बेळगाव : बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समिती आणि बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक यांची बैठक रविवार दिनांक 3 ऑक्टोबर 2021 रोजी दुपारी 3 वाजता मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे. सर्वांनी वेळेवर हजर राहावे, असे आवाहन अध्यक्ष श्री. दीपक दळवी आणि माजी आमदार …
Read More »मशिदी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करतात : प्रमोद मुतालिक
बेळगाव : मशिदीतील नमाजमुळे मोठ्या प्रमाणावर ध्वनी प्रदूषण होत आहे. श्रीराम सेनेचे अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी गंभीर आरोप केले आहेत की हे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे स्पष्टपणे उल्लंघन आहे. गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना प्रमोद मुतालिक बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाने ध्वनी प्रदूषण थांबवण्याचे आदेश देऊन 21 वर्षे पूर्ण झाली आहेत. रात्री …
Read More »दूध दरवाढीचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी फेटाळला
बंगळूरू : जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती गगनाला भिडल्याने विविध क्षेत्रांत संताप व्यक्त होत आहे. याच पार्श्वभुमीवर भाजपच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने बुधवारी दुधाचे दर वाढवण्याची दूध उत्पादक महासंघाची (केएमएफ) विनंती फेटाळली. यापूर्वी जानेवारी 2020 मध्ये दुधाच्या किमती प्रति लिटर दोन रुपयांनी वाढल्या होत्या. कर्नाटक दूध महासंघाचे अध्यक्ष आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी बुधवारी …
Read More »हिंदुत्वाच्या नावाने भाजप तरुणांची दिशाभूल करतंय : एच. डी. कुमारस्वामी
बेंगळूर : भाजप हिंदुत्व आणि हिंदु राष्ट्राच्या नावाने तरुणांची दिशाभूल करत असल्याचा आरोप जेडीएस नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी केलाय. तसेच भाजपाने तरुणांची दिशाभूल करण्याऐवजी नोकर्या निर्माण करण्यावर आणि त्यांना रोजगार देण्यावर लक्ष केंद्रित करावं असंही कुमारस्वामींनी म्हटलंय. जेडीएस कर्नाटकातील 2023 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला सत्तेवर आणण्यासाठी युवाशक्तीचा वापर करण्यावर …
Read More »बॅ. नाथ पै यांच्या कार्यावर उद्या व्याख्यान
बेळगाव : प्रगतशील लेखक संघ, अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे उद्या शुक्रवार दि. 1 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता दिवंगत संसदपटू बॅरिस्टर नाथ पै यांची जन्मशताब्दी साजरी करण्यात येणार आहे. रामदेव गल्ली येथील गिरीश कॉम्प्लेक्सच्या शहीद भगतसिंग सभागृहामध्ये ज्येष्ठ कामगार नेते ॲड. राम आपटे यांच्या अध्यक्षतेखाली …
Read More »आता शाळांतील मुलांसाठी पोषण आहार योजना
केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय नवी दिल्ली : सरकारी आणि निमसरकारी शाळांतील मुलांसाठी पोषण आहार योजना राबविण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. आर्थिक वर्ष 2021-22 ते 2025-26 या पाच वर्षाच्या कालावधीसाठी पंतप्रधान पोषण आहार योजना राबविली जाणार असून त्यासाठी 1.31 …
Read More »कॅप्टन अमरिंदर सिंग आणि अमित शहा यांची भेट; कृषीमंत्रिपदाची ऑफर?
भाजपमध्ये उद्या प्रवेश करणार? नवी दिल्ली : पंजाबच्या मुख्यमंत्रीपदावरून हटवल्यानंतर काँग्रेस नेते कॅप्टन अमरिंदर सिंग हे मोठं पाऊल उचलणार असे तर्क लावले जात होते. तसंच ते भाजपमध्ये जाणार अशीही चर्चा होती. आता अमरिंदर सिंग यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या …
Read More »आत्महत्या की खून? : रेल्वे मार्गावर सापडला मृतदेह
बेळगाव : खानापूरनजीक बेळगाव -खानापूर रेल्वे मार्गावर एका युवकाचा दोन तुकडे झालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला असून हा आत्महत्या की खुनाचा प्रकार याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. मयत युवकाचे नांव अरबाज आफताब मुल्ला (वय अंदाजे 24) असे असल्याचे समजते. काल मध्यरात्रीच्या सुमारास रेल्वेखाली सापडल्याने त्याचे शिर आणि धड शरीरापासून अलग …
Read More »गंदिगवाडात प्राथमिक आरोग्य केंद्र उभारा, बंद पुकारून निवेदन
खानापूर (प्रतिनिधी) : गंदिगवाड (ता. खानापूर) गावची लोकसंख्या तीन हजारहून अ़धिक आहे. परंतु गावाला वैद्यकीय सुविधांचा अभाव असल्याने गावचे नागरीक त्रस्त आहेत. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्याची मागणी लोकप्रतिनिधी तसेच आरोग्य खात्याकडे केली आहे. जर गंदिगवाडात प्राथमिक आरोग्य केंद्र सेवा उपलब्ध झाली तर गंदिगवाड परिसरातील हिरेमन्नोळी, अग्रोळी, तोलगी, तिगडोळी, तेगुर, …
Read More »वृक्षतोडीच्या विरोधात वनाधिकार्यांना निवेदन
बेळगाव : बेळगाव राखीव पोलीस सेकंड बटालियन मच्छे कंपाऊंड आणि प्रभाकर कोरे हॉस्पिटलनजीकच्या पी. बी. रोडच्या दुतर्फा असलेली जुनी झाडे तोडण्यास सार्वजनिक आक्षेप घेण्यात आला असून तशा आशयाचे निवेदन सहाय्यक वन संरक्षणाधिकार्यांना सादर करण्यात आले आहे. बेळगाव राखीव पोलीस सेकंड बटालियन मच्छे कंपाऊंड आणि प्रभाकर कोरे हॉस्पिटलनजीकच्या पी. बी. रोडच्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta