बेळगाव : नवहिंद को – ऑप. क्रेडिट सोसायटी लि.येळ्ळूर (आंतरराज्य) ता. जि. बेळगाव या संस्थेने चांगला व्यवसाय केलेला असून गोरगरीब जनतेच्या अडीअडचणी सोडवून लोकविश्वासास पात्र ठरलेली आहे, असे गौरवोदगार महापौर मंगेश पवार यांनी नवहिंद सोसायटीच्या गणेशपूर शाखेच्या स्थलांतर कार्यक्रम प्रसंगी काढले. प्राचार्य श्री. बी. बी. देसाई यांनी सहकार हा …
Read More »कपिलेश्वर मंदिरातर्फे रक्तदान शिबीर, अधिकृत वेबसाईटचे उदघाट्न
बेळगाव : श्री दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरातर्फे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला चांगलाच प्रतिसाद मिळाला. मंदिराच्या सभागृहात सोमवारी (ता.२) हे शिबिर झाले. यावेळी एकूण ७५ जणांनी या शिबिराचा लाभ घेतला. यानंतर सायंकाळी मंदिराच्या अधिकृत वेबसाईटचे उदघाट्न करण्यात आले. यावेळी मंदिराचे अध्यक्ष राहूल कुरणे यांच्या हस्ते पुजा करून रक्तदान शिबिराला …
Read More »वाहन दुर्घटनेत कंग्राळी खुर्द येथील जवान जगदीश शिंदे यांचा मृत्यू
बेळगाव : भारतीय सैन्यात कार्यरत असलेले जवान जगदीश शिंदे यांचा अंबाला (हरियाणा) येथे कर्तव्यावर असताना वाहन दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना काल सोमवार दिनांक 2 फेब्रुवारी रोजी घडली. जवान जगदीश शिंदे हे ज्योती नगर- कंग्राळी खुर्द-बेळगाव येथील रहिवाशी होते. यामुळे त्यांचे पार्थिव बुधवार दिनांक 4 फेब्रुवारी रोजी बेळगाव …
Read More »चंडिका होम आणि महाप्रसादाने श्री समादेवी जन्मोत्सवाची सांगता
बेळगाव : समादेवी गल्ली बेळगाव येथील श्री समादेवी संस्थान, वैश्यवाणी समाज, वैश्यवाणी युवा संघटना व वैश्यवाणी महिला मंडळातर्फे श्री समादेवी वार्षिक जन्मोत्सव सोहळा निमित्त रविवार रोजी चंडिका होम व महाप्रसाद मोठ्या उत्साहात पार पडला. रविवार रोजी सकाळी ६-३० ते ११ वाजेपर्यंत नव चंडिका होम मोठ्या भक्तीभावाने करण्यात आला. यावेळी …
Read More »रोहिदास जयंती खासबाग येथे उत्साहात साजरी
बेळगाव : खासबाग परिसरात संत रोहिदास महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने साजरी करण्यात आली. यानिमित्त रोहिदास महाराजांच्या पालखीचे पूजन, आरती, भजन व कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. टाळ-मृदंगाच्या गजरात शोभायात्रा काढण्यात आली असून संपूर्ण परिसर रंगीबेरंगी रांगोळीने सजविण्यात आला होता. त्यामुळे सर्व परिसर रोहिदासमय झाला होता. यावेळी रोहिदास महाराजांच्या …
Read More »५ वर्षे ११ महिने १९ दिवस फरारी आरोपीला जामीन
बेळगाव : चेक बाउन्स प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीला पाचवे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. परशुराम शंकर कोलेकर रा. तारिहाळ असे त्याचे नाव असून त्याच्या विरोधात पुंडलिक गुंडू पाटील रा. उद्यमबाग यांनी दावा केला आहे. आरोपी परशुराम हा २०१२ साली फिर्यादीला भेटला होता. मी गुड्स …
Read More »मराठी विद्यानिकेतन आयोजित पालक संवाद व मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न
बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित मराठी विद्यानिकेतन शाळेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला पालक संवाद व मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. दिनांक 29 व 30 जानेवारी रोजी प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ. हमीद दाभोळकर व प्रसिद्ध सायबर पत्रकार डॉ. मुक्ता चैतन्य यांचे विवेकी पालकत्व व आधुनिक जगातील डिजिटल आव्हाने …
Read More »कै. अजित पवार यांना जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या वतीने श्रद्धांजली
बेळगाव : बेळगांव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या वतीने १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता जत्तीमठ देवस्थान बेळगांव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहून शोक व्यक्त करण्यासाठी शोकसभा घेण्यात आली. या शोकसभेत जिल्हाध्यक्ष जोतिबा पाटील, सचिव महांतेश कोळूचे, अल्ताफ सनदी, बाळू जाधव, …
Read More »युवा समिती, महिला विभागाच्या वतीने आयोजित हळदी कुंकू निमित्त कर्तबगार महिलांचा सत्कार
बेळगाव : युवा समितीच्या महिला विभागाच्या वतीने नुकताच कावळे संकुल बेळगाव येथे हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या निमित्ताने बेळगावातील कर्तबगार महिलांचा सत्कार तसेच महिलांसाठी विविध स्पर्धा संपन्न झाल्या. सदर कार्यक्रमाची सुरूवात राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. रोपट्याला पाणी …
Read More »बेळगाव शहरात बेकायदेशीर लेआऊटवरून वाद; नाल्यालगत झाडतोड व रस्ता बांधकाम
बेळगाव : बेळगाव शहरातील समर्थनगर येथील सर्व्हे नं. 403/1 आणि 403/2 परिसरात बेकायदेशीर लेआऊट उभारणी केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. नाल्यालगत झाडतोड करून रस्ता बांधल्याचा आरोप टीचर्स कॉलनी व बाडीवाले कॉलनी मधील स्थानिक नागरिकांनी केला आहे. या बांधकामामुळे संबंधित नाल्याची रुंदी कमी होत असून, आगामी पावसाळ्यात नाल्याचे पाणी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta