Monday , September 21 2026
Breaking News

कर्नाटक

राज्यातील वक्फ मालमत्तेवरील अतिक्रमणात बहुतांश मुस्लीमच : मंत्री जमीर अहमद खान

  बंगळूर : राज्यातील वक्फ मालमत्तांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याची माहिती वक्फ आणि अल्पसंख्याक कल्याण मंत्री बी. झेड. जमीर अहमद खान यांनी सोमवारी विधानसभेत दिली. राज्यात एकूण १७,९६९ एकर वक्फ जमिनीवर अतिक्रमण झाले असून त्यातील बहुतांश अतिक्रमणे मुस्लीम समुदायातील लोकांनीच केली आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. प्रश्नोत्तर तासादरम्यान अफजलपूरचे काँग्रेस …

Read More »

सिलेंडर पुरवठा सुरळीत पण ग्राहकांची गर्दी

  हॉटेल, धाब्यांची कसून चौकशी : कारवाईत राहणार सातत्य निपाणी (वार्ता) : घरगुती वापरासाठीच्या गॅसचा पुरवठा सुरळीत असला तरी घाबरलेले ग्राहक घरचा गॅस संपण्यापूर्वीच तो आणण्यासाठी एजन्सीच्या कार्यालयांत गर्दी करू लागले आहेत. अमेरिका-इस्त्राईल आणि इराण यांच्यातील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळित होत‌ असून त्याची झळ निपाणी तालुक्यातील हॉटेल …

Read More »

सासरच्या जाचाला कंटाळून कुन्नूरमधील नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

  निपाणी (वार्ता) : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची घटना कुन्नूर (ता. निपाणी) येथे शनिवारी रात्री (ता.१४) उघडकीस आली. प्रेरणा सौदागर जिरगे (वय २१) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. आत्महत्येबाबतची माहिती मयत प्रेरणा जिरगे हिचे वडील प्रवीण कृष्णात कांबळे (रा. रांगोळी ता. हातकणंगले जि. कोल्हापूर) यांनी निपाणी …

Read More »

कागलचे राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशनतर्फे पर्यावरण जागृतीबद्दल निपाणीतील नामदेवराव चौगुले सन्मानित

    निपाणी (वार्ता) : निपाणीतील रहिवासी, पर्यावरण प्रेमी शिक्षक आणि भूमी वात्सल्य सोशल फाउंडेशनचे संस्थापक नामदेवराव चौगुले हे पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण आणि सामाजिक जनजागृतीचे कार्य करत आहे. या कार्याची दखल घेत अखिल कर्नाटक साहित्य परिषदेचा राज्य पुरस्कार देऊन मानेवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला होता. त्याची दखल घेऊन कागल येथील …

Read More »

ग्रामीण भागात जनावरांच्या चाऱ्यासाठी हिरव्या मक्यासह कडब्याच्या खरेदची लगबग

  निपाणी (वार्ता) : निपाणी शहर आणि परिसरात खरीप हंगामात अतिवृष्टी झालेल्या पावसामुळे रब्बी हंगामात चारा पीक असलेल्या मका पिकांकडे कल वाढला आहे. त्यामुळे मका पिकांच्या क्षेत्रात वाढ होऊ लागली आहे. यामुळे मक्याच्या हिरव्या चाऱ्यासह ज्वारीचा कडबा खरेदी करण्याची शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. यंदा हिरवा चारा उपलब्ध नसल्याने मक्यासह …

Read More »

दुचाकीवरील ताबा सुटून झालेल्या अपघातातील जखमी युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

    निपाणी (वार्ता) : दुचाकीवरून ताबा सुटल्याने दुभाजकाला धडक बसून गंभीर जखमी झालेल्या वडणगे, पाडळी (ता. करवीर) येथील दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला होता. उपचारादरम्यान कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. दत्तात्रय परसू पाटील (वय ५१) असे त्याचे नाव आहे. या अपघाताची ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. दत्तात्रय …

Read More »

लग्नकार्य आटोपून गावाकडे परततांना दुचाकीवरून पडून कुर्लीतील महिला ठार

  निपाणी : कागल महामार्गावरील लक्ष्मी टेकडी ते कागल पंचतारांकीत औद्योगिक वसाहत हुपरी रोड मार्गावर कोल्हापूर ऑक्सिजन कारखान्यासमोर असलेल्या गतिरोधकावरून दुचाकी आदळल्याने महिला ठार झाली. वासंती राजेंद्र पाटील (वय ४५) असे ठार झालेल्या महिलेचे नाव असून त्यांचे पती राजेंद्र ईश्वर पाटील हे किरकोळ जखमी झाले. हा अपघात शनिवारी (ता.१४) दुपारी …

Read More »

खंडीत वीजेमुळे पिके करपू लागली

‘हेस्कॉम’च्या कारभाराबाबत नाराजी : पाणीपुरवठा योजनावरही परिणाम निपाणी (वार्ता) : निपाणी शहर आणि ग्रामीण भागात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून, तापमान ३१ अंशांवर गेले आहे. या उष्णतेमुळे नागरिकांकडून एसी, कूलर, फ्रीज, पंख्यांचा वापर वाढल्याने त्याचा परिणाम म्हणून शहरात दिवसभरविजेचा लपंडाव सुरू झालेला दिसून येत आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत. …

Read More »

किमान वेतनाच्या मागणीवरून गणेबैल टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

  खानापूर : गणेबैल टोलनाक्यावर रविवारी सकाळी अनपेक्षित प्रकार घडल्याने टोल कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. नेहमीप्रमाणे कर्मचारी सकाळी आठ वाजता कामावर हजर झाले असता टोल कलेक्शन कॅबिनला टाळे लावलेले असून टोलनाका बंद असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार टोलचालकाने टोलनाका बंद ठेवला असून यामागे टोलचालक व एनएचएआय यांच्या संगनमताने …

Read More »

‘रमजान’च्या सुकामेव्याच्या खरेदी‌साठी ‘जसलोक’मध्ये गर्दी

  निपाणी शहरात थाटली दुकाने; रमजानच्या अंतिम पर्वाला प्रारंभ निपाणी (वार्ता) : मुस्लिम समाजाच्या पवित्र रमजान महिन्यातील अंतिम परर्वाला प्रारंभ झाला आहे. शनिवारी (ता.२१) निपाणी व परिसरात रमजान ईद साजरा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर इफ्तार आणि ईदसाठी विक्रेत्यांनी सुकामेव्याची दुकाने थाटली आहेत. यंदा दरात वाढ झाल्याचे नागरीकांनी सध्या तरी खरेदीस …

Read More »