विविध योजनांच्या नावाखाली पैसे गोळा केल्याचा संशय बेळगाव : विविध गुंतवणूक योजनांच्या माध्यमातून नागरिकांकडून पैसे जमा केल्याच्या आरोपांनंतर जिल्हा प्रशासनाने शिवम असोसिएट्स प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, संबंधित कार्यालयावर छापा टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना सविस्तर तपास करण्याचे निर्देश दिले आहेत. कर्नाटक …
Read More »हेरॉईन विक्री प्रकरणातील संशयिताला जामीन
बेळगाव : हेरॉईन विक्रीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयिताला दुसरे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने विविध अटींसह जामीन मंजूर केला आहे.महादेव गजानन पाटील (रा. कंग्राळी के.एच.) असे जामीन मिळालेल्या संशयिताचे नाव आहे. हेरॉईन विक्री करत असल्याच्या संशयावरून सीसीबी पोलिसांनी त्याला 27 डिसेंबर 2025 रोजी ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून पाच ग्रॅम …
Read More »शनिवारी राजारामबापू पाटील अकादमीच्या राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण
शब्दगंध कवी मंडळ संघाच्या विद्यमाने आयोजन : आ. जयंतराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती बेळगाव : लोकनेते राजारामबापू पाटील ललित कला अकादमीच्या राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन शनिवार दि. १६ मे २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन, बेळगाव येथे करण्यात आले आहे. राजारामबापू पाटील ललित कला अकादमी …
Read More »फटाका दुर्घटनेतील युवकाला मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत
बेळगाव : “रुग्ण सेवा हीच ईश्वरसेवा” या भावनेतून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकी जपत फटाका दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या युवकाला मदतीचा हात दिला आहे. शहापूर नवी गल्ली येथील शिवा नारायण लोहार हा युवक मागील महिन्यात भारतीय क्रिकेट संघाच्या विजयाचा आनंद साजरा करताना फटाके वाजवित असताना झालेल्या …
Read More »आरसीयू मराठी विभागातर्फे उद्या माजी विद्यार्थी मेळावा
बेळगाव : राणी चन्नम्मा विद्यापीठ, मराठी विभागाच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा शुक्रवारी (ता.१५) सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. राणी पार्वतीदेवी महाविद्यालयाच्या (आरपीडी) घोटगे इमारतीतील मराठी विभागात हा कार्यक्रम होणार आहे. माजी विद्यार्थ्यांकडून सर्व तयारी झालेली आहे. यावेळी अध्यक्षस्थानी माजी विभागप्रमुख व साहित्यिक डॉ. विनोद गायकवाड असतील. यावेळी विभागप्रमुख …
Read More »मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना आवाहन
बेळगाव : मराठा समाजातील यंदाच्या दहावी व बारावी परीक्षेत 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात येणार आहे. मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे लवकरच एका खास समारंभात या विद्यार्थांचा सन्मान करण्यात येणार आहे. तरी बेळगाव शहर व बेळगाव तालुक्यातील पात्र विद्यार्थ्यानी गुणपत्रिकेच्या झेरॉक्स व आयडेंटिटी आकाराचा फोटो, संपूर्ण पत्ता …
Read More »ज्येष्ठ पत्रकार एम. डी. मुल्ला यांचे निधन
बेळगाव – हिंडलगा येथील रहिवाशी ज्येष्ठ मराठी पत्रकार एम. डी. मुल्ला (वय 64) यांचे मध्यरात्री निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगी असून त्या व्यवसायाने डॉक्टर आहे. दोन भाऊ, दोन बहिणी, असा परिवार आहे. गुरुवार 14 रोजी दुपारच्या नमाज नंतर दुपारी एक वाजता आंबेडकर रोड सिव्हिल हॉस्पिटल समोरील मुस्लिम स्मशानभूमी …
Read More »बाकनुर, बडस फाट्यावरील दिशादर्शक फलकाचे अनावरण
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील बाकनूर आणि बडस या गावांच्या फाट्यावर भाजपा बेळगाव ग्रामीण माजी मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव यांनी स्वखर्चाने उभारलेल्या कायमस्वरूपी दिशादर्शक नामफलकाचा अनावरण सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. बेळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील बाकनुर गावची श्री महालक्ष्मी यात्रा संपत आली आहे. तथापि यात्राकाळात बाकनूर आणि बडस या गावांच्या …
Read More »आर. पी. डी. महाविद्यालयाचा वार्षिक दिन उत्साहात संपन्न
बेळगाव : विद्यार्थ्यानी ध्येयवेडे असावे, जिज्ञासू असावे, अभ्यासात सातत्य असावे, असे प्रतिपादन आय. ए. एस. अधिकारी श्री. किरण कामटे यांनी केले. राणी पार्वतीदेवी कला आणि वाणिज्य महाविद्यालय, बेळगाव येथील 2025-26 सालच्या विद्यार्थी वार्षिक स्नेहसम्मेलन कार्यक्रमात प्रमुख अतिथि म्हणून ते बोलत होते. आज जगात सगळीकडे, आपल्या सभोवती अनेक गोष्टी दररोज …
Read More »मच्छे येथे दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा जाहीर सत्कार समारंभ व मार्गदर्शन कार्यक्रम
मच्छे : श्री बाल शिवाजी सार्वजनिक वाचनालय, मच्छे यांच्या वतीने मच्छे गावातील मराठी, इंग्रजी व कन्नड माध्यमातील दहावी उत्तीर्ण तसेच विशेष गुणवत्तेसह उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा जाहीर सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी “दहावीनंतर काय?” या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सोमवार दिनांक 18 मे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta