बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा न्यायालयात मंगळवारी सकाळी बॉम्ब ठेवल्याचा निनावी संदेश प्राप्त झाल्याने एकच खळबळ उडाली. या संदेशानंतर न्यायालय परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. धमकीची माहिती मिळताच वकील, न्यायाधीश तसेच न्यायालयात उपस्थित नागरिकांना तातडीने बाहेर काढण्यात आले. सर्वांना सुरक्षित स्थळी थांबविण्यात …
Read More »बोरगाव येथील धनगरी ढोलवादन स्पर्धेत निडगुंदी येथील ‘बेंकी बबलादी’ मंडळ सर्वोत्तम
निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील वाशीखान वालुग मंडळातर्फे वाशिखान मंदिरात सहकाररत्न उत्तम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त धनगरी ढोल स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामध्ये कर्नाटक, महाराष्ट्रातील मंडळांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत निडगुंदी येथील बेंकी बबलादी वालु मंडळांने प्रथम क्रमांक पटकावून २१ हजार रुपयांचे रोख बक्षीस आणि शिल्ड पटकाविले. स्पर्धेचे उद्घाटन पृथ्वीराज …
Read More »निपाणी परिसरात होळीचा सण भक्तीभावाने
आता सर्वांनाच रंगपंचमी सणाची आतुरता निपाणी (वार्ता) : शहर, उपनगर आणि ग्रामीण भागात सोमवारी (ता.२) सायंकाळी भक्तिमय वातावरणात होलिका दहनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी अनेक ठिकाणी पोळी-दानाचा उपक्रम राबविण्यात आला. त्याला भाविकांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. तर काही ठिकाणी युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शेणी ऐवजी परिसरातील कचरा संकलित करून त्याची होळी …
Read More »निपाणी बस स्थानकात अस्वच्छ स्वच्छतागृह; तरीही दुप्पट रक्कम आकारून प्रवाशांची लूट
निपाणी (वार्ता) : महिलांना मोफत बस सुविधा पुरविणाऱ्या वायव्य कर्नाटक परिवहन मंडळाकडून स्वच्छतागृह वापरासाठी मात्र दहा रुपये सक्तीने आकारले जात असल्याचा प्रकार निपाणी बस स्थानकात समोर आला आहे. त्याची चौकशी करून प्रवाशांना मोफत सुविधा देण्याची मागणीही येथील मानवाधिकार संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांसह आगार प्रमुखांकडे निवेदनाद्वारे केली आहे. याशिवाय गॅरंटी योजना कमिटी …
Read More »कर्नाटक काँग्रेसमध्ये मंत्रिपदासाठी चुरस; बजेटनंतर मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता
बंगळूर : मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी ‘पहिल्यांदा निवडून आलेल्यांना मंत्रिपद नाही’ असे विधान केल्यानंतर राज्य काँग्रेसमध्ये मंत्रिपदासाठी इच्छुकांची संख्या वाढू लागली आहे. मिळालेल्या संधीचा योग्य उपयोग करून आपली क्षमता सिद्ध करावी, या भूमिकेतून अनेक आमदार मंत्रिपदासाठी पुढाकार घेत असून, दिल्ली दरबारात तोडगा काढण्यासाठी काँग्रेसचे काही आमदार सज्ज झाले आहेत. त्यानुसार …
Read More »मध्यपूर्वेतील युद्धग्रस्त देशांत कर्नाटकातील १०९ नागरिक अडकले; मंत्री कृष्णा बैरेगौडा
बचावासाठी परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क, मुख्य सचिवांचे केंद्राला पत्र बंगळूर : मध्यपूर्वेतील युद्धग्रस्त देशांमध्ये सुमारे १०९ कर्नाटकातील नागरिक अडकले असून, त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि सुटकेसाठी केंद्र सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाशी सतत संपर्क ठेवण्यात येत आहे, अशी माहिती कर्नाटकचे मंत्री कृष्णा बैरेगौडा यांनी दिली. विधानसौध येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, मध्यपूर्वेत तणावपूर्ण …
Read More »मानवी हस्तक्षेपामुळे प्राणी, वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर; सृष्टी पर्यावरणवादी संघटनेचे संस्थापक फिरोज चाऊस
जागतिक वन्य दिन विशेष जनजागृतीसह शिकार थांबवणे गरजेचे निपाणी (वार्ता) : जैवविविधतेच्या संवर्धनासाठी दरवर्षी ३ मार्चला जागतिक वन्यजीव दिन साजरा केला जातो. याचा उद्देश नष्ट होणाऱ्या प्रजातींविषयी जागरूकता निर्माण करणे आणि त्यांचे संरक्षण करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवणे हा आहे. परंतु वाढते जंगलतोड, हवामान बदल आणि मानवी हस्तक्षेपामुळे अनेक दुर्मिळ प्राणी …
Read More »चन्नेवाडीच्या युवकांचे कौतुकास्पद कार्य
खानापूर : चन्नेवाडी ता. खानापूर येथील बसशेड हे गेली कित्येक वर्षे रंगरोटी विना जीर्ण झाले होते. तसेच हे शेड गाववस्तीपासून अर्धा किलोमीटर दुर असल्याने तेथून येजा करणाऱ्या मद्यपींचा अड्डा बनले होते. त्यामुळे ते अस्वच्छ बनले होते. आज होळी सणाला काही युवकांनी याचे औचित्य साधून झाडाझुडपांनी व्यापलेल्या या बस शेडचा …
Read More »श्री चांगळेश्वरी हायस्कूल येथे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा
बेळगाव : श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ संचलित श्री चांगळेश्वरी हायस्कूल या ठिकाणी राष्ट्रीय विज्ञान दिन नुकताच साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हायस्कूलचे मुख्याध्यापक नरेंद्र मजुकर होते. कार्यक्रमाची सुरुवात विज्ञानातील पोषण आहार गीताने झाली. त्यानंतर सर सी. व्ही. रामन यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक नरेंद्र मजूकर आणि विज्ञान विषयाचे शिक्षक …
Read More »“सीमालढा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवू” : हेमंत ढोमे यांची बेळगावकरांना ग्वाही
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगावच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त भव्य सामान्यज्ञान स्पर्धेचे बक्षीस वितरण, आदर्श शाळा पुरस्कार वितरण, ज्ञानज्योती पुरस्कार वितरण, ज्ञानशिखर सन्मान पुरस्कार वितरण आणि मागील शैक्षणिक वर्षात अव्वल आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार असा संयुक्त कार्यक्रम मराठा मंदिर येथे संपन्न झाला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मराठी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta