बेळगाव : दहावीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरे जाताना मनामध्ये कोणत्याही प्रकारची भीती किंवा ताण- तणाव न बाळगता, न डगमगता तणाव विरहित परीक्षेला सामोरे गेले पाहिजे. आपली उत्तर पत्रिका हा आपला आरसा असतो म्हणून उत्तर पत्रिका सोडविताना स्वच्छ, सुंदर, नीटनेटकी सोडवावी. कारण आपल्या उत्तर पत्रिकेवरूनच आपले मूल्यमापन मूल्यमापक करत असतो. …
Read More »भाजप, धजदचे सभागृहात, बाहेर जोरदार आंदोलन
दुसऱ्या दिवशीही हमी समित्या रद्द करण्याची मागणी कायम बंगळूर : हमी योजना अंमलबजावणी समिती रद्द करण्याची मागणी करत, विरोधी पक्ष भाजप आणि धजदने सभागृहात आणि बाहेर दुसऱ्या दिवशीही जोरदार आंदोलन केले. आज देखील विधानसभेत विरोधकांच्या विरोधामुळे सभागृहाचे कामकाज दुपारपर्यंत तहकूब करण्यात आले, ज्यामुळे कामकाज सुरळीत होऊ शकले नाही. …
Read More »युनियन बँक ऑफ इंडिया शाखा येळ्ळूर यांच्यातर्फे शासकीय योजना व डिजिटल बँकिंग शिबीर
बेळगाव : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा येळ्ळूर यांच्यातर्फे आज येळ्ळूर गावामध्ये शासकीय योजना व डिजिटल बँकिंग विषयी माहिती देण्यासाठी कॅम्पचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे मा. सतीश पाटील (माजी ग्रामपंचायत अध्यक्ष येळ्ळूर), प्रमुख वक्ते युनियन बँक ऑफ इंडियाच्या रिजनल ऑफिस बेळगावचे आर्थिक समावेशन विभागाचे प्रमुख आकाश …
Read More »जायंट्स ग्रुप ऑफ बेळगांवतर्फे पाणपोईची सोय
बेळगाव : वाढत्या उष्णतेने नागरिक त्रस्त असून नागरिकांची तहान भागवण्यासाठी जायंट्स ग्रुपतर्फे पाणपोईची सोय करण्यात आली आहे. बुधवार पेठ येथील यश मार्केटिंग जवळ पाणपोईचे उदघाटन ज्ञानेश कामत यांच्या हस्ते करण्यात आले. शहरातील गर्दीच्या ठिकाणी पाणपोई ठेवण्यात येणार आहे. पाणपोईसाठी प्रवीण त्रिवेदी यांनी विशेष सहकार्य केले. यावेळी जायंट्स गुपचे उपाध्याक्ष …
Read More »रेशन कार्डधारकांना पैसे ऐवजी तांदूळ देण्याचा राज्य सरकारचा निर्णय!
बंगळूरू : अन्नभाग्य योजनेअंतर्गत सरकारने रेशन कार्डधारकांना आता पैसे ऐवजी थेट दहा किलो तांदूळ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फेब्रुवारी महिन्यात अन्न व नागरी पुरवठा खात्याला आदेश देण्यात आला होता की, प्रत्येकी दहा किलो तांदूळ वाटप करण्यात यावे. मात्र आदेश येण्यापूर्वीच रेशन वितरण प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे आता मार्च महिन्यात …
Read More »जमिनीच्या वादातून दोन कुटुंबात हाणामारी; न्यु वंटमुरी गावातील घटना
बेळगाव : जमिनीच्या वादातून दोन कुटुंबात मारामारी झाल्याची घटना बेळगाव तालुक्यातील न्यु वंटमुरी येथे घडली. मारुती वन्नुरे आणि परसप्पा होळीकार कुटुंबात बऱ्याच वर्षापासून जमिनीवरून वाद होता. आज वाद वाढत जाऊन एकमेकांच्या घरावर दगडफेक केली. काही वेळ गावातील वातावरण तणावपूर्ण होते. दगडफेकीवेळी निंगव्वा वन्नुरे या गंभी जखमी झाल्या आहेत. परसप्पा, …
Read More »होळी आणि रंगपंचमी सणाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवस मद्य विक्रीवर बंदी
बेळगाव : होळी आणि रंगपंचमी सणाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर परिसरात 14 आणि 15 मार्च असे दोन दिवस मद्य विक्रीवर बंदी घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी बजावले आहेत. या आदेशानुसार, विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत होळी साजरी करताना कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मद्यविक्रीवर निर्बंध लादण्यात आले आहेत. शांतता …
Read More »आर. पी. डी. महाविद्यालयाचा बी. ए., बी. कॉम., बी. बी. ए. निकाल जाहीर
बेळगाव : आमच्या महाविद्यालयाला यु जी सी कडून स्वायत्त दर्जा मिळाल्यानंतर प्रथमच बी. ए., बी. कॉम. आणि बी. बी. ए. या अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे निकाल जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे की, आम्ही यु जी सी व आर. सी. यु. बेळगावच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करत आहोत. स्वायत्त महाविद्यालयाचे वर्ग …
Read More »पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवणार नाही याची काळजी घ्या : सीईओ राहुल शिंदे
कागवाड : उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. मंगळवारी (दि. 11) कागवाड तालुक्यातील मंगसुळी गावातील बहुग्राम पिण्याच्या पाण्याच्या प्लांटला भेट दिली असता ते बोलत होते. दर 15 दिवसांनी पाण्याचे टँकर स्वच्छ करावेत. या भागात उन्हाळ्यात पाणीटंचाई …
Read More »सीमाभागातील रुग्णांना जास्तीतजास्त अर्थसहाय्य करू; मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांचे आश्वासन
बेळगाव : मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष प्रमुख श्री. रामेश्वर नाईक यांची प्राचार्य श्री. आनंद आपटेकर, वैद्यकीय समन्वयक महाराष्ट्र एकीकरण समिती बेळगाव यांनी भेट घेतली. माननीय श्री. एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री असताना श्री. मंगेश चिवटे यांच्या मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष प्रमुख नेतृत्वाखाली प्रथमच सीमाभागातल्या 865 गावांना वैद्यकीय सहायता निधीतून मदत मिळण्यास …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta