बेळगाव : कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे एडीजीपी हितेंद्र आर यांनी शुक्रवारी हुक्केरी तालुक्यातील हत्तरगी टोलजवळ राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या दगडफेकीच्या घटनेत जखमी झालेल्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. जखमी पोलिसांवर बेळगाव शहरातील केएलई रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज सकाळी रुग्णालयात पोहोचलेल्या एडीजीपींनी जखमींना धीर …
Read More »मराठी विद्यानिकेतनमध्ये कनकदास जयंती साजरी
बेळगाव : मराठी विद्यानिकेतनमध्ये कनकदास जयंती दिनांक 8 नोव्हेंबर रोजी साजरी करण्यात आली. कनकदास जयंतीनिमित्त प्रमुख पाहुण्या कन्नड विषय शिक्षिका शबाना मुजावर उपस्थित होत्या. यांनी संत कनकदास यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यानंतर कनकदास यांचा जीवनप्रवास, तत्त्वज्ञान, संस्कृती आणि कलेला दिलेला आधार शबाना मुजावर यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केला. …
Read More »चलवेनहट्टी येथे नुतन शाळा सुधारणा समितीची रचना
बेळगाव : चलवेनहट्टी प्राथमिक मराठी शाळेच्या नुतन शाळा सुधारणा समितची रचना नुकताच करण्यात आली. शाळा सुधारणा समितीच्या अध्यक्षपदी मनोहर हुंदरे यांची फेरनिवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी नंदिनी कलखांबकर यांची निवड करण्यात आली. ग्रामपंचायत अध्यक्ष अमृत मुद्देनवर यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया करण्यात आली. पालक म्हणून महीला आपल्या पाल्याकडे अधिक लक्ष …
Read More »शिवसृष्टी समोरील रस्ता तब्बल एक वर्षानंतर वाहतुकीसाठी होणार खुला
बेळगाव : वीस कोटी रुपयांच्या नुकसान भरपाई प्रकरणामुळे वर्षभरापासून चर्चेत असलेला शहापूर येथील बँक ऑफ महाराष्ट्र ते जुना पीबी रोड शिवसृष्टी समोरील रस्ता तब्बल एक वर्षानंतर वाहतुकीसाठी 40 फूट रुंद खुला करण्याचा मार्ग महानगरपालिकेने घेतला आहे. वाहतुकीचे होणारी कोंडी तसेच नागरिकांच्या मागणीची दखल घेत जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या …
Read More »मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक रविवारी
बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व सभासदांची बैठक रविवार दिनांक 9 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 3- 30 वाजता मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे बोलवण्यात आली आहे. कर्नाटक विधानसभेचे हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे त्यादिवशी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने घ्यावयाच्या कार्यक्रमाबद्दल बैठकीत विचार करण्यात येणार …
Read More »भाषिक अल्पसंख्यांक उपायुक्तांचे बेळगावचे जिल्हाधिकारी तथा अल्पसंख्यांक विभागाचे नोडल अधिकारी बेळगाव यांना पत्र
बेळगाव : महानगरपालिकेच्या वतीने मराठी आणि इंग्रजी फलकांना राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर रंग फासण्यात आला त्यासंदर्भात महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने भाषिक अल्पसंख्यांक उपायुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती, त्या संदर्भात चौकशी करून कार्यवाही करण्याचे तसेच भाषिक अल्पसंख्यांकाच्या अधिकारांचे रक्षण करण्यासंदर्भात पत्र बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना भाषिक अल्पसंख्यांक आयोगाकडून पाठविण्यात आले आहे. राज्योत्सवाच्या …
Read More »भाई दाजीबा देसाई यांच्या पत्नी श्रीमती लीला देसाई यांचे निधन
बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष, सीमा चळवळीचे नेते, शेतकरी कामगार पक्षाचे नेते व दिवंगत माजी खासदार भाई दाजीबा देसाई यांच्या पत्नी लीलाताई दाजीबा देसाई (वय 100) यांचे आज सायंकाळी वार्धक्याने निधन झाले. उद्या शनिवार दि. 8 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता सदाशिवनगर येथील त्यांच्या राहत्या घरापासून …
Read More »दगडफेकीत सहा पोलिस जखमी : पोलिस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद
बेळगाव : शेतकऱ्यांनी महामार्ग रोखला तेव्हा पोलिसांनी बळाचा वापर केला नाही. बेळगावचे पोलिस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद म्हणाले की, दगडफेकीचा कट रचणाऱ्या गुन्हेगारांना आम्ही अटक करू. हत्तरगी टोलजवळ माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, रस्ता मोकळा करताना चुकून लाठीचार्ज झाला. दगडफेकीत सहा पोलिस जखमी झाले. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू …
Read More »धामणे गावातील अपुऱ्या व अनियमित बस सेवेमुळे त्रस्त ग्रामस्थांचे रास्तारोको
बेळगाव : धामणे गावामध्ये अपुऱ्या व अनियमित बस सेवेमुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी व विद्यार्थ्यांनी धामणे येथे रास्ता रोको करून आंदोलन केले त्यामुळे काही काळ धामणे गावात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. यावेळी वाहतूक पोलीस विभागाचे असिस्टंट ट्रॅफिक इन्स्पेक्टर एम. व्ही. बिल्लूर तसेच ग्रामीण पोलीस स्थानकाचे सीपीआय यांनी आंदोलन स्थळी …
Read More »हॉकी इंडिया शताब्दी वर्षानिमित्त हॉकी स्पर्धा संपन्न
मुलांचा गोगटे संघ विजेता; आरपीडी संघ उपविजेता, मुलींचा संघ आरपीडी विजेता, जीएसएस उपविजेता बेळगाव : हाॅकी इंडियाच्या शताब्दी वर्षानिमित्त महाविद्यालयीन निमंत्रित हॉकी स्पर्धा आयोजित स्पर्धांमधून मुलांच्या संघातून गोगटे संघ विजेता तर आरपीडी कॉलेज उपविजेता तर मुलींमधून आरपीडी विजेता तर जीएसएस संघ उपविजेता ठरला. पाहुण्यांच्या हस्ते विजेत्या संघांना चषक व …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta