Tuesday , March 3 2026
Breaking News

Belgaum Varta

एपीएमसी पोलिसांकडून जुगारी अड्ड्यावर धाड ; चौघांना अटक

  बेळगाव : बॉक्साईट रोड, बेळगाव येथे सार्वजनिक ठिकाणी पत्त्याचा जुगार खेळणाऱ्या चौघाजणांना एपीएमसी पोलिसांनी काल अटक केली असून त्यांच्याकडून रोख 3,840 रुपये जप्त केले आहेत. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे समीर राजाकांत पठाण (वय 32, रा. शाहूनगर) बबन जयवंत जोशी (वय 36, रा. कंग्राळी खुर्द), सलीम निसार लष्करवाले (वय …

Read More »

शुभम शेळके यांना हद्दपार करा: करवे कार्यकर्त्यांची कोल्हेकुई सुरूच

  बेळगाव : युवा समिती सीमा भाग अध्यक्ष युवा नेते शुभम शेळके यांच्या विरोधात कर्नाटक रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा कोल्हेकुई सुरू केली असून शुभम शेळके यांच्यावर गुंडा ॲक्ट लावून त्यांना बेळगाव शहरातून हद्दपार करावे, अशी हास्यास्पद मागणी ‘करवे’ने आज पोलीस आयुक्तांकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. आज पोलिस आयुक्त कार्यालयात …

Read More »

पूर्ववैमनस्यातून न्यू गांधीनगर येथे तरुणावर चाकूने वार

    बेळगाव : शुक्रवारी न्यू गांधीनगरमध्ये पूर्ववैमनस्यातून तरुणावर चाकूने वार केल्याची घटना आज घडली असून ज्या तरुणाने वार केला तो एका खून प्रकरणातील आरोपी आहे. तो सध्या जामीनावर सुटला आहे. खून प्रकरणातील आरोपी असलेल्या मुझम्मिल याने दिशांत चावूस याच्याशी झालेल्या पूर्ववैमनस्यातून दिशांत चावूस याच्या छातीवर चाकूने वार केले. लागलीच …

Read More »

उचगाव मराठी साहित्य संमेलनाच्या शामियानाचा मुहूर्तमेढ कार्यक्रम रविवारी

  उचगाव : उचगाव मराठी साहित्य अकादमी आयोजित रविवार दिनांक 18 जानेवारी रोजी होणाऱ्या 25 व्या उचगाव मराठी साहित्य संमेलनाच्या शामियानाचा मुहूर्तमेढ कार्यक्रम रविवार दिनांक 11 जानेवारी रोजी सकाळी आठ वाजता मध्यवर्ती गणेश विठ्ठल रखुमाई मंदिराच्या प्रांगणातील गांधी चौकात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमाला गावातील नागरिक …

Read More »

निपाणी काँग्रेस कार्यालयात पंकज पाटील यांचा सत्कार

  निपाणी (वार्ता) : कोगनोळी येथील माजी जिल्हा पंचायतीचे उपाध्यक्ष पंकज विरकुमार पाटील यांची कागल येथील श्री छत्रपती शाहू सहकारी कृषी संस्थेच्या संचालकपदी निवड झाली आहे. त्यानिमित्त येथील काँग्रेस कार्यालयात सुजय काकासाहेब पाटील, बेडकिहाळ ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष बसवराज पाटील यांच्या हस्ते सत्कार पंकज पाटील यांचा करण्यात आला. पंकज पाटील यांनी …

Read More »

कुन्नूरमधील सद्गुरू बाळूमामा कुन्नूरकर महाराज पुण्यतिथी सोहळ्यास उत्तम पाटील यांची भेट

  निपाणी (वार्ता) : कुन्नुर येथील बिरदेव मंदिरात सुरू असलेल्या सद्गुरू बाळूमामा कुन्नूरकर महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित सोहळ्यास सहकाररत्न उत्तम पाटील यांनी सदिच्छा भेट देऊन दर्शन घेऊन महाराजांना अभिवादन केले. यावेळी धनगर समाजातील मान्यवर व ग्रामस्थांतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. उत्तम पाटील यांनी सत्कार बद्दल कृतज्ञता व्यक्त करून संत परंपरेच्या विचारांना …

Read More »

बेळगाव-म्हैसूर दरम्यान विशेष ट्रेन धावणार

    बेळगाव : संक्रांती उत्सव आणि प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची प्रचंड गर्दी होते. या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी दक्षिण- पश्चिम रेल्वेने म्हैसूर आणि बेळगाव दरम्यान विशेष एक्सप्रेस गाड्यांच्या तीन फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. म्हैसूर-बेळगाव विशेष ट्रेन (क्रमांक ०६२८५): ही १३, १६ आणि २३ जानेवारी रोजी रात्री ८:४० वाजता म्हैसूरहून …

Read More »

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘बालगोपाळ’ व्याख्यानमालेचे आयोजन

  बेळगाव : दहावीचे वर्ष हे विद्यार्थ्यांच्या जीवनातील ‘टर्निंग पॉईंट’ असतो. त्यासाठी विद्यार्थ्यांना दहावीची परीक्षा महत्वाची आहे. विद्यार्थ्यांनी कसा अभ्यास करावा, परीक्षेच्या काळात काय काळजी घ्यावी आणि परीक्षेला कसे सामोरे जावे, यासाठी गेल्यावर्षीपासून खास दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘बालगोपाळ’ व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येत आहे . या व्याख्यानमालेत जिल्ह्य़ातील प्रत्येक विषयाच्या तज्ञ शिक्षकांना …

Read More »

नगरपालिकांमध्येही ‘ए-खाता’देण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी राज्यभर ‘बी-खाता’धारकांना दिलासा

  बंगळूर : बंगळुरनंतर आता राज्यभरातील मालमत्ता धारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. शहर स्थानिक संस्थांच्या हद्दीत असलेल्या ‘बी-खाता’ मालमत्तांना ‘ए-खाता’ देण्यास गुरुवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना कायदा व संसदीय कामकाज मंत्री एच. के. पाटील यांनी ही माहिती दिली. …

Read More »

गृहलक्ष्मी योजनेचा फेब्रुवारी–मार्च निधी लवकरच

  मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर; बीपीएल रद्द झालेल्यांना लाभ नाही बंगळूर : राज्यातील काँग्रेस सरकारच्या महत्त्वाकांक्षी हमी योजनांपैकी एक असलेल्या गृहलक्ष्मी योजनेबाबत महिला व बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. फेब्रुवारी आणि मार्च २०२५ या दोन महिन्यांसाठीचा निधी जाहीर करण्यात आला असून, वित्त विभागाची परवानगी मिळताच तो …

Read More »