बेळगाव : सीमा तपस्वी रामा शिंदोळकर यांचे शुक्रवार दि. 21 रोजी रात्री निधन झाले. वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रामा शिंदोळकर हे अनेक मोर्चे, सत्याग्रह आणि आंदोलनांचे सक्रिय सहभागी होते. बेळगावपुरतेच नव्हे तर कोल्हापूर, मुंबईसह विविध ठिकाणी झालेल्या सीमा आंदोलनातही त्यांनी नेतृत्वाची भूमिका बजावली. आंदोलकांच्या हक्कासाठी त्यांनी …
Read More »वन्यप्राण्याकडून नुकसानीचा पिक विम्यात समावेश
कृषी पंडित सुरेश पाटील यांच्या सादरीकरणाला यश ; केंद्र सरकारकडून हिरवा कंदील निपाणी (वार्ता) : ग्रामीण आणि डोंगराळ भागात वन्य प्राण्यांकडून बहुतांश पिकांचे दरवर्षी नुकसान होते. शेतकरी संकटात सापडत आहे. ही बाब गांभीर्याने घेऊन बुदिहाळ येथील कृषी पंडित सुरेश पाटील यांनी केंद्रीय कृषी विभागाने पंतप्रधान पिक विम्यातील सुधारण्या साठी …
Read More »भटक्या श्वानांच्या हल्ल्यातील जखमींना पालिकेतर्फे मदतीचे धनादेश
निपाणी (वार्ता) : शहराच्या पश्चिमेस असलेल्या बसवनगर परिसरात काही दिवसांपूर्वी पिसाळलेल्या श्वानांनी अनेकांवर हल्ले करून सुमारे ११ नागरिकांना जखमी केले होते. घटनेनंतर तातडीने उपचार करून पीडितांना मदत मिळावी, यासाठी नगरपालिकेकडून विशेष प्रयत्न करण्यात आले. त्यानुसार सर्व जखमी नागरिकांना नगरपालिका माध्यमातून आर्थिक मदत म्हणून बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, नगरसेवक रवींद्र …
Read More »डीके शिवकुमार जिद्दीला पेटले, सिद्धरामय्या सुद्धा मागे हटेनात!
बेंगळुरू : देशभरात काँग्रेसची कामगिरी समाधानकारक नसतानाच कर्नाटकमध्ये सत्तेची सूत्रे कोणाच्या हाती राहणार, यावरून मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्यातील संघर्ष चिघळत चालला आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या धक्क्यानंतर पक्ष नेतृत्वाचे लक्ष आता सरळ कर्नाटकाकडे वळले असून, दोन्ही गटांनी दिल्ली दरबारात आपापली ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे. सिद्धरामय्या …
Read More »काँग्रेस केपीसीसी सदस्यपदी निवडीबद्दल राजेश कदम यांचा माजी नगरसेवक संघटनेतर्फे सत्कार
निपाणी (वार्ता) : निपाणी ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष राजेश कदम यांची कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीच्या सदस्यपदी निवड झाली आहे. त्यानिमित्त त्यांचा माजी नगरसेवक संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला. माजी नगराध्यक्ष विजय शेटके यांनी स्वागत तर माजी नगराध्यक्ष राजेंद्र चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. माजी सभापती किरण कोकरे यांनी, कदम यांनी मिळालेल्या संधीचा …
Read More »संत मीरा इंग्लिश मिडियम स्कूल, लक्ष्मीनगर हिंडलगा- वार्षिक क्रीडा स्पर्धेची उत्साहात सुरुवात
बेळगाव : संत मीरा इंग्लिश मिडियम स्कूल, लक्ष्मीनगर हिंडलगा येथे शुक्रवार, २१ नोव्हेंबर २०२५ रोजी वार्षिक क्रीडा स्पर्धांचे भव्य आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. विजय गोवकर जी, मुख्य अतिथी श्री. पंकज सुरेश रायमाने जी, विशेष अतिथी श्री. अशोक बंडोपंत शिंत्रे जी, अन्य अतिथी श्री. भालचंद्र गाडगीळ जी, तसेच …
Read More »देसूर गावातील रस्ते निर्मितीसाठी 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर
बेळगाव : देसूर गावातील रस्ते निर्मितीसाठी 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून हा निधी देसूर गावाच्या विकासासाठी तसेच ग्रामस्थांच्या सोईसाठी उपयुक्त ठरणार आहे. गावकऱ्यांच्या विनंतीवरून तसेच देसूर काँग्रेस कमिटीच्या विनंतीवरून ग्रामीण आमदार तथा मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या प्रयत्नातून हा निधी उपलब्ध झाला आहे. या निधीचा उपयोग खालील रस्त्यांसाठी होणार …
Read More »अट्टल दुचाकी चोराला हिरेबागेवाडी पोलिसांकडून अटक
बेळगाव : बेळगाव शहर तसेच परिसरात घरासमोर लावलेल्या दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले आहे. दुचाकी चोरी प्रकरणी पोलिसांनी काल गुरुवारी एका अट्टल दुचाकी चोराला अटक केली असून त्याच्या जवळून लाखो रुपये किमतीच्या मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. अजित वसंतराव बजंत्री (वय १९) राहणार अळणावर या तरुणाला हिरेबागेवाडी पोलिसांनी अटक केली …
Read More »जय भारत फाउंडेशन, बेळगावतर्फे येळ्ळूर येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी मॉडेल शाळेला संगणक देणगी
विद्यार्थ्यांसाठी नवे तांत्रिक पाऊल येळ्ळूर : आधुनिक शिक्षणाची गरज ओळखून जय भारत फाउंडेशन, बेळगाव यांच्या वतीने शनिवार दिनांक 15 नोव्हेंबर 2025 रोजी येळ्ळूर येथील शाळेला तब्बल 10 संगणकांची देणगी प्रदान करण्यात आली. डिजिटल युगाशी जुळवून घेण्यासाठी ही सुविधा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या उपक्रमात येळ्ळूर ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष …
Read More »बेळगावच्या ऐतिहासिक सोन्या मारुती मंदिरात कार्तिकोत्सव
बेळगाव : बेळगावातील ऐतिहासिक आर.टी.ओ. क्रांतीवीर संगोळी रायण्णा चौकातील पंचवटी श्री सोन्या मारुती मंदिरात कार्तिक महिन्याच्या निमित्ताने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. बेळगावकरांचे श्रद्धास्थान आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या पंचवटी श्री सोन्या मारुती मंदिरात गेल्या सुमारे १५० वर्षांपासून कार्तिकोत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. यंदाही हा कार्तिकोत्सव उत्साहात साजरा करण्यात येत …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta