पदाचा गैरवापर केल्याचा आरोप : कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल निपाणी (वार्ता) : बोरगाव नगरपंचायत निवडणुकीदरम्यान 26 डिसेंबर रोजी भाजप पक्षाचे बाहेरगावच्या कार्यकर्त्यांमध्ये व बोरगाव येथील नागरिकांमध्ये किरकोळ वादावादीचा प्रकार घडला होता. निवडणुकीत पैसे वाटप आवरण हा वाद निर्माण झाला. यावेळी काही भाजप कार्यकर्ते बोरगाव येथील आठ जणांवर पोलीस स्थानकात फिर्याद …
Read More »प्रत्येकाने सामाजिक ऋण फेडणे आवश्यक
उपनिरीक्षिका कृष्णवेणी गर्लहोसुर : डॉ. आंबेडकर विचार मंचतर्फे सत्कार निपाणी (वार्ता) : समाजात लहानाचे मोठे होऊन अनेक जण उच्च पदावर कार्यरत आहेत. पण अनेकांना समाजाचे भान राहत नाही. नोकरी-व्यवसायात गुंतल्याने समाजाचा विसर पडतो. पण ज्या समाजात जन्मतो त्या समाजाचे ऋण फेडणे आवश्यक आहे, असे मत निपाणी शहर पोलीस ठाण्याच्या निरीक्षिका …
Read More »राजू बांबरे यांनी ईटींना धारेवर धरले…
संकेश्वर (वार्ता) : प्रभाग क्रमांक 16 मध्ये साधे गटार स्वच्छतेचे काम होत नसल्याने वैतागलेले राजू बांबरे यांनी मुख्याधिकारी जगदीश ईटी यांना नेते मंडळींच्या उपस्थितीत चांगलेच धारेवर धरले. संतापलेले राजू बांबरे यांनी ईटी यांना एकवचनात सज्जड दम दिल्याने राजकीय वर्तुळात तो चांगलाच चर्चेचा विषय बनलेला दिसत आहे. माजी नगराध्यक्ष व विद्यमान …
Read More »पालिकेने पाणीपट्टी वर्षाकाठी 1560 रुपये आकारावेत : डॉ. जयप्रकाश करजगी
संकेश्वर (वार्ता) : संकेश्वर पालिकेच्या अन्यायकारक पाणीपट्टी विषयी प्रथम काँग्रेसने आवाज उठविला आहे. गेल्या 21 एप्रिल 2021 पासून आम्ही वाढीव पाणीपट्टी विरोधात लढा देत आहोत, असे नगरसेवक डॉ. जयप्रकाश करजगी, जितेंद्र मरडी, विनोद नाईक, चिदानंद कर्देण्णावर यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते पुढे म्हणाले, संकेश्वरात 24×7 योजना कार्यान्वित नसली तरी …
Read More »संकेश्वर चिफ ऑफिसर मिनिस्टरचे ऐकेना…
संकेश्वर (वार्ता) : संकेश्वर पालिकेचे मुख्याधिकारी जगदीश ईटी हे राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्तीं यांनी सांगितलेली कामे करावयास तयार नसल्याचे नगरसेवक डॉ. जयप्रकाश करजगी यांनी सांगितले. पालिका सभेत त्यांनी संकेश्वर कोर्टाला जाणारा रस्ता अरुंद असल्याने तो ताबडतोब रुंद डांबरीकरण करण्याचा आदेश मंत्रीमहोदयांनी मुख्याधिकारींना देऊन सहा महिने …
Read More »संकेश्वरात विकेंड कर्फ्यूला चांगला प्रतिसाद
संकेश्वर (वार्ता) : संकेश्वरात दुकानदारांनी, नागरिकांनी विकेंड कर्फ्यूला चांगला प्रतिसाद दिलेला दिसला. गावात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता अन्य सर्व व्यवहार बंद दिसले. गेल्या दोन वर्षांत संकेश्वरकरांना कोरोना महामारीने विकेंड कर्फ्यू, नाईट कर्फ्यूचा चांगला-वाईट अनुभव मिळाल्याने आज वाईन्स शॉप, हॉटेल, कापड दुकाने, स्टेशनरी, मोबाईल शॉप, सराफी दुकाने, शू-मार्ट, दुचाकी-चारचाकी वाहन गॅरेज, …
Read More »खानापूरात विकेंड कर्फ्यूसाठी कडक निर्बंध
खानापूर (वार्ता) : कोरोना व्हायरस तसेच ओमिक्रॉन व्हेरियंट साखळी तोडण्यासाठी संपूर्ण राज्यात विकेंड कर्फ्यू लागू केल्याने खानापूर शहरासह तालुक्यात शुक्रवारी दि. 7 रोजी 8 वाजल्यापासून ते सोमवारी दि. 10 रोजी पहाटे 5 वाजेपर्यंत नियम लागू करण्यात आले आहे. यानुसार शनिवार व रविवार असे दोन दिवस कडक निर्बंध लावण्यात आल्याने खानापूरच्या …
Read More »विकेंड कर्फ्यूला निपाणी संपूर्ण बंद!
व्यावसायिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू निपाणी (वार्ता) : कोरोना व्हायरस आणि ओमिक्रॉनची साखळी तोडण्यासाठी निपाणी आणि परिसरात शनिवार (ता.8) आणि रविवारी (ता.9) दोन दिवस विकेंड कर्फ्यू लागू केला आहे. त्या पार्श्वभूमीवर शनिवारी निपाणी व परिसरातील सर्व व्यवसाय बंद ठेवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे विकेंड कर्फ्यूला निपाणी संपूर्ण …
Read More »सख्खे बंधू बनले सैन्यदलात ’सुभेदार मेजर’
निपाणीतील गजानन व रवींद्र चव्हाण बंधूनी घडवला इतिहास कालकुंद्री (श्रीकांत पाटील) : भारतीय सैन्यात सेवा बजावताना आपल्या खडतर परिश्रमाच्या जोरावर दोन बंधूंनी सुभेदार मेजर या उच्च पदाला गवसणी घालून इतिहास घडवला आहे. मूळचे कनगला येथील सध्या निपाणी येथे एकत्र कुटुंबात स्थायिक ’सुभेदार मेजर गजानन चव्हाण’ (7 मराठा लाईट इन्फंट्री) व …
Read More »पुरग्रस्तांना डेटबार आहार किटचे वितरण
संकेश्वर (वार्ता) : संकेश्वर पालिकेत शुक्रवार दि. 7 जानेवारी 2022 रोजी पुरग्रस्त लोकांना आहार किटचे वितरण करण्यात आले आहे. ते डेटबार असल्याची जोरदार चर्चा आज पुरग्रस्त लोकांतून होताना दिसली. आहार किटमधील तूरडाळ, पोहे, रवा, गव्हाचे पीठ डेटबार झाले आहे. तांदूळ, साखर, मिठ, गोडेतेल तेवढे चांगले आहे. आहार किटमधील तूरडाळीची मॅनिफॅक्चरींग …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta