बेळगाव : संजीवनी फौंडेशनच्या काळजी केंद्रात जागतिक मातृदिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात समूह नृत्य तसेच विविध मनोरंजक खेळ आयोजित करण्यात आल्याने वातावरण आनंदमय झाले. केंद्रातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत कार्यक्रमाची रंगत वाढवली. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून जायंट्स सखीच्या अध्यक्षा सुलक्षणा शिनोळकर उपस्थित होत्या. यावेळी त्यांचा चेअरमन मदन …
Read More »शिंदोळीत भरदिवसा दीड लाखांची घरफोडी, दीड लाखांचे सोन्याचे दागिने लंपास
बेळगाव : शिंदोळी गावातील महालक्ष्मीपूरम परिसरात भरदिवसा घरफोडी झाली. अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप उचकटून सुमारे 1 लाख 34 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत. याप्रकरणी विजयलक्ष्मी शिवराम मिरजकर यांनी मारिहाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. शनिवारी तारीख 9 रोजी सकाळी सहाच्या सुमारास मिरजकर कुटुंबीय घराला कुलूप लावून …
Read More »हेस्काॅम एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर यांच्याकडून शेतकऱ्यांच्या समस्या तात्काळ सोडवण्यास सुरुवात
बेळगाव : गेल्या आठ दिवसांपासून अनगोळ शिवारातील वासोजी यांच्या शेतातील टिसी जळल्याने परिसरातील शेतकऱ्यांची पीकं करपू लागल्याने टिसी तात्काळ बदलावी तसेच येळ्ळूर-शहापूर शिवाराला विद्युत पुरवठा करणारा टिसी येळ्ळूर रस्त्यावर बसवावा तसेच जिर्ण झालेल्या मुख्य वाहिन्या बदलाव्या, वाकलेले खांब सरळ करुन लोबंकळणाऱ्या वाहिन्या ठेवाव्यात तसेच इतर समस्या घेऊन येथील शेतकरी …
Read More »समाजातील वास्तव, भावना रेषांमधून प्रभावीपणे व्यक्त होतात : जगदीश कुंटे
बेळगाव : व्यंगचित्राची भाषा ही रेषांची असून काहीवेळा ती वळणदार तर काहीवेळा वेडीवाकडी असते. मात्र त्या रेषांमधून समाजातील वास्तव, भावना आणि परिस्थिती प्रभावीपणे व्यक्त होत असते, असे प्रतिपादन ज्येष्ठ व्यंगचित्रकार जगदीश कुंटे यांनी केले. बेळगांव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्याकिरण सेवा केंद्रातर्फे आयोजित ज्ञान व मनोरंजन कार्यक्रमात ते ‘व्यंगचित्र …
Read More »वाढदिवसाच्या दिवशीच विद्यार्थिनीची आत्महत्या
बेळगाव : वाढदिवसानिमित्त कुटुंबीय, होणारा पती आणि मित्रमैत्रिणींनी व्हॉट्सअॅप स्टेटसवर शुभेच्छांचा वर्षाव केला होता. मात्र नेमकं काय घडलं कुणालाच समजलं नाही आणि विद्यार्थिनीने वसतिगृहातील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. कावेरी उमेश नायक (वय 21) असे जीवन संपविलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. ती हुक्केरी तालुक्यातील कटबळी गावची रहिवासी होती. बीएस्सीच्या अंतिम …
Read More »राष्ट्रीय ब्रिज स्पर्धेत आनंद सामंत व शशिकांत शिंदे, कश्यप व क्लिफोर्ड यांना अजिंक्यपद
बेळगाव (प्रतिनिधी) : बेळगाव जिल्हा कॉन्ट्रॅक्ट ब्रिज संघटना आणि कर्नाटक राज्य ब्रिज संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय राष्ट्रीयस्तरावरील ब्रिज स्पर्धेत अ गटात आनंद सामंत व शशिकांत शिंदे तर ब गटात कश्यप आणि क्लिफर्ड या जोडीने प्रथम क्रमांकासह अजिंक्यपद पटकाविले. तिसऱ्या रेल्वे गेट जवळ …
Read More »मनपा आयुक्तांकडून कपिलेश्वर तलावाची पाहणी
बेळगाव : दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिर परिसरातील तलावाची भिंत कोसळून दोन बालकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या महानगरपालिका प्रशासनाने आज घटनास्थळाची पाहणी करून सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत चर्चा केली. बेळगावमधील दक्षिण काशी श्री कपिलेश्वर मंदिराच्या मागील बाजूला असलेल्या तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन बालकांचा भिंत कोसळून मृत्यू झाल्याने शहरात हळहळ …
Read More »जनगणनेचे काम वेळेपूर्वी पूर्ण केलेल्या अधिकाऱ्यांचा मनपा आयुक्तांकडून सत्कार
बेळगाव : शासनाने सोपवलेले महत्त्वाचे जनगणनेचे काम नियोजित मुदतीपूर्वी पूर्ण करण्यात महापालिकेला यश आले आहे. निर्धारित वेळेच्या सुमारे आठवडा आधी हे काम पूर्ण केल्याबद्दल मनपा आयुक्त कार्तिक एम. यांनी सोमवारी जनगणना प्रक्रियेत सहभागी अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. महापालिका कार्यालयात आयोजित कार्यक्रमात आयुक्त कार्तिक एम. यांनी कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक …
Read More »मराठी भाषा प्रेरणा मंचच्यावतीने दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार सन्मान
बेळगाव : बेळगाव येथील मराठी भाषा प्रेरणा मंचच्यावतीने नुकताच निकाल जाहिर झालेल्या दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख रक्कम प्रमाणपत्र स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात येणार आहे. यासाठी गुणवंत विद्यार्थ्यांची यादी शिक्षण खात्याकडून घेण्यात येणार असून, यामध्ये बेळगाव शहरातील गुणानुक्रमे पाहिले दहा विद्यार्थी, बेळगाव ग्रामीण भागातील गुणानुक्रमे पाहिले दहा विद्यार्थी आणि खानापूर …
Read More »जिल्ह्यातील पोलीस खात्यात फेरबदल; टिळकवाडी, शहापूर निरीक्षकांचीही बदली
बेळगाव : राज्य गृह खात्याने शनिवारी राज्यातील 293 पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. यात बेळगाव जिल्हा आणि शहर पोलीस आयुक्तालयातील अनेक अधिकाऱ्यांचा समावेश आहे. टिळकवाडी आणि शहापूर पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांच्या बदल्यात करण्यात आलेल्या आहेत. शहापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सिद्धाप्पा सीमानी यांची गुप्तचर विभागात बदली करण्यात आली आहे. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta