निपाणी (वार्ता) : अंतर्गत आरक्षण रोस्टर वाटपाला विरोध आणि जुन्या आरक्षण नियमानुसार त्वरित भरतीच्या मागणीसाठी भोवी समाज, बंजारा, कोरम, चालवाडी, चर्मकार यांच्यासह अल्पसंख्याक जातीच्या विषयावर चर्चा करण्यासह निषेध मेळावा मंगळवारी (ता.२४) मार्च रोजी सकाळी दहा वाजता बेंगळूर येथील फ्रीडम पार्कमध्ये आयोजित केला आहे. या मेळाव्याच्या सभेबाबत बेळगाव जिल्ह्यातील भोवी …
Read More »योग्य लाभार्थ्यांनाच घरकुलांचा लाभ मिळावा
बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे; नगरपालिका आयुक्तांना निवेदन निपाणी (वार्ता) : निपाणी शहर आणि उपनगरातील गरीब, गरज कुटुंबीयांना १८११ घरकुल मंजूर झाले आहेत. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास आणि राज्य सरकारच्या घरकुल योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. यापूर्वी घरकुलाचा लाभ घेतलेल्या लाभार्थी ऐवजी खरोखरच गरजू असलेल्या लाभार्थींची यादी तयार करून त्याबाबत वृत्तपत्रात …
Read More »दहावी विद्यार्थ्यांनो, ऑल द बेस्ट!
१२ केंद्रावर ४ हजार २६४ परीक्षार्थी ; बुधवारपासून परीक्षेला प्रारंभ निपाणी (वार्ता) : विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा असलेली दहावीची लेखी परीक्षा बुधवारपासून (ता.१८) सुरू होत त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. यंदा निपाणी तालुक्यातून एकूण ४ हजार २६४ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. परीक्षा सुरळीत, पारदर्शक आणि कॉपीमुक्त …
Read More »सिलेंडर पुरवठा सुरळीत पण ग्राहकांची गर्दी
हॉटेल, धाब्यांची कसून चौकशी : कारवाईत राहणार सातत्य निपाणी (वार्ता) : घरगुती वापरासाठीच्या गॅसचा पुरवठा सुरळीत असला तरी घाबरलेले ग्राहक घरचा गॅस संपण्यापूर्वीच तो आणण्यासाठी एजन्सीच्या कार्यालयांत गर्दी करू लागले आहेत. अमेरिका-इस्त्राईल आणि इराण यांच्यातील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळित होत असून त्याची झळ निपाणी तालुक्यातील हॉटेल …
Read More »सासरच्या जाचाला कंटाळून कुन्नूरमधील नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
निपाणी (वार्ता) : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची घटना कुन्नूर (ता. निपाणी) येथे शनिवारी रात्री (ता.१४) उघडकीस आली. प्रेरणा सौदागर जिरगे (वय २१) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. आत्महत्येबाबतची माहिती मयत प्रेरणा जिरगे हिचे वडील प्रवीण कृष्णात कांबळे (रा. रांगोळी ता. हातकणंगले जि. कोल्हापूर) यांनी निपाणी …
Read More »कागलचे राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशनतर्फे पर्यावरण जागृतीबद्दल निपाणीतील नामदेवराव चौगुले सन्मानित
निपाणी (वार्ता) : निपाणीतील रहिवासी, पर्यावरण प्रेमी शिक्षक आणि भूमी वात्सल्य सोशल फाउंडेशनचे संस्थापक नामदेवराव चौगुले हे पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण आणि सामाजिक जनजागृतीचे कार्य करत आहे. या कार्याची दखल घेत अखिल कर्नाटक साहित्य परिषदेचा राज्य पुरस्कार देऊन मानेवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला होता. त्याची दखल घेऊन कागल येथील …
Read More »ग्रामीण भागात जनावरांच्या चाऱ्यासाठी हिरव्या मक्यासह कडब्याच्या खरेदची लगबग
निपाणी (वार्ता) : निपाणी शहर आणि परिसरात खरीप हंगामात अतिवृष्टी झालेल्या पावसामुळे रब्बी हंगामात चारा पीक असलेल्या मका पिकांकडे कल वाढला आहे. त्यामुळे मका पिकांच्या क्षेत्रात वाढ होऊ लागली आहे. यामुळे मक्याच्या हिरव्या चाऱ्यासह ज्वारीचा कडबा खरेदी करण्याची शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. यंदा हिरवा चारा उपलब्ध नसल्याने मक्यासह …
Read More »दुचाकीवरील ताबा सुटून झालेल्या अपघातातील जखमी युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू
निपाणी (वार्ता) : दुचाकीवरून ताबा सुटल्याने दुभाजकाला धडक बसून गंभीर जखमी झालेल्या वडणगे, पाडळी (ता. करवीर) येथील दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला होता. उपचारादरम्यान कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. दत्तात्रय परसू पाटील (वय ५१) असे त्याचे नाव आहे. या अपघाताची ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. दत्तात्रय …
Read More »लग्नकार्य आटोपून गावाकडे परततांना दुचाकीवरून पडून कुर्लीतील महिला ठार
निपाणी : कागल महामार्गावरील लक्ष्मी टेकडी ते कागल पंचतारांकीत औद्योगिक वसाहत हुपरी रोड मार्गावर कोल्हापूर ऑक्सिजन कारखान्यासमोर असलेल्या गतिरोधकावरून दुचाकी आदळल्याने महिला ठार झाली. वासंती राजेंद्र पाटील (वय ४५) असे ठार झालेल्या महिलेचे नाव असून त्यांचे पती राजेंद्र ईश्वर पाटील हे किरकोळ जखमी झाले. हा अपघात शनिवारी (ता.१४) दुपारी …
Read More »खंडीत वीजेमुळे पिके करपू लागली
‘हेस्कॉम’च्या कारभाराबाबत नाराजी : पाणीपुरवठा योजनावरही परिणाम निपाणी (वार्ता) : निपाणी शहर आणि ग्रामीण भागात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून, तापमान ३१ अंशांवर गेले आहे. या उष्णतेमुळे नागरिकांकडून एसी, कूलर, फ्रीज, पंख्यांचा वापर वाढल्याने त्याचा परिणाम म्हणून शहरात दिवसभरविजेचा लपंडाव सुरू झालेला दिसून येत आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta