Monday , September 21 2026
Breaking News

Belgaum Varta

महिलांच्या तक्रारीची दखल घेत बेळगाव उत्तरच्या आमदारांकडून आश्वासनपूर्ती

  बेळगाव : उत्तर मतदारसंघातील जनतेच्या समस्यांना प्रतिसाद देत बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी भांदुर गल्लीतील रहिवाशांची अनेक वर्षांची समस्या मार्गी लावली आहे. महिलांनी केलेल्या विनंतीनुसार विकासकामे पूर्ण झाल्याने स्थानिकांनी समाधान व्यक्त केले आहे. बेळगाव उत्तर विधानसभा मतदारसंघातील भांदुर गल्ली, फूलबाग गल्ली आणि तहसीलदार गल्लीतील रहिवाशांची अनेक वर्षांपासूनची समस्या …

Read More »

विद्यार्थ्यांनी प्रयोगशीलता अंगीकारून नवी दिशा द्यावी; गटशिक्षणाधिकारी महादेवी नाईक

  पडलिहाळमध्ये विज्ञान उपक्रम स्पर्धा निपाणी (वार्ता) : विज्ञान म्हणजे केवळ माहिती नव्हे, तर विचार करण्यासह शोध घेण्याची शक्ती आहे. विद्यार्थ्यांनी प्रयोगशीलता अंगीकारल्यास समाजाला नवी दिशा देऊ शकतात. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, आत्मविश्वास आणि सर्जनशीलता विकसित होत असल्याचे मत गटशिक्षणाधिकारी महादेवी नाईक यांनी व्यक्त केले. पडलिहाळ येथील मराठी शाळेचे …

Read More »

बोरगावमधील हावले कुटुंबीयांचे आधारवड नरसू हावले यांचे निधन

  निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील प्रतिष्ठित नागरिक, श्री. सिद्धेश्वर क्रेडिट संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, माजी जिल्हा पंचायत सदस्य, चिक्कोडी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष अण्णासाहेब हावले यांचे वडील नरसू अण्णाप्पा हावले (वय ८६) यांचे बुधवारी दुःखद निधन झाले. मनमिळाऊ असलेल्या हावले यांच्या निधनामुळे बोरगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. हावले कुटुंबीयांचे आधारवड …

Read More »

बेक्कीनकेरे येथे शेतकरी महिलेवर हल्ला; गावकऱ्यांचा पोलीस आयुक्तालयावर मोर्चा

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील बेक्कीनकेरे येथे मंदिराच्या जागेत वैरण ठेवल्याच्या कारणावरून एका शेतकरी महिलेवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या प्रकरणातील संशयितांवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी आज ग्रामस्थांनी पोलीस आयुक्तांना निवेदन दिले. बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील बेक्कीनकेरे येथील नागनाथ मंदिर परिसरात शेतकऱ्यांनी आपली वैरण साठवून ठेवली होती. गावातील काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी …

Read More »

खानापूर समर्थ इंग्लिश मिडीयम स्कूलची खेळाडू अदिती नाडगौडा हिची ज्युनिअर १९ वर्षखालील राष्ट्रीय नेटबाॅल स्पर्धेसाठी निवड

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील समर्थ इंग्लिश मिडीयम स्कूलची नेटबाॅल खेळाडू अदिती डी. नाडगौडा हिची कर्नाटक राज्य ज्युनिअर १९ वर्षाखालील नेटबाॅल संघात निवड झाली आहे. कर्नाटकाच्या अँमेच्योर नॅटबाॅल असोसिएशनने राज्यात नेटबाॅल संघाची निवड केली. या निवडीत कर्नाटक राज्य नेटबाॅल संघात तिची निवड झाली. कर्नाटक राज्यातील अनेक प्रतिभावंत १९ वर्षाखालील …

Read More »

रक्तासारखा लाल ‘ब्लड मून’… ढगाळ वातावरणात बेळगावकरांना घडला ‘ब्लड मून’ नजारा

  बेळगाव : यंदाच्या वर्षातील पहिले चंद्रग्रहण आज अवघ्या काही वेळापूर्वी पार पडले आहे. बेळगाव परिसरातील नागरिकांनाही आज सायंकाळी ब्लड मूनचा ढगाळ हवामानात खगोलप्रेमींना ब्लड मूनचा नजारा पाहायला मिळाला. रक्तासारखा लाल ‘ब्लड मून’ आजचे ग्रहण हे केवळ चंद्रग्रहण नसून ते ‘खग्रास चंद्रग्रहण’ होते. जेव्हा चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या छायेत येतो, तेव्हा …

Read More »

निपाणी टाऊन प्लॅनिंग अध्यक्षपदी संयोजित पाटील यांना सलग दुसऱ्यांदा संधी

  निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्यात टाऊन प्लॅनिंगच्या अध्यक्ष पदासाठी एकूण ९ जणांची फेर निवड झाली आहे. त्यामध्ये येथील टाऊन प्लॅनिंग अथॉरिटी कमिटीचे अध्यक्ष संयोजित उर्फ निकु पाटील यांना सलग दुसऱ्यांदा संधी मिळाली आहे. पाटील यांनी आपल्या तीन वर्षाच्या कारकिर्दीत टाऊन प्लॅनिंगच्या अथॉरिटी कार्यालयाच्या माध्यमातून अनेक महत्त्वाची कामे मार्गी लावली …

Read More »

बोडकेनट्टीत शनिवारी गिरणी कामगारांची बैठक

  बेळगाव  : एकेकाळी मुंबईच्या कापड गिरण्यांमध्ये सिमाभागातील बेळगाव जिल्ह्यातील हजारो कामगार घाम गाळत होते. या कामगारांनी मुंबईच्या औद्योगिक आणि नागरी विकासात मोलाचा वाटा उचलला. मात्र काळाच्या ओघात गिरण्या बंद पडल्या आणि हजारो कुटुंबांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. आजही त्या वेदनेची किनार बेळगावच्या गावागावांत जाणवते आहे. १९९० साली महाराष्ट्र सरकार आणि …

Read More »

लेटेक्स कॉलनीत मूलभूत सुविधा न दिल्यास नगरपालिके समोर नागरिकांचा उपोषणाचा इशारा

  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील शहरा बाहेर असलेल्या लेटेक्स कॉलनीमध्ये बऱ्याच वर्षापासून अनेक सुशिक्षित कुटुंबे वास्तव्यास आहेत. त्यांच्याकडून दरवर्षी नगरपालिकेचे सर्व कर वेळेत भरले जातात. तरीही तेथील नागरिकांना रस्ते, गटारी, पथदीप व पाण्याची सोय करण्यात आलेली नाही. त्यामुळे अनेक कुटुंबांची गैरसोय होत आहे. नगरपालिका प्रशासनाने तात्काळ मूलभूत सुविधा उपलब्ध …

Read More »

तारांगण व गुरुवर्य नागप्‍पा मिसाळे प्रतिष्ठानच्या वतीने कवी संमेलन उत्साहात

  बेळगाव : मराठी भाषा दिनानिमित्त तारांगण व गुरुवर्य नागप्‍पा मिसाळे प्रतिष्ठानच्या वतीने कवी संमेलन उत्साहात पार पडले. प्रमुख पाहुण्यांचे सुहासिनीने औक्षण करून स्वागत केले. रोपट्याला पाणी घालून अनोख्या पद्धतीने संमेलनाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाले. गोव्याच्या चित्रा क्षीरसागर या संमेलनाध्यक्षपदी होत्या तसेच प्रमुख अतिथी म्हणून कृष्णा बडीगेर गोवा शासकीय …

Read More »