Monday , June 1 2026
Breaking News

Belgaum Varta

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अधिवेशनात आंदोलन छेडणार

  राजू पोवार; यरनाळमध्ये ‘रयत संघटनेतर्फे शेतकरी मेळावा निपाणी (वार्ता) : ऊसाच्या उप पदार्थापासून मिळणाऱ्या उत्पन्नापैकी केंद्र आणि राज्य सरकारने प्रत्येकी एक हजार रुपये दिले पाहिजेत. शेतकऱ्यांना वीज पंपासाठी दहा तास थ्री फेज वीज पुरवठा करावा. शेतकऱ्यांचे कर्ज आणि व्याज माफ करून ५८ वर्षे पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांना दर महिना पाच …

Read More »

बेळगाव महापालिकेतील आरोग्य अधिकारी पद संपुष्टात; डॉ. नांदरे यांची बंगळुरूला बदली

  बेळगाव : राज्य सरकारने बेळगाव महानगरपालिका आरोग्य अधिकारी पद रद्द करण्याचा निर्णय घेतला असून या आदेशानुसार कार्यरत हेल्थ ऑफिसर डॉ. संजीव नांदरे यांना त्यांच्या पदावरून तत्काळ कार्यमुक्त करण्यात आले आहे. यानंतर त्यांची बदली बंगळुरू आरोग्य विभागात करण्यात आली आहे. डॉ. नांदरे यांनी महापालिका स्तरावर जन्म–मृत्यू नोंदणी, प्रमाणपत्रांचे वितरण, ट्रेड …

Read More »

मराठा मंडळ फार्मासी कॉलेजच्या बी. फार्मासी दुसऱ्या आणि सहाव्या सत्रातील परिक्षांचे निकाल जाहीर

  बेळगाव : येथील मराठा मंडळ संस्थेच्या फार्मासी कॉलेजमध्ये बी. फार्मासी या अभ्यासक्रमात दुसऱ्या आणि सहाव्या सेमिस्टरमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाला असून दुसऱ्या सेमिस्टरमध्ये कु. श्रुती वि. हिरोजी हिने ८३.८०% गुण मिळवून प्रथम क्रमांक, कु. चंदना भू. सावंत हिने ८३.०९% द्वितीय क्रमांक तर कु. धनश्री कदम हिने ८२.९०% …

Read More »

सार्वजनिक ठिकाणी गांजा सेवन करणाऱ्या तिघांना अटक; टिळकवाडी पोलिसांची कारवाई

  बेळगाव : सार्वजनिक ठिकाणी गांजा सेवन करून गैरवर्तन करणाऱ्या तीन युवकांना टिळकवाडी पोलिसांनी अटक केली. गुरुवारी रात्री गस्ती दरम्यान पोलिसांनी ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक परशुराम एस. पूजेरी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने वेगवेगळ्या भागांत ही धडक कारवाई केली. पहिल्या कारवाईत केएलएस हायस्कूल परिसरात अंमली पदार्थाच्या नशेत गैरवर्तन करणाऱ्या अभिषेकला ताब्यात …

Read More »

निवृत्त सैनिक मारहाण प्रकरणी माजी सैनिक संघटनेकडून नंदगड पोलीस स्थानकास घेराव

  खानापूर : खानापूर तालुक्यातील नंदगड येथील निवृत्त सैनिकावर पोलिसांनी अमानुषपणे केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ वायरल होताच तालुक्यात एका संतापाची लाट उसळली. हेल्मेट नसल्याचे क्षुल्लक कारणावरून एका निवृत्त सैनिकाला चार ते पाच पोलिसांनी मारहाण करत जबरदस्तीने ओढत पोलीस ठाण्यात नेल्याची घटना नंदगड येथे नुकतीच घडली आहे. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांसोबतच निवृत्त …

Read More »

अग्निवीर अनिरुद्ध पाटील यांचा देसूर युवक काँग्रेसकडून सन्मान!

  देसूर : भारतीय सैन्य दलात (Agniveer Technical) पदावर निवड झालेल्या देसूर येथील सुपुत्र अनिरुद्ध पाटील यांचा देसूर युवक काँग्रेसच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. भारतीय सैन्य दलात भरती होऊन देशसेवेचे व्रत घेतलेल्या अनिरुद्ध यांच्या कार्याचा गौरव या सोहळ्याद्वारे करण्यात आला. यावेळी बोलताना उचगाव ब्लॉक युवक काँग्रेसचे अध्यक्ष व्यंकट पाटील …

Read More »

आशीर्वाद हॉस्पिटल व श्री आर्थो अँड ट्रॉमा सेंटरतर्फे खानापूरात कार्यशाळा संपन्न

  खानापूर : स्टेशन रोडवरील आशीर्वाद हॉस्पिटल सुरू होऊन तीन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आशीर्वाद हॉस्पिटल व श्री आर्थो आणि ट्रॉमा सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने खानापूर तालुक्यातील सर्व डॉक्टरांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफी, सायकीयाट्री (मानसोपचार), त्वचारोग, दमा व छाती विकार, स्पाइन, हाडांचे रोग यांसह विविध स्पेशालिटी तज्ज्ञांकडून सेवा उपलब्ध …

Read More »

एम. व्ही. हेरवाडकर स्कुलचा क्रीडा महोत्सव उत्साहात

  बेळगाव : टिळकवाडी येथील एम. व्ही. हेरवाडकर स्कुलचा वार्षिक क्रीडामहोत्सव आरपीडी कॉलेजच्या क्रीडांगणावर उत्साहात प्रारंभ झाला. या वेळी प्रमुख पाहुणे माननीय श्री. विश्वास पवार सर, प्राचार्या शोभा कुलकर्णी, अनिल गोरे, के ऐे हागीदळे, श्री. विश्वास गावडे सर, श्री. शंकर गावडे सर इत्यादी मान्यवर मंडळी उपस्थित होते. यावेळी सर्व मान्यवर …

Read More »

बेळगावात ‘सप्तशक्ति संगम’ कार्यक्रम; धैर्य, दृढता, सत्यनिष्ठा यांची शिकवण आईने मुलांमध्ये रुजवावी!

  बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या माधव सभागृहात विद्याभारती कर्नाटकाच्या मान्यतेने विद्याभारती बेळगाव जिल्हा आयोजक सप्तशक्ती संगम भगवदगीता कार्यक्रम शाळेच्या सभागृहात आज मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व सरस्वती वंदनेने झाली. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर सोनाली सरनोबत, सौ. तृप्ती हिरेमठ, गौरी गजबरे, …

Read More »

जोशीज सेंट्रल स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव साजरा

  बेळगाव (प्रतिनिधी) : मंडोळी रोड येथील जोशीज सेंट्रल पब्लिक स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. यामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग दर्शविला होता. 100 मी. आणि 400 मीटर दौड, तसेच रिले, कबड्डी- खोखो, आणि इतर क्रीडा प्रकारांमध्ये चमकदार कामगिरी केली त्यांना शालेय शिक्षक वर्गाचे प्रोत्साहन लाभले. क्रीडा स्पर्धांच्या …

Read More »