गॅरंटी योजना कमिटी अध्यक्ष रमेश जाधव ; निपाणी तालुका पातळीवरील बैठक निपाणी (वार्ता) : राज्य, जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायत पातळीवर पंचहमी गॅरंटीमधून सर्वच लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचत आहे. ही योजना निरंतरपणे सुरू राहणार असून विरोधकांच्या अफवावर लाभार्थी व नागरिकांनी विश्वास ठेवू नये. ही योजना आणखीन प्रभावीपणे राबविण्यासाठी तालुक्यातील सर्वच घरासमोर …
Read More »मिशन ऑलंपिक असोसिएशन यांच्या वतीने रविवारी भव्य निकाली जंगी कुस्ती मैदान
महिला दिना निमित्त महिलांच्याही रंगणार कुस्त्या बेळगाव : मिशन ऑलंपिक गेम असोसिएशन कर्नाटक राज्य यांच्या वतीने येत्या रविवार दिनांक ८ मार्च रोजी आनंदवाडी आखाडा बेळगाव येथे भव्य निकाली जंगी कुस्ती मैदान आयोजित करण्यात आले आहे. येत्या रविवारी होणाऱ्या या कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकांची कुस्ती बाळू अपराध महाराष्ट्र चॅम्पियन विरूध्द हरिश …
Read More »निपाणी अक्कोळ रोडवर ‘बर्निंग’ व्हॅनचा थरार
नागरिकांच्या सतर्कतेमुळे वाचले चालकाचे प्राण निपाणी (वार्ता) : भरधाव जाणाऱ्या मारुती व्हॅनने अचानक पेट घेतल्याने रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली. काही नागरिकांनी व्हॅनला आग लागल्याचे ओरडून चालकाला सांगितले. त्यामुळे प्रसंगावधान राखून चालकाने वाहनातून पुढे घेतल्याने त्याचा जीव बचावला. सोमवारी (ता.२) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास निपाणी- इचलकरंजी मार्गावरील अक्कोळ …
Read More »आगारातील खड्डे, कचऱ्यावरून आगार प्रमुखांची झाडाझडती
पंचहमी योजना पदाधिकारी आक्रमक आठवड्याभरात समस्या सोडविण्याच्या सूचना निपाणी (वार्ता) : प्रवाशांची वाढती संख्या आणि सुविधांचा अभाव असल्याने दहा वर्षापूर्वी येथे कोट्यावधी रुपये खर्च करून ‘हायटेक’ बसस्थानक निर्माण करण्यात आले आहे. केवळ तीनच वर्षात या बस स्थानकाची दुरावस्था झाली आहे. आगाराच्या परिसरात अनेक लहान मोठे खड्डे, परिसरात कचऱ्याचे ढीग, …
Read More »पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन
बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. शहरवासियांनी सण शांततेने साजरा होईल याची काळजी घेण्याबरोबरच पोलीस प्रशासनाच्या मार्गसूचीचे काटेकोर पालन करावे, असे जाहीर आवाहन पोलिस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी केले आहे. होळी व रंगपंचमी सणाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयामधून व्हिडिओच्या …
Read More »होळी, रंगपंचमी, रमजान ईद काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई
निपाणी (वार्ता) : रमजानचे उपवास सुरू झाले असून मुस्लिम बांधवांची रात्री उशिरापर्यंत ये-जा असते. तसेच पहाटे लवकर उठून नमाज अदा करतात. त्यामुळे शहर, उपनगरातील प्रत्येक मार्गावर सकाळ-सायंकाळी गर्दी होत आहे. या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखून पोलिसांना सहकार्य करावे. यंदा भीषण पाणी टंचाई असल्यामुळे रंगपंचमी साजरी करताना पाण्याचा …
Read More »शेवटच्या श्वासापर्यंत जनतेसाठी कार्यरत; सहकाररत्न उत्तम पाटील
निपाणीत कार्यकर्त्यातर्फे हृद्य सत्कार निपाणी (वार्ता) : कार्यकर्त्यांचा आशीर्वाद आणि मतदारांच्या पाठिंब्यामुळे निपाणी मतदारसंघाची नाळ जुळली आहे. सामाजिक, राजकीय क्षेत्रात निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या जीवावर आपण कोणत्याच नेतेमंडळींची साथ नसताना विधानसभा निवडणूक लढवली. निवडणूक लढविली. कार्यकर्त्यांचा विश्वास आणि नागरिकांच्या पाठिंबामुळे द्वितीय क्रमांकाची मते मिळाली. पराभव झाला तरी खचून न जाता कोणतीही …
Read More »मराठी प्राथमिक शाळा नं. 5 चवाट गल्ली येथे मराठी भाषा दिन, स्नेहसंमेलन व आदर्श विद्यार्थी विद्यार्थिनी पारितोषिक सोहळा
बेळगाव : आज शाळा नं 5 चवाट गल्ली येथे मराठी भाषा दिन, स्नेहसंमेलन आणि माजी विद्यार्थी संघातर्फे दीपक किल्लेकर पुरस्कृत आदर्श विद्यार्थी विद्यार्थिनी पारितोषिक वितरण सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. आजच्या कार्यक्रमाला या शाळेचे माजी विद्यार्थी संघांचे अध्यक्ष श्री. दीपक किल्लेकर अध्यक्षस्थानी होते आणि प्रमुख पाहुणे म्हणून मध्यवर्ती वाचनालयाचे …
Read More »बेळगावात होळी – रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त
नियमभंगावर कारवाई ; लाऊडस्पीकर वापरास मर्यादा पोलीस आयुक्तांचा इशारा बेळगाव : होळी आणि रंगपंचमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर पोलिसांनी कडक सतर्कतेचा इशारा दिला असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. २ मार्च …
Read More »कलाश्री बक्षीस योजनेला मच्छे परिसरातून उत्स्फूर्त प्रतिसाद
बेळगाव : उद्यमबाग येथील कलाश्री उद्योग समूह यांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या पाचव्या ग्राहक बक्षीस योजनेला मच्छे परिसरातून ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मच्छे येथील जयभारत को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. येथे नव्या सदस्यांना नोंदणीपत्र व कुपन बुकचे वितरण करण्यात आले. या बक्षीस योजनेत सहभागी होण्यासाठी ग्राहकांना केवळ 500 रुपये …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta