हाऊस लिस्टिंगमध्ये शिक्षक अडकले; स्पष्ट मार्गदर्शनाचा अभाव बेळगाव : जनगणना हाऊस लिस्टिंगच्या कामात अनेक ठिकाणी सीमा निश्चितीवरून वाद निर्माण होत असल्याचे चित्र समोर आले आहे. गुगल मॅप लेआउटच्या आधारे काही भागांची सीमा निश्चित करण्यात आली होती; मात्र प्रत्यक्ष क्षेत्रात या सीमांबाबत गोंधळ निर्माण होत आहे. काही ठिकाणी दोन वेगवेगळ्या …
Read More »LOCAL NEWS
घुमटमाळ मारुती मंदिरच्या अध्यक्षपदी कुलदीप भेकणे
बेळगाव : हिंदवाडी येथील पुरातन श्री घुमटमाळ मारुती मंदिरच्या ट्रस्ट कमिटीची बैठक मावळते अध्यक्ष श्री. चंद्रकांत बांडगी यांच्या अध्यक्षतेखाली होऊन आगामी वर्षासाठी श्री. कुलदीप भेकणे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. याचबरोबर उपाध्यक्षपदी प्रकाश फल्लोद -माहेश्वरी आणि सचिव पदी अनंत लाड यांची एकमताने निवड करण्यात आली. कुलदीप भेकणे हे उद्योजक …
Read More »बिच्चु गल्ली शिवकालीन कार्यक्रमाला पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांची उपस्थिती
बेळगाव : बेळगावात होणाऱ्या पारंपरिक शिवजयंती उत्सवा निमित्त गाडेमार्ग बिच्चु गल्ली शहापूर येथील धर्मवीर श्री संभाजी युवक मंडळ व श्री शिवनेरी युवक मंडळ आयोजित शिवसंस्कृतीचा वारसा जपत आणि इतिहासातील पराक्रम जागवत, शिवकालीन युद्धकलेचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.या कार्यक्रमात पारंपरिक शस्त्रकला, मर्दानी खेळ आणि शिवकालीन पराक्रमाचे जिवंत दर्शन …
Read More »श्री शिवजयंतीनिमित्त उद्या ‘येथे’ शिवकालीन युद्ध कलेचा भव्य कार्यक्रम
बेळगाव : श्री शिवजयंती उत्सवानिमित्त गाडेमार्ग, बिच्चू गल्ली शहापूर बेळगाव येथील धर्मवीर श्री संभाजी युवक मंडळ आणि श्री शिवनेरी युवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या रविवार दि. 19 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता इतिहासातील रणमर्द मराठ्यांचा पराक्रम जागवणारा शिवकालीन युद्ध कलेचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. गाडेमार्ग, बिच्चू …
Read More »राज्यात प्रति युनिट ५६ पैसे वीजदर वाढ; मेपासून नवे दर लागू
बंगळूर : उन्हाच्या तीव्र लाटेमुळे आधीच त्रस्त असलेल्या राज्यातील नागरिकांना आता वीजदरवाढीचा धक्का बसला आहे. कर्नाटक वीज नियामक आयोगाने (केईआरसी) वीजदरात वाढ करण्याचा अधिकृत आदेश जारी केला असून, सर्व एस्कॉम (एस्कॉम) ग्राहकांना प्रति युनिट ५६ पैशांचा अतिरिक्त भार सहन करावा लागणार आहे. केईआरसीच्या आदेशानुसार, ही दरवाढ २०२४-२५ या आर्थिक …
Read More »योगेश गौडा खून प्रकरण: माजी मंत्री विनय कुलकर्णीसह १६ जणांना जन्मठेप
बंगळूर : धारवाड येथील भाजप नेते योगेश गौडा यांच्या खून प्रकरणात माजी मंत्री आणि विद्यमान काँग्रेस आमदार विनय कुलकर्णी यांच्यासह १६ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. बंगळुर येथील लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने आज हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. या प्रकरणात पुरावे लपवून आरोपींना मदत केल्याबद्दल एका पोलीस अधिकाऱ्यालाही सात वर्षांच्या साध्या …
Read More »येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समिती व महाराष्ट्र मैदानाच्यावतीने वकिलांचा जाहीर सत्कार
येळ्ळूर : येळ्ळूरमधील ‘महाराष्ट्र राज्य’ फलक हटवल्यानंतर संपूर्ण सीमाभागात संतापाची लाट उसळली. मराठी भाषीकांच्या हृदयावर घाव घालून न थांबता कर्नाटकी पोलिसांनी येळ्ळूरच्या निष्पाप जनतेवर वेगवेगळे सात गुन्हे दाखल केले. मात्र न्यायदेवतेने येळ्ळूरवासियांना साथ देवून सर्वांची निर्दोष मुक्तता केली. तब्बल 12 वर्षे हा न्यायालयीन लढा सुरू होता. बचाव पक्षाला न्यायालयाचे हेलपाटे …
Read More »बेळगावमध्ये परंपरेनुसार रविवार दि. १९ रोजी शिवजयंती, मंगळवारी २१ ला चित्ररथ मिरवणूक
बेळगाव : बेळगावमध्ये वैशाख शुद्ध द्वितीयेला म्हणजेच अक्षय तृतीयेच्या आदले दिवशी पारंपरिक पद्धतीने छत्रपती शिवरायांची जयंती साजरी केली जाते, तसेच तिसऱ्या दिवशी भव्यदिव्य चित्ररथ मिरवणूक काढली जाते. यावर्षीही रविवार दि. १९ एप्रिल रोजी शिवजयंती साजरी होणार असून मंगळवार दि. २१ रोजी बेळगाव शहरातून भव्य चित्ररथ मिरवणूक काढली जाणार आहे. …
Read More »खासगी बस आणि कारची समोरासमोर धडक, सहा जणांचा होरपळून मृत्यू
यादगीर : खासगी बस आणि कारची समोरासमोर धडक झाल्याने अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. कर्नाटकच्या यादगिरी जिल्ह्यात शुक्रवारी ही घटना घडली. धडक बसल्यानंतर कारने पेट घेतला. या आगीत कारमधील सहा जण होरपळले. फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, कार यादगिरीहून रायचूरच्या दिशेने जात होती, तर बस बंगळुरूवरून कलबुर्गीकडे चालली होती. …
Read More »हिंडलगा कारागृहावर एडीजीपी आलोक कुमार यांच्या नेतृत्वाखाली अचानक धाड
बेळगाव : हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात सुरू असलेल्या गैरप्रकारांवर आळा घालण्यासाठी कारागृह विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आलोक कुमार यांच्या नेतृत्वाखाली अचानक धाड टाकण्यात आली. या कारवाईमुळे कारागृह प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. हिंडलगा कारागृहात वाढत चाललेल्या अवैध प्रकारांच्या पार्श्वभूमीवर पोलीस विभागाने ही मोठी कारवाई हाती घेतली. आलोक कुमार यांच्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta