बेळगाव : राज्यात सुरू असलेल्या विशेष सघन मतदार यादी पुनरावलोकन (SIR – Special Intensive Revision) मोहिमेच्या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाज, बेळगावच्या वतीने समाजातील सर्व मतदारांनी या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. सकल मराठा समाजाचे समन्वयक किरण जाधव यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कर्नाटक …
Read More »अतिक्रमण हटाव मोहिमेत वडगावला अपवाद का?
बेळगाव : शहरात सध्या महानगरपालिकेकडून अतिक्रमण हटाव मोहिमेला वेग आला आहे. अनगोळ, काँग्रेस रोडसह अनेक भागांत रस्त्यांवरील अतिक्रमणांवर कारवाई होत असताना, शहरातील सर्वाधिक वर्दळीची व्यापारी पेठ असलेल्या वडगाव बाजारपेठेकडे मात्र सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे “कारवाई सर्वांसाठी की निवडक भागांसाठी?” असा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केला जात …
Read More »गृहज्योती योजनेतील लाभार्थ्यांची घराघरांत पडताळणी; अपात्रांवर लागणार लगाम
बेळगाव : कर्नाटक सरकारच्या महत्त्वाकांक्षी गृहज्योती योजनेतील लाभार्थ्यांची माहिती अचूक करण्यासाठी राज्यभरात विशेष पडताळणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. योजनेचा लाभ केवळ पात्र नागरिकांनाच मिळावा आणि अपात्र लाभार्थ्यांची नोंद रोखली जावी, या उद्देशाने सर्व वीज वितरण कंपन्यांना लाभार्थ्यांची अतिरिक्त माहिती संकलित करून तिची प्रत्यक्ष पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले …
Read More »जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत देवेंद्र जिनगौडा शाळेला दुहेरी मुकुट
बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळा आयोजित विद्याभारती कर्नाटक पुरस्कृत विद्याभारती बेळगाव जिल्हास्तरीय कबड्डी, स्पर्धेत , देवेंद्र जिंनगौडा, शिंदोळी शाळेने दुहेरी मुकुट संपादन केला तर सत मीरा व शातीनिकेतन शाळेने विजेतेपद पटकाविले. 14 वर्षाखालील मुलींच्या गटातील अंतिम सामन्यात देवेंद्र जिंनगौडा शाळेने शांतिनिकेतन स्कूल खानापूरचा 18- 15 …
Read More »डॉक्टर दिनानिमित्त डॉ. सुरेश रायकर यांचा श्री कालिकादेवी युवक मंडळातर्फे सत्कार
बेळगाव : डॉक्टर दिनानिमित्त बेळगावातील बापट गल्ली परिसरातील सर्वपरिचित वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. सुरेश रायकर यांचा श्री कालिकादेवी युवक मंडळातर्फे शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. रायकर यांनी अनेक वर्षांपासून दिलेल्या समर्पित वैद्यकीय सेवेचा विशेष गौरव करण्यात आला. तसेच कोरोना महामारीच्या काळात त्यांनी रुग्णांना दिलेल्या निस्वार्थ वैद्यकीय …
Read More »मोकाट कुत्र्यांचा हैदोस; अपघात, जीवितहानी वाढली; प्रशासन जागे होणार कधी?
बेळगाव : बेळगाव शहर, उपनगरांसह आसपासच्या ग्रामीण भागात मोकाट कुत्र्यांचा वाढता उपद्रव आता नागरिकांच्या जीवावर बेतू लागला आहे. रस्त्यावर अचानक धावून येणाऱ्या कुत्र्यांमुळे दुचाकीस्वारांचे अपघात सातत्याने घडत असून, काहींना आपला जीवही गमवावा लागला आहे. तरीही या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे होत असलेले दुर्लक्ष संतापजनक असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. …
Read More »मराठा बँकेच्यावतीने शनिवारी सभासदांच्या मुलांचा गौरव सोहळा
बेळगाव : मराठा को-ऑप. बँकेच्यावतीने दहावी, बारावी, पदवी व पदव्युत्तर परीक्षेत विशेष गुणवत्ता घेऊन उत्तीर्ण झालेल्या सभासदांच्या गुणवंत मुलांचा गौरव समारंभ शनिवार दि. ४ जुलै रोजी दु. ३ वा. मराठा बँकेच्या छ. शिवाजी महाराज सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सागर अनुसये (सायबर सेक्युरिटी सल्लागार, इचलकरंजी) …
Read More »रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणचा पदग्रहण समारंभ उत्साहात संपन्न
बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणचा रोटरी वर्ष २०२६–२७ साठीचा पदग्रहण समारंभ उत्साहात संपन्न झाला. या समारंभातून सेवा, मैत्री आणि समाजहिताच्या कार्याला नव्या उत्साहाने प्रारंभ झाला. शनिवार, दि. २७ जून २०२६ रोजी झालेल्या या समारंभात रोटेरियन डॉ. स्फूर्ती मस्तीहोळी यांनी अध्यक्षपदाची, रोटेरियन ज्योती कुलकर्णी यांनी सचिवपदाची आणि रोटेरियन …
Read More »व्ही. एस. पाटील हायस्कूलच्या शंभर टक्के निकालाबद्दल एसडीएमसीकडून शिक्षकांचा सत्कार
मच्छे : येथील सरकारी मॉडेल प्राथमिक मराठी केंद्र शाळा, मच्छे येथील विद्यमान व माजी एसडीएमसी सदस्यांनी आपल्या गावातील व्ही. एस. पाटील हायस्कूल, मच्छे यांना यावर्षीच्या दहावीच्या परीक्षेत शंभर टक्के निकाल लागल्याबद्दल सदिच्छा भेट देऊन शिक्षकवृंदांचे अभिनंदन केले. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या छोटेखानी कार्यक्रमात शाळेच्या शिक्षकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात …
Read More »मराठी अर्ज नसल्याने निवडणूक कर्मचाऱ्यांना धाडले माघारी
बेळगाव : बेळगावसह सीमाभागात सध्या निवडणूक विभागाकडून मतदार यादी फेरनिरीक्षण (SIR – Special Intensive Revision) प्रक्रिया राबविण्यात येत आहे. याअंतर्गत घरोघरी जाऊन मतदारांना अर्ज दिले जात आहेत. मात्र, प्रशासनाकडून हे अर्ज केवळ ‘कन्नड’ भाषेतच उपलब्ध करून दिले जात असल्याने सीमाभागातील मराठी भाषिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. भाषिक अधिकारांची …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta