Thursday , May 28 2026
Breaking News

LOCAL NEWS

योगेश गौडा खून प्रकरण: विनय कुलकर्णींसह १६ दोषीना आज शिक्षा होणार जाहीर

  बंगळूर : २०१६ मध्ये घडलेल्या भाजप नेते योगेश गौडा यांच्या खून प्रकरणात लोकप्रतिनिधी विशेष न्यायालयाने काँग्रेस आमदार विनय कुलकर्णी यांच्यासह इतर १६ आरोपींना दोषी ठरवले असून, शिक्षेची मात्रा उद्या (ता. १७) जाहीर करण्यात येणार आहे. आज न्यायालयात शिक्षेच्या प्रमाणाबाबत सरकारी पक्ष व बचाव पक्ष यांचे युक्तिवाद ऐकून घेण्यात आले. …

Read More »

मंत्रालयाजवळ भीषण अपघात; कर्नाटकातील ८ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

  बंगळूर : आंध्र प्रदेशातील कर्नूल जिल्ह्यातील मंत्रालयाजवळ गुरुवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात कर्नाटकातील ८ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. चिलकलडोना गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६७ वर हा अपघात घडला. माहितीनुसार, चिक्कमगळूरहून मंत्रालय येथे राघवेंद्र स्वामींच्या दर्शनासाठी निघालेल्या अशोक लेलँड या मालवाहू वाहनाची आणि बीदरहून तुमकूरकडे जात …

Read More »

महिलांच्या राजकीय सक्षमीकरणाबाबत जागरूकता तसेच 33% महिलांना आरक्षण हेच भाजपचे ध्येय : माजी खासदार मंगला अंगडी

  बेळगाव : नारी शक्ती फोरमच्या वतीने “नारी शक्ती वंदन अधिनियम” निमित्त महिलांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. टाऊन हॉल उदय भवन येथे सदर कार्यक्रम उत्साहात पार पडला. महिलांच्या राजकीय सक्षमीकरणाबाबत जागरूकता निर्माण करणे तसेच 33% महिला आरक्षण यावर प्रकाश टाकणे हा उद्देश समोर ठेवून सदर कार्यक्रम आयोजित करण्यात …

Read More »

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांचा शिवसेनेकडून सत्कार

  बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रकाश मरगाळे यांचा कोल्हापूरचे शिवसेना (उबाठा) सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम मध्यवर्ती कार्यालय, शिवसेना, रामलिंग गल्ली येथे पार पडला. यावेळी बेळगाव सीमाभाग शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, तालुकाप्रमुख सचिन गोरले, माजी महापौर मलोजी …

Read More »

वडगाव विभागातील पारंपरिक श्री शिवजयंती भव्य मिरवणूक सोमवारी

  पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांच्याशी मिरवणूकी संदर्भात चर्चा बेळगाव : वडगाव परिसरातील श्री शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने सोमवार दिनांक 20 एप्रिल 2026 रोजी भव्य पारंपरिक मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. या मिरवणुकीत एकूण 7 जिवंत चित्ररथ (लाईव्ह देखावे) सादर करण्यात येणार असून, मिरवणूक रात्री 8 वाजल्यानंतर सुरू होऊन वडगावमधील …

Read More »

मनगटात शिवराय आणि डोक्यात भिमराव जर असतील तर कुणासमोर झुकण्याची वेळ येणार नाही : शुभम शेळके

  तुडये : भीमस्वराज्य युवक मंडळ तुडये यांच्या वतीने विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त संस्कृतीक कार्यक्रम आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या उदघाटनासाठी आमंत्रित केले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे खऱ्या अर्थाने पुढे नेण्याचं काम संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबानी केलं, शिवराय ते भीमराव, …

Read More »

सीमा प्रश्नासंदर्भात समिती कार्यकर्त्याच्या पत्राची सर्वोच्च न्यायालयाकडून दखल

  बेळगाव : 22 वर्षे प्रलंबित असलेल्या महाराष्ट्र – कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाला खादरवाडी येथील समिती कार्यकर्ते प्रकाश नेसरकर यांनी एक पत्रव्यवहार केला होता. या पत्राची दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली असून संबंधित प्रक्रिया सुरु असल्याची माहिती देण्यात आली आहे. एका सामान्य समिती कार्यकर्त्याच्या पत्रामुळे सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतल्याने बेळगाव …

Read More »

योगेश गौडा खून प्रकरणी माजी मंत्री विनय कुलकर्णी दोषी

  लोकप्रतिनिधी विशेष न्यायालयाचा निर्णय बंगळूर : भाजपचे नेते योगेश गौडा यांच्या खून प्रकरणात माजी मंत्री विनय कुलकर्णी यांच्यासह इतर आरोपींना दोषी ठरवण्याचा आदेश येथील लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणाची सविस्तर सुनावणी केल्यानंतर विशेष न्यायालयाचे न्यायाधीश संतोष गजानन भट यांनी हा निकाल जाहीर केला. शिक्षेचे प्रमाण उद्या (ता. …

Read More »

कंग्राळी बुद्रुक लक्ष्मी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आढावा बैठक

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कंग्राळी बुद्रुक गावात तब्बल 43 वर्षांनंतर 28 एप्रिल रोजी महालक्ष्मी यात्रेचे आयोजन करण्यात आले असून, जिल्ह्यातील सर्वात मोठ्या धार्मिक सोहळ्यांपैकी ही एक यात्रा ठरणार आहे. यात्रेला अवघे काही दिवस उरले असताना प्रशासनाने पूर्वतयारीला वेग दिला आहे. यात्रेदरम्यान दररोज सुमारे एक ते दीड लाख भाविक गावात …

Read More »

डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार दादा पाटील यांनी बेळगाव हिंद केसरीचे आमंत्रण स्वीकारले

  बेळगाव : श्रीराम सेना हिंदुस्थान आयोजित बेळगाव येथे दिनांक 24, 25 व 26 एप्रिल 2026 रोजी होणाऱ्या बैलगाडी शर्यतीचे निमंत्रण भारतातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत घेऊन इतिहास घडवला असे शिवसेनेचे नेते, माढा लोकसभा संपर्कप्रमुख डबल महाराष्ट्र केसरी मा.चंद्राहार (दादा) पाटील यांना स्पर्धेचे निमंत्रण देण्यात आले. याप्रसंगी श्याम गौंडाडकर, अनिकेत …

Read More »