बेळगाव : शहरातील येडियुरप्पा मार्गाजवळील राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून चालक गंभीर जखमी झाला आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. थांबलेल्या ट्रकला कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या गूड्स वाहनाने जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. धडकेची तीव्रता इतकी होती की …
Read More »LOCAL NEWS
चित्ररथ मिरवणुकीसाठी 2200 पोलीसांचा ताफा; ड्रोन- सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची करडी नजर
बेळगाव : छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त बेळगाव शहरात आयोजित करण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर तब्बल 2200 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी तसेच मिरवणूक सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाने व्यापक नियोजन केले आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिली. मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर …
Read More »शिवजयंती उत्सव मंडळ कंग्राळ गल्ली बेळगांव यांच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा
बेळगाव : रविवारी सकाळी शिवजयंती उत्सव मंडळ कंग्राळ गल्ली बेळगांव यांच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच गल्लीतील महिलांनी उत्कृष्ट असे पाळण गीते सादर केले. तरी या शिवजन्मोत्सव सोहळ्यासाठी गल्लीतील पंचमंडळातील मालोजीराव अष्टेकर, शंकर बडवाण्णाचे, अशोक कंग्राळकर, बाबुराव कुद्रे, अनंतराव पाटील, दौलत मोरे, परशराम दरवंदर, रमेश …
Read More »बेकायदा खाणप्रकरणी आठ जणांवर गुन्हा
किणयेतील प्रकार; दोन जागांतून शासनाची लाखोंची फसवणूक बेळगाव : बेळगाव तालुक्यातील किणये गाव परिसरात अवैध खाणकाम उघडकीस आले असून, याप्रकरणी किणये येथील आठ जणांविरुद्ध शनिवारी (ता. १९) गुन्हा दाखल केला आहे. कोणतीही शासकीय परवानगी न घेता मोठ्या प्रमाणात खनिज उत्खनन करून शासनाची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप फिर्यादीत केला आहे. …
Read More »चित्ररथ मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक मार्गात आज बदल
बेळगाव : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मंगळवारी (ता. २१) वाहतूक मार्गात बदल केला आहे. दुपारी २ वाजल्यापासून २२ एप्रिलला मिरवणूक संपेपर्यंत हा बदल असेल. चन्नम्मा सर्कल, काकती वेस रोड, कॉलेज रोड आणि पिंपळकट्टा परिसरातून येणारी चित्ररथ मिरवणूक नरगुंदकर भावे चौक, मारुती गल्ली, हुतात्मा चौक, रामदेव गल्ली, समादेवी गल्ली, धर्मवीर …
Read More »मानवतेचा संदेश देणाऱ्या बसव वचन साहित्याचे अनुसरण गरजेचे : किरण जाधव
बेळगाव : बसवेश्वरांनी भक्ती आणि विचारांच्या माध्यमातून समाजाला मानवतेचा आणि समतेचा संदेश दिला आहे. त्यांचे शरण साहित्य आणि वचन साहित्य अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे, असे सकल मराठा समाजाचे नेते आणि भाजप युवा नेते किरण जाधव म्हणाले. जगद्गुरू श्रीसंत बसवेश्वर जयंतीचे औचित्य साधून किरण जाधव यांनी यांनी गोवावेस येथील …
Read More »शिवकालीन शौर्याच्या थराराने डोळ्यांचे पारणे फिटले!
शिवजयंती निमित्ताने गाडे मार्ग बिच्चू गल्ली मंडळाचा स्तुत उपक्रम बेळगाव : बेळगावात १०७ वर्षांची परंपरा असलेल्या पारंपरिक शिवजयंती उत्सवा निमित्त गाडेमार्ग बिच्चू गल्ली शहापूर येथील धर्मवीर श्री संभाजी युवक मंडळ व श्री शिवनेरी युवक मंडळ आयोजित शिवसंस्कृतीचा वारसा जपत आणि इतिहासातील पराक्रम जागवत, शिवकालीन युद्धकलेचा भव्य कार्यक्रम रविवार दिनांक …
Read More »चित्ररथ मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्यांची दुचाकी नादुरुस्त झाली तर विनामूल्य सेवा!
बेळगाव : शिवजयंती उत्सव मिरवणूक पाहण्यासाठी महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक राज्यातून अनेक शिवभक्त येतात. त्यावेळी त्यांच्या दुचाकी नादुरुस्त होऊन त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागायचे. त्यांची ही अडचण मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाच्या लक्षात येताच मंडळाचे उपाध्यक्ष श्री. गणेश दड्डीकर यांनी बेळगाव स्कूटर आणि मोटार मेकॅनिक ओनर असोसिएशन बेळगाव यांच्या …
Read More »‘प्यास’तर्फे सुळगा येथे तलाव पुनरुज्जीवन प्रकल्पाचा शुभारंभ
बेळगाव : प्यास फाउंडेशन या संस्थेने बेळगाव तालुक्यातील सुळगा गावामध्ये या वर्षातील आपल्या तलाव पुनरुज्जीवनाच्या तिसऱ्या उपक्रमाचा शुभारंभ केला आहे. या प्रकल्पामुळे या गावात शाश्वत जलसंवर्धनाच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे. प्यास फाउंडेशनतर्फे सुळगा येथील 3.5 एकर क्षेत्रात विस्तारलेला तलाव पुनर्संचयित करण्याचे काम हाती घेण्यात आले …
Read More »रणझुंझार चौक, निलजी येथे शिवजयंती उत्साहात साजरी
बेळगाव : रणझुंझार चौक, निलजी येथे रणझुंझार परिवाराच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. लक्ष्मण सिद्राय गोमानाचे व निर्मला गोमानाचे या दांपत्याच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा व आदर्शांचा गौरव करत त्यांच्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta