कोल्हापूर : शुक्रवारी दुपारी महामार्गावर पुराचे पाणी आले होते. त्यामुळे आज तिसऱ्या दिवशी बंदच आहे. गेल्या २४ तासात पाण्याची पातळी साडे तीन फुटाने कमी झालेली आहे; मात्र कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावर सुमारे तीन ते चार फूट व पुण्याकडे जाणाऱ्या महामार्गावर सुमारे सात ते आठ फूट पाणी असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले. …
Read More »
केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी संकेश्वरमधील पूर
परिस्थितीची केली पाहणी
बेळगाव : केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी संकेश्वर मधील पूर परिस्थितीची पाहणी केली. गेल्या चार दिवसापासून जिल्ह्यात सतत मुसळधार पाऊस चालू आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी भरले आहे. नदी व नाले ओसंडून वाहत असून अनेक लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरले असून मोठे नुकसान झाले आहे. त्याकरिता शनिवारी केपीसीसी कार्याध्यक्ष व …
Read More »पावसाचा जोर ओसरला, पुरपरिस्थिती जैसे थे
कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्गावर रुग्ण घेऊन जात असताना पुराच्या पाण्यात अडकलेली चारचाकी गाडी. (छायाचित्र: अनिल पाटील, कोगनोळी) राष्ट्रीय महामार्ग बंद : अनेक कुटुंबांचे स्थलांतरकोगनोळी : परिसरामध्ये पावसाचा जोर ओसरला असला तरी पूर परिस्थिती जैसे थे आहे. गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे परिसरामध्ये असणाऱ्या दूधगंगा, वेदगंगा नदीचे पाणी …
Read More »कोगनोळी सीमा तपासणी नाक्यावरुन कर्नाटक बसेस परत महाराष्ट्रात
तपासणी कडक : महाराष्ट्रात रुग्ण वाढलेच्या कारणाने तपासणी कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वर असणार्या कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावरून मंगळवार तारीख 13 रोजी डीवायएसपी मनोजकुमार नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी, निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पीएसआय अनिल कुंभार यांनी महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणार्या कर्नाटक महामंडळाच्या बसेसची तपासणी …
Read More »काळाचा घाला; देवदर्शनाहून येताना ट्रकला धडक; दोन युवक ठार
चिक्कोडी : भरधाव दुचाकीने ट्रकला मागून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात बेल्लद बागेवाडी (ता. हुक्केरी) येथील दोघा युवकांचा जागीच मृत्यू झाला. निपाणी-मुधोळ राष्ट्रीय महामार्गाजवळील कब्बूर टोल गेटजवळ शुक्रवारी (ता. 9) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सिद्धार्थ अशोक खेमलापुरे (वय 26) आणि प्रमोद कऱयाप्पा नाईक (वय 26) अशी मृत …
Read More »सदलगा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
दोन कॉन्स्टेबलचा समावेश : 40 हजाराची लाच स्वीकारताना सापडले रंगेहात निपाणी : पान मसाला कारखानदारांकडून 40 हजाराची लाच स्वीकारताना सदलगा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक कुमार हित्तलमनी यांच्यासह दोन पोलीस कॉन्स्टेबल वर एसीबीने कारवाई केली. गुरुवारी (ता.8) रात्री उशीरा ही घटना घडली आहे. बऱ्याच वर्षानंतर एसीबीने ही कारवाई केल्याने निपाणी आणि सदलगा …
Read More »निपाणी तालुक्यातील लसीकरणाचा गोंधळ संपणार तरी कधी?
दिवसभर नागरिकांच्या रांगा : अपुर्या पुरवठ्याचा परिणाम निपाणी (संजय सूर्यवंशी) : कोरोना साथीचा आजार व संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी लसीकरणावर भर घेण्याचे आवाहन प्रशासन करीत असले तरी प्रत्यक्ष लसीचा होणारा पुरवठा यामध्ये मोठी तफावत आहे. लस घेण्यासाठी नागरिकांची होत असलेली गर्दी यामुळे मागील पंधरा दिवसापासून निपाणी शहरासह तालुक्यात प्रचंड गोंधळाचे …
Read More »निपाणी पालिकेची सभा वादळी ठरण्याची चिन्हे!
13 रोजी सर्वसाधारण सभा : तब्बल 26 विषयांवर होणार चर्चा निपाणी : तब्बल दोन वर्षांपासून निपाणी पालिका सभागृहाला नगरसेवक आणि पदाधिकार्यांची प्रतीक्षा होती. ती प्रतिक्षा संपुष्टात आल्यानंतर नगरपालिकेची सर्वसाधारण सभा कधी होणार याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले होते. आता मुहूर्त ठरला असून मंगळवारी (ता.13) 11 वाजता ही सभा होणार आहे. त्यामध्ये …
Read More »निपाणी तालुक्यासाठी स्वतंत्र 10 हजार लसीची शिफारस
मंत्री शशिकला जोल्ले : दहावी परीक्षेच्या अधिकारी, कर्मचार्यांना लसीकरण निपाणी : कोरोना रोखण्यासाठी आरोग्य खाते पोलीस प्रशासन अंगणवाडी व अशा कार्यकर्त्यांनी केलेले कार्य अतुलनीय आहे. त्यांच्यामुळेच निपाणी तालुक्यातील कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला आहे. आता तिसरी लाट येण्याची शक्यता असून त्यामध्ये लहान मुलांना धोका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर …
Read More »झोपडपट्टीतील विद्यार्थ्यांनी बनवली विज्ञान मॉडेल!
भंगार साहित्याचा वापर : लॉकडाऊन काळाचा सदुपयोगनिपाणी (संजय सूर्यवंशी) : कोरोना संसर्गामुळे उद्योग, व्यवसायाबरोबर शाळाही बंद राहिल्या. या काळात अनेकांनी विविध छंद जोपासले. मात्र निपाणी शहरातील आंदोलननगर, शाहूनगर परिसरात झोपडपट्टीत राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी विज्ञान शिक्षकांच्या सहकार्याने भंगार साहित्यातून अनेक प्रकारची विज्ञान मॉडेल बनवले आहेत. आश्रय नगरमधील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी ही किमया …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta