सहकारत्न उत्तम पाटील; बोरगावमध्ये महामानवाला अभिवादन बोरगाव (वार्ता) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असा संदेश सर्वांना दिला आहे. तो सध्याच्या तरुणांसाठी दिशादर्शक ठरत आहे. डॉ. अबेडकर यांच्या विचारांचे महत्त्व आजच्या युवा पिढीसाठी आवश्यक असल्याचे मत सहकाररत्न उत्तम पाटील यांनी व्यक्त केले.बोरगांव येथील पी.के.पी.एस. …
Read More »निपाणीत लाईट हाऊस फाउंडेशनतर्फे महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील लाईट हाऊस फाउंडेशनतर्फे नगरपालिका आवारातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा जवळ महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी माजी उपप्राचार्य डॉ. आर. के. दिवाकर तर प्रमुख व्याख्याते म्हणून प्रा. डॉ. जे. डी. कांबळे उपस्थित होते. सागर कांबळे यांनी स्वागत तर पुंडलिक कांबळे यांनी …
Read More »व्यक्तिमत्व विकासासाठी अभ्यासिका महत्त्वाची
तहसीलदार सुरेश मुंजे; ज्ञानज्योती अभ्यासिका केंद्राचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : व्यक्तिमत्व विकास, बौद्धिक प्रगती आणि जीवनातील यशासाठी ग्रंथालय व अभ्यासिका केंद्रांना महत्त्व आहे. विद्यार्थ्यांनी नियमित वाचनाची सवय लावल्यास त्यांचा बौद्धिक विकास होण्यासह त्याच्या बळावर कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करता येते. स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास करणाऱ्या युवकांना अशा अभ्यासिका केंद्रांमुळे योग्य …
Read More »डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरमध्ये आकर्षक विद्युत दीपस्तंभाचे उद्घाटन
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील अंमलझरी रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरात राहुल मुगळे यांच्या संकल्पनेतुन साकार विद्युत दीपस्तंभ साकारण्यात आला आहे. त्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचा समावेश आहे. या विद्युत दीपस्तंभाचे उद्घाटन टाऊन प्लॅनिंग कमिटी अध्यक्ष संयोजित उर्फ निकु पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. दीपस्तंभावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम …
Read More »डॉ.आंबेडकरांच्यामुळेच समाज व्यवस्थेला नवी दिशा
आमदार शशिकला जोल्ले ; नगरपालिका आवारात डॉ. बाबासाहेबांना अभिवादन निपाणी (वार्ता) : भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक समता, न्याय आणि शिक्षणाच्या प्रसारासाठी आयुष्यभर संघर्ष केला. अस्पृश्यता निर्मूलन, दलितांच्या हक्कांसाठी लढा आणि समाजात समानतेची भावना निर्माण करण्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले. त्यांच्या विचारांमुळे भारतीय समाजव्यवस्थेला …
Read More »युवकांनी डॉ. आंबेडकरांचे विचार आत्मसात करावेत
सहकाररत्न उत्तम पाटील; निपाणीत महामानवाला अभिवादन निपाणी (वार्ता) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहून नागरिकांना हक्क व न्याय मिळवून दिला आहे. संविधानामुळेच देशाचा कारभार सुस्थितीत चालू आहे. युवकांनी बाबासाहेबांचे विचार आत्मसात करून जीवनात वाटचाल करणे आवश्यक आहे. समाजातील प्रत्येकांनी उच्च शिक्षण घेऊन समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करण्याचे आवाहन सहकाररत्न …
Read More »दुर्गंधीयुक्त पाणी न हटवल्यास आंदोलन
आंदोलन नगरातील नागरिकांच्या इशारा; नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे संताप निपाणी (वार्ता) : निपाणी येथील आंदोलननगर परिसरात नगरपालिकेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे नागरिकांना गंभीर समस्यांचा सामना करावा लागत आहे. ऐन उन्हाळ्यातही या भागातील गटारी तुंबल्या असून, सांडपाणी थेट रस्त्यावर आल्याने घरांसमोर दुर्गंधीयुक्त पाण्याचे तळे साचले आहे. या गंभीर परिस्थितीमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त …
Read More »दहावी परीक्षेत तृतीय भाषेसाठी गुणांऐवजी ग्रेड देण्याचा प्रस्ताव मसुदा अधिसूचना जाहीर
बंगळूर : राज्याच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने दहावी (एसएसएलसी) परीक्षेत तृतीय भाषा, विशेषतः हिंदी विषयासाठी गुणांऐवजी ग्रेड देण्याचा निर्णय घेतला असून याबाबतची मसुदा अधिसूचना अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. या मसुद्यावर सर्वसामान्यांकडून आक्षेप व सूचना मागवण्यात आले असून, त्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. दरम्यान, एसएसएलसी उत्तरपत्रिकांचे …
Read More »मंत्रीपदासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ आमदारांचा दबाव; दिल्लीत हायकमांडच्या भेटीच्या प्रतीक्षेत
बंगळूर : राज्यातील काँग्रेस सरकारच्या मंत्रिमंडळाच्या पुनर्रचनेसाठी दबाव वाढवत काँग्रेसचे २५ हून अधिक वरिष्ठ आमदार दिल्लीत दाखल झाले असून पक्षाच्या हायकमांडच्या भेटीसाठी ते प्रतीक्षा करत आहेत. मंत्रिमंडळात फेरबदल करून वरिष्ठ आमदारांना मंत्रीपदाची संधी द्यावी, या मागणीसाठी हे आमदार काल दिल्लीला रवाना झाले. ते आज आणि उद्याही दिल्लीतच मुक्काम करून …
Read More »सलामवाडी येथे श्री हालसिद्धेश्वर (हुग्गी) यात्रा भक्तिभावाने उत्साहात साजरी
दड्डी (वार्ताहर) : हुक्केरी तालुक्यातील सलामवाडी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री हालसिद्धेश्वर (हुग्गी) यात्रेचे आयोजन मोठ्या भक्तिभावाने करण्यात आले आहे. शनिवार दि. 11 एप्रिल 2026 पासून सुरू झालेली ही यात्रा रविवार दि. 12 एप्रिल 2026 रोजी उत्साहात पार पडली. यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शनिवार दि. 11 …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta