Thursday , May 28 2026
Breaking News

LOCAL NEWS

बेळगाव शहर, तालुका व औद्योगिक वसाहतीत उद्या रविवारी वीजपुरवठा दिवसभर खंडित

  बेळगाव : हेस्कॉम देखभाल व दुरुस्तीचे काम हाती घेणार असल्याने रविवारी (दि. २४) शहर, औद्योगिक वसाहतींसह बेळगाव तालुक्यातील वीजपुरवठा सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत खंडीत करण्यात येणार आहे. शहरात शिवाजी रोड, बसवाण गल्ली, देशपांडे गल्ली, धर्मवीर संभाजी चौक, किर्लोस्कार रोड, रामदेव गल्ली, केळकर बाग, कडोलकर गल्ली, हंस …

Read More »

मराठी विद्यानिकेतनमध्ये अटल टिंकरिंग विज्ञान शिबिर संपन्न

    बेळगाव : दिनांक 22 मे 2026 रोजी मराठी विद्यानिकेतन बेळगाव येथे अटल टिंकरिंग लॅबच्या वतीने घेण्यात आलेल्या शिबिराचा सांगता समारंभ पार पडला. दरवर्षी सुट्टीच्या काळात विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम शाळेमध्ये राबविण्यात येतात. यावर्षी ही शिबिराचे आयोजन 12 मे पासून 22 मे पर्यंत करण्यात आले होते. कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये …

Read More »

जयंत पाटील यांना ७व्या अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रण

  माय मराठीचा जागर हीच खरी सांस्कृतिक सेवा; जयंत पाटील यांचे गौरवोद्गार बेळगाव : महाराष्ट्र राज्याचे माजी अर्थमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार जयंत पाटील यांना ७ वे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन २०२६ ची निमंत्रण पत्रिका नुकतीच परिषदेच्या शिष्टमंडळातर्फे प्रदान करण्यात आली. अखिल भारतीय मराठी …

Read More »

स्वामी विवेकानंद हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात

  उचगाव : आम्ही तुम्हाला शिक्षण घेऊन तब्बल 51 वर्षे होऊन गेले तरी अजून तुम्ही आम्हा शिक्षकांचे ऋण विसरला नाहीत तुम्ही आमची 51 वर्षांनतर सुद्धा आठवण करून जो मान सन्मान दिला त्याबद्दल आम्ही भारावून गेलो आहोत. ज्ञान दिल्याने ते वृद्धिंगत होते. शिक्षकी पेशामध्ये शिक्षक अखंडपणे ज्ञानाचा झरा आहे. ज्ञान देण्याचे …

Read More »

लक्ष्मी नगर येथील महालक्ष्मी मंदिराचा वार्षिकोत्सव उत्साहात

  अनिष्ट प्रथांना फाटा देत सामाजिक बांधिलकीचा नवा आदर्श बेळगाव : बेळगाव तालुक्यातील हिंडलगा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या लक्ष्मी नगर येथील श्री महालक्ष्मी समाज मंदिरात यंदाही वार्षिक उत्सव अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. समाजातील अनेक अनिष्ट प्रथांना फाटा देत, सामाजिक उपक्रमांद्वारे हा उत्सव साजरा करून या देवस्थान समितीने …

Read More »

बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक उद्या

    बेळगाव : बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक उद्या शनिवार दिनांक २३ रोजी दुपारी ठीक २.०० वाजता मराठा मंदिर (रेल्वे ओव्हर ब्रिज) येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये १ जून १९८६ रोजी झालेल्या कन्नड सक्ती विरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन कार्यक्रम तसेच सीमाभागातील मराठी भाषिकावरील होत असलेल्या …

Read More »

जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनच्या वतीने “मातृदिन” साजरा

  बेळगाव : “मातृदिनाचे औचित्य साधून सभासदांच्या मातोश्रींचा सन्मान करण्याची संधी आम्हाला मिळाली याचा आम्हाला आनंद आहे” असे विचार जायंट्सचे अध्यक्ष लक्ष्मण शिंदे यांनी बोलताना व्यक्त केले. जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेन या संस्थेच्या वतीने बुधवारी कपिलेश्वर मंदिराच्या सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लक्ष्मण शिंदे हे होते. याप्रसंगी सभासद …

Read More »

येळ्ळूर गावच्या समस्यावर समाज सारथी संघटनेचा निवेदनाद्वारे प्रकाश

  ग्रामपंचायत पीडीओना दिले निवेदन येळ्ळूर : पावसाळ्यापूर्वी गावातील गटारांची स्वच्छता, स्मशानभूमीमध्ये सुधारणा, आरवाळी धरण ते येळ्ळूर शिवारातील नाला सफाई आणि गावच्या विविध उपनगरातील गटारांची स्वच्छता व डास निर्मूलन फवारणी करून लोकाना दिलासा द्यावा अशा आशयाचे निवेदन समाज सारथी सेवा संघ येळ्ळूर यांच्या वतीने येळ्ळूर ग्रामपंचायतीच्या पीडीओ पुनम गडगे यांना …

Read More »

शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची रविवारी बैठक

  बेळगाव : बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी सभासद व कार्यकर्त्यांची बैठक रविवार दिनांक 24 मे 2026 रोजी रंगुबाई भोसले पॅलेस रामलिंग खिंड गल्ली बेळगाव येथे सायंकाळी ठीक 5.00 वाजता बोलावण्यात आली आहे. या बैठकीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने पुढील काळात घेण्यात येणाऱ्या मोर्चा आणि महाराष्ट्र मुख्यमंत्री निवासस्थानासमोरील धरणे …

Read More »

गुरु-शिष्य नात्याचा भावस्पर्शी सोहळा : शाळा नं. 19 च्या 1993 बॅचचा गुरुवंदना व स्नेहमेळावा उत्साहात

  बेळगाव : अळवण गल्ली शहापूर येथील सरकारी मराठी मुला- मुलांची शाळा नंबर 19 च्या 1987 ते 1993 बॅचवतीने आयोजित माजी विद्यार्थ्यांचा गुरुवंदना व स्नेहमेळावा कार्यक्रम नुकताच अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात पार पडला. तब्बल 33 वर्षांनंतर एकत्र आलेल्या मित्र-मैत्रिणींनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. जुन्या …

Read More »