बेळगाव : अनेक दिवसांपासून पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर अखेर समाधानाचे हास्य फुलले आहे. मृग नक्षत्राच्या पूर्वसंध्येला झालेल्या पावसाच्या दमदार हजेरीने शेतशिवार नवचैतन्याने बहरून गेले असून खरीप हंगामाच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. पावसाच्या आगमनाने शेतकरी वर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून शेतीकामांना वेग येण्याची चिन्हे दिसू लागली …
Read More »पीयूसी महाविद्यालयांमध्ये डिजिटल हजेरी प्रणाली; चेहरा ओळख तंत्रज्ञानाद्वारे उपस्थितीची नोंद
बेळगाव (प्रतिनिधी) : महाविद्यालयीन शिक्षण हा विद्यार्थ्यांच्या करिअर घडविण्याच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. विद्यार्थ्यांची नियमित उपस्थिती सुनिश्चित करण्यासाठी आणि शिक्षण व्यवस्थेत तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर वाढविण्यासाठी राज्य सरकारने सरकारी पदवीपूर्व (पीयूसी) महाविद्यालयांमध्ये डिजिटल हजेरी प्रणाली लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून ही प्रणाली अनिवार्य करण्यात येणार आहे. …
Read More »लक्ष्मी हेब्बाळकर यांना पहिल्या महिला उपमुख्यमंत्रीपदाची संधी द्यावी : व्यंकट पाटील
बेळगाव : कर्नाटकच्या महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्रीपदी नियुक्त करण्यात यावे, अशी मागणी उचगाव ब्लॉक युवा काँग्रेसचे अध्यक्ष व्यंकट पाटील यांनी केली आहे. प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात पाटील यांनी म्हटले आहे की, लक्ष्मी हेब्बाळकर यांनी महिला, बालक आणि समाजातील दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी उल्लेखनीय कार्य …
Read More »‘प्यास’कडून तारिहाळ येथील ऐतिहासिक विहिरीचा जीर्णोद्धार सुरू
बेळगाव : तारिहाळ येथील ऐतिहासिक बडेकोळ्ळ मठ परिसरातील शतकाहून अधिक जुनी विहीर पुनरुज्जीवित करण्याचे काम प्यास फाऊंडेशनने हाती घेतले आहे. आगामी सोमवती अमावस्येपूर्वी विहीर कार्यान्वित करण्याच्या उद्देशाने हे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. बडेकोळ्ळ मठ (बडेखोलमठ नागय्या स्वामी मठ) हे उत्तर कर्नाटकातील प्रमुख धार्मिक स्थळांपैकी एक असून दर …
Read More »शारदा विद्यालयात जागतिक पर्यावरण दिन उत्साहात
बेळगाव : शहापूर गणेशपूर गल्ली येथील शारदा विद्यालयात ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिन विविध पर्यावरणपूरक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करणे हा कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता. कार्यक्रमाची सुरुवात वृक्षारोपणाने करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी पर्यावरणाचे महत्त्व ओळखून वृक्षसंवर्धनाचा संदेश दिला. तसेच विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे …
Read More »शिवम असोसिएट्स ठेवी प्रकरण : डॉली धनंजयसह तीन कलाकारांना सीआयडी चौकशीची शक्यता
बेळगाव : शिवम असोसिएट्स ठेवी प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असताना, आता कन्नड चित्रपटसृष्टीतील काही नामांकित कलाकारांनाही सीआयडीच्या चौकशीला सामोरे जावे लागू शकते. तपासाच्या अनुषंगाने काही कलाकारांना नोटीस बजावण्याची तयारी सीआयडीने केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, कन्नड चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते डॉली धनंजय, वसिष्ठ सिम्हा तसेच अभिनेत्री रागिणी द्विवेदी …
Read More »प्रेमळ व कणखर माता – कै. मोनाका गोरल
एक सत्वशील, सोशिक, प्रेमळ व कणखर अशा स्वभावाच्या मोनाका महादेव गोरल यांचे गुरुवार( ता. 28) रोजी अकस्मिक निधन झाले. आज त्यांच्या निवासस्थानी दिवस कार्यविधी होत आहेत, त्यानिमित्त त्यांच्याविषयी थोडेसे.. माणसाच्या आयुष्यात काही व्यक्तिमत्वे अशी असतात जी दिसायला साधी सोपी असली तरी त्यांच्या अंतकरणातील कणखरता आणि करुणेची खोल ऊब सर्व …
Read More »उघड्या विद्युत केबिनेटमुळे नागरिकांच्या जीविताला गंभीर धोका
बेळगाव : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील अनेक स्ट्रीट लाईट खांबांवरील विद्युत केबिनेटची झाकणे तुटलेली किंवा गायब असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सामाजिक कार्यकर्ते संतोष आर. दरेकर यांनी या धोकादायक परिस्थितीकडे राज्य शासन, हेस्कॉम आणि स्मार्ट सिटी प्रशासनाचे लक्ष वेधून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. दरेकर यांनी …
Read More »पोहण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू
धर्मट्टी गावातील दुर्दैवी घटना; परिसरात हळहळ मुडलगी : मुडलगी तालुक्यातील धर्मट्टी गावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. मृत भावांची नावे सागर बाबू मादार (वय १५) आणि प्रवीण बाबू मादार अशी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी …
Read More »शिवम असोसिएट्सच्या मालकाला सीआयडीकडून अटक
४० हजारांहून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचा आरोप बेळगाव : राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या ४,५०० कोटी रुपयांच्या कथित आर्थिक घोटाळ्याप्रकरणी सीआयडीने बेळगावस्थित शिवम असोसिएट्सचे मालक शिवानंद नीलण्णवर यांना अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून, गुंतवणूकदारांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्याची माहिती सीआयडीचे डीआयजीपी डॉ. भीमाशंकर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta