या भाविकांसाठी श्रीक्षेत्र दक्षिणकाशी कपिलेश्वर मंदिराच्यावतीने शिधास्वरूपात वस्तू देण्यात आल्या तसेच बैल गाड्यांना जुंपलेल्या बैलांसाठी पौष्टिक खाद्य देण्यात आले. इतकेच नाही तर पहिल्या मुक्कामी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. चैत्र पौर्णिमेसाठी प्रतिवर्षी चव्हाट गल्ली, बेळगाव येथून …
Read More »बळ्ळारी नाला व इतर शेतकरी विषयासंदर्भात चर्चा करण्यासाठी 27 रोजी शेतकऱ्यांची बैठक
बेळगाव : गेल्या अनेक वर्षांपासून बळ्ळारी नाला विकास न झाल्याने परिसरातील शेतकरी पीकं घेण्यासंदर्भात अत्यंत अडचणीत आहेत. सरकार दरबारी वेळोवेळी मोर्चे, निवेदनं देऊन आजपर्यंत आश्वासनाशिवाय कांहीच झाले नाही. त्याचबरोबर पीकाऊ जमिनीत चाललेली बेकायदेशीर कामं तात्काळ बंद करुन शेती शाबूत राहावी तसेच शेतीविषयक इतर विषयासंबंधी परिसरातील सर्व शेतकरी बधूंची बैठक …
Read More »मराठा बँक नोकर भरती प्रकरण : कृतीशील मराठा समाजाच्या बैठकीत बँकेच्या कारभारावर ताशेरे
बेळगाव : मराठा बँकेची नोकर भरती प्रक्रिया पारदर्शकरित्या पार पाडावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार असून नोकर भरती प्रक्रियेत स्थानिक आणि मराठा समाजाच्या युवकांना प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी कृतीशील मराठा समाजाचे समन्वय अमित देसाई यांनी केली. कृतीशील समाजाच्या बैठकीदरम्यान ते बोलत होते. कृतीशील मराठा समाजाची महत्वपूर्ण बैठक …
Read More »“फेस्टिवल ऑफ लेटर्स”मध्ये डॉ. विनोद गायकवाड यांना निमंत्रण
बेळगाव : देशातील मान्यवर साहित्य संस्था पैकी एक असलेल्या साहित्य अकादमी या संस्थेतर्फे नवी दिल्ली येथे आयोजित “फेस्टिवल ऑफ लेटर्स 2026” या वार्षिक साहित्य महोत्सवात बेळगावचे साहित्यिक प्रा. विनोद गायकवाड यांना निमंत्रित करण्यात आले आहे. “21व्या शतकात दलित साहित्य” असा परिसंवाद आयोजित करण्यात आला असून त्यामध्ये विचार व्यक्त करण्यासाठी …
Read More »बेळगाव जिल्ह्यात इंधन आणि गॅसचा तुटवडा नाही : जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यामध्ये घरगुती गॅस सिलिंडर आणि इंधनाचा कोणताही तुटवडा नाही. नागरिकांनी चुकीच्या अफवांवर विश्वास ठेवून घाबरून जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केले आहे. मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. बेळगाव शहर आणि जिल्ह्यात पेट्रोल तसेच डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. …
Read More »बेकायदेशीर शस्त्रांसह मार्केट पोलिसांकडून तिघांना अटक
बेळगाव : बेळगाव शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने मार्केट पोलिसांनी संशयास्पद व्यक्तींची तपासणी करताना शस्त्रे बाळगणाऱ्या तीन तरुणांना अटक केली आहे. तसेच एका अन्य कारवाईत मटका जुगार खेळणाऱ्या महिलेलाही ताब्यात घेण्यात आले आहे. मार्केट पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक हुसेनसाब केरूर आणि त्यांचे पथक सोमवारी महाद्वार रोडवरील ओव्हर ब्रिजखाली तपासणी …
Read More »रयत गल्लीतील विहिरीचे पाणी अजूनही दुषितच; मनपाचे अक्षम्य दुर्लक्ष
बेळगाव : रयत गल्लीत “एलअँडटी” पाणी पुरवठा करणारे 8/10 दिवसांनी एकदा नळाला पाणी सोडतात. तेही एकदम कमी दाबाने. रोज सोडलं जातं ते गल्लीतील ज्येष्ठांनी 1936 साली काढलेल्या विहिरोचे पाणी फिल्टरद्वारे सोडलं जात. गेल्या महिन्याभरापूर्वी विहिरीच्या पाण्यात ड्रेनेजमिश्रित, दुर्गंधीयुक्त पाणी मिसळत असल्याने ते अत्यंत धोकादायक होते म्हणून बंद केले होते. …
Read More »पेट्रोल आणि डिझेल घेण्यासाठी लोकांची गर्दी
बेळगाव : मध्य-पूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे तेल आणि वायूच्या पुरवठ्यात व्यत्यय आला आहे. याचा साहजिकच लोकांच्या जीवनावर परिणाम झाला आहे. व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा थांबल्याने लोक आधीच चिंतेत होते. आता तेलाचा पुरवठाही थांबणार असल्याच्या अफवा पसरल्याने, सोमवारी रात्री बेळगाव शहरातील बहुतेक पेट्रोल पंपांवर लोकांनी गर्दी केली. ते पेट्रोल आणि डिझेल …
Read More »मृत्यु पूर्व जबानीतील तफावतीमुळे खून प्रकरणातील पाच जण निर्दोष
बेळगाव : येथील सहावे जिल्हा व सत्र न्यायालयाने खून प्रकरणातील पाच आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायाधीश ओ. शिवपुत्र दिंडलकोप यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल देताना पुराव्यांतील व विशेषतः मृत्यु पूर्व जबानीतील तफावतीचा आधार घेत निर्णय दिला. या प्रकरणातील आरोपी जी. मंजु बाळराव देसाई (प्रभुनगर, खानापूर), अमोल परशराम परती, सुरज …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta