जायंट्स मेन आणि जायंट्स सखीच्या वतीने रक्तदान शिबिर यशस्वी बेळगाव : जायंट्स मेन बेळगाव व जायंट्स सखी बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न पद्मश्री नाना चुडासमा यांच्या जयंतीनिमित्त के. एल. ई. डॉ. प्रभाकर कोरे रक्तपेढी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला …
Read More »बेळगावच्या वाहनधारकांना मोठा दिलासा! वाहतूक दंडावर ५० टक्के सवलत; २१ जून ते १० जुलैपर्यंत विशेष योजना
बेळगाव : वाहतूक नियमांच्या उल्लंघनामुळे थकीत ई-चलन असलेल्या वाहनधारकांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. कर्नाटक सरकारने मे २०२६ पूर्वी नोंद झालेल्या सर्व प्रलंबित वाहतूक ई-चलन दंडावर ५० टक्के सवलत जाहीर केली असून ही विशेष योजना २१ जून २०२६ ते १० जुलै २०२६ या कालावधीत लागू राहणार आहे. बेळगावचे पोलीस आयुक्त …
Read More »प्रेयसीसोबत संसार थाटण्याच्या हव्यासातून पत्नीची हत्या; अपघाताचा बनाव पोलिसांनी उघड केला
बेळगाव : प्रेयसीसोबत राहण्याच्या उद्देशाने स्वतःच्या पत्नीची निर्घृण हत्या करून ती रस्ते अपघातात मृत्युमुखी पडल्याचा बनाव रचणाऱ्या एका व्यक्तीला बेळगाव जिल्हा पोलिसांनी अटक केली आहे. गोकाक तालुक्यातील शिंदीकुराबेट गावात उघडकीस आलेल्या या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मृत महिलेचे नाव सक्कुबाई पाटायत असे असून, त्यांचे पती संतोष पाटायत …
Read More »भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांची आणि सहाय्यक आयुक्तांची तातडीने नियुक्ती करा; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची मागणी
राष्ट्रपती, केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मागणी बेळगाव : देशातील भाषिक अल्पसंख्याकांच्या घटनात्मक अधिकारांच्या संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या ‘भाषिक अल्पसंख्याक आयुक्त’ (Commissioner for Linguistic Minorities) पदावर तातडीने नियुक्ती करावी तसेच चेन्नई येथील कार्यालयात सहआयुक्त श्री शिवकुमार हे निवृत्त झाले असून त्यांच्याकडे असलेले सह आयुक्त पद रिक्त आहे तरी त्या रिक्त …
Read More »‘मराठी हक्कांवर ठोस आश्वासन द्या, अन्यथा २२ जूनचा मोर्चा अटळ’; प्रशासनासमोर म. ए. समितीचा ठाम निर्धार
बेळगाव : मराठी भाषेतील कागदपत्रे आणि सरकारी कार्यालयांवरील मराठी फलकांच्या मागणीसाठी २२ जून रोजी जाहीर करण्यात आलेला मोर्चा मागे घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले असले, तरी “ठोस ग्वाही मिळाल्याशिवाय मोर्चा मागे घेणार नाही,” असा स्पष्ट इशारा मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, …
Read More »मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या यशस्वी कार्यकाळानिमित्त भाजप महिला मोर्चातर्फे विविध सेवा उपक्रम; योग दिनही साजरा
बेळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या यशस्वी कार्यकाळानिमित्त भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या वतीने विविध जनजागृती व सेवा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम, तेलमुक्त (नो ऑईल) पाककला प्रशिक्षण तसेच आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांद्वारे पर्यावरण संवर्धन, स्वच्छतेचे …
Read More »‘वर्क फ्रॉम होम’च्या नावाखाली शिक्षिकेची तब्बल 30 लाखांची ऑनलाइन फसवणूक
बेळगाव : ऑनलाईन काम करून सहज पैसे कमावण्याचे आमिष दाखवत शाहूनगर येथील एका शिक्षिकेची तब्बल ३० लाख रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शहर सीईएन पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. ऑनलाइन काम करून सहज पैसे …
Read More »विद्यार्थ्यांच्या फेस रिडिंग हजेरी प्रणालीचा पहिलाच दिवस गोंधळात; तांत्रिक अडचणींमुळे उपस्थिती नोंदविण्यात अडथळे
बेळगाव : सरकारी शाळांमधील उपस्थिती व्यवस्थापन अधिक अचूक, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित करण्याच्या उद्देशाने शिक्षण विभागाने शिक्षकांच्या फेस रिडिंग हजेरीनंतर आता विद्यार्थ्यांसाठीही ‘निरंतर’ ऍपद्वारे उपस्थिती नोंदविण्याची नवीन प्रणाली सुरू केली आहे. मात्र या नव्या व्यवस्थेचा पहिलाच दिवस अनेक तांत्रिक अडचणींमुळे गोंधळाचा ठरल्याचे चित्र राज्यभरातील शाळांमध्ये पाहायला मिळाले. शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार …
Read More »मान्सून लांबल्याने शेतकरी चिंतेत; दुबार पेरणीचे संकट
बेळगाव : यंदा मान्सूनच्या आगमनास झालेल्या विलंबामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून खरीप हंगामातील शेती कामांचे नियोजन विस्कळीत झाले आहे. आठ दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे जमिनीत काही प्रमाणात ओलावा निर्माण झाला होता. त्यावर विश्वास ठेवून अनेक शेतकऱ्यांनी धूळवाफ पेरणीसह खरीप पिकांची पेरणी पूर्ण केली. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने उष्णतेत वाढ …
Read More »बिजगर्णी हायस्कूल मधील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना सायकली वितरण
बेळगाव : बिजगर्णी येथील हायस्कूलमधील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते नुकताच एका कार्यक्रमात सायकली वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला विद्यार्थ्यांनी यावेळी स्वागत गीत सादर केले. संस्था सचिव ए एल निलजकर यांनी मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी एस एम जाधव उपस्थित होते. वाय पी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta