Monday , September 21 2026
Breaking News

Belgaum Varta

कर्नाटकची राजधानी बेंगळूरूमध्ये “महाराष्ट्र दिन” उत्साहात साजरा

  बेळगाव : दि. १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद, कलबुरगी यांच्या बेंगळुरू विभागातर्फे आयोजित ‘अभिवाचन उपक्रम २०२६’ हा सांस्कृतिक कार्यक्रम रविवारी (दि.३ मे) सायंकाळी ५.३० वाजता मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे आयोजन ब्रिगेड लेकफ्रंट क्लब हाऊस, व्हाइटफिल्ड येथे करण्यात आले होते. या उपक्रमात कविता, गझल, …

Read More »

शाहूनगर उड्डाण पूलाजवळ वाहतुकीची कोंडी; वाहनधारकासह नागरिकातून संताप

  निपाणी (वार्ता) : शहराबाहेरील महामार्गावरील शाहूनगर भुयारी मार्ग सध्या वाहतूक कोंडीचे प्रमुख केंद्र बनला असून, वाहन-धारकांसह नागरिकांचा संताप उफाळून आला आहे. भुयारी मार्गाच्या दोन्ही बाजूंनी असलेल्या सर्व्हिस रोडवर दररोज लांबच लांब वाहनांच्या रांगा लागत असल्याने प्रवाशांना तासन्‌तास अडकून राहावे लागत आहे. विशेषतः सकाळी आणि सायंकाळी कार्यालयीन वेळेत परिस्थिती अधिकच …

Read More »

कपिलेश्वर विहीर परिसरात प्रवेश बंदीचा आदेश

  बेळगाव : येथील कपिलेश्वर मंदिरालगत असलेल्या कपिलनाथ विहिरीपाशी वारंवार घडणाऱ्या अप्रिय घटनांची गंभीर दखल घेत, पोलीस प्रशासनाने या परिसरात सर्वसामान्यांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. ३ मे २०२६ रोजी घडलेल्या एका दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे; या घटनेत विहिरीच्या संरक्षक भिंतीचा काही भाग कोसळल्याने दोन मुलांचा बळी …

Read More »

बोरगाव येथे शनिवारी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारासह मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

  निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील श्री. जिनलक्ष्मी सोसायटीतर्फे दहावी परीक्षेत प्रथम, ते तृतीय क्रमांक प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ शनिवारी (ता.९) आयोजित करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देण्याबरोबरच नव्याने दहावीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन सत्राचेही आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सागर मिरजे व अध्यक्ष अजित …

Read More »

निपाणी गटशिक्षणाधिकारी कार्यक्षेत्रातील सहशिक्षक ते मुख्याध्यापकांना बढती

  निपाणी (वार्ता) : चिक्कोडी येथील उपनिर्देशक सीतारामू यांच्या मार्गदर्शनाखाली व क्षेत्र शिक्षणाधिकारी महादेवी नाईक यांच्या उपस्थितीत सहशिक्षक ते मुख्याध्यापक पदी बढती प्रक्रिया पार पडली. निपाणी तालुक्यात मराठी कन्नड व उर्दू या तिन्ही माध्यमा मध्ये एकूण ३८ शिक्षकांनी मुख्याध्यापक पदी बढती घेतली. कर्नाटक राज्य प्राथ शिक्षक संघातर्फे या कार्यक्रमाचे नियोजन …

Read More »

बोअरवेल बसवण्याच्या मुद्द्यावरून शेतकरी वडील आणि मुलावर अज्ञातांनाकडून तलवारीने हल्ला!

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील धामणे स. गावात बोअरवेल बसवताना दुसऱ्याच्या जमिनीमध्ये वाहन पार्क केल्याबद्दल अज्ञातांनी शेतकऱ्यावर आणि त्याच्या मुलावर तलवार आणि भाल्याने हल्ला केला. जीवप्पा गावडे नावाच्या शेतकऱ्यावर तलवार आणि भाल्याने हल्ला करण्यात आला. ज्या अज्ञातांनी आम्हाला आमच्या जमिनीवर बोअरवेल बसवू दिली नाही, ते आमची जमीन बळकावण्याचा कट रचत …

Read More »

बंगळुरु ते मुंबई सुपरफास्ट ट्रेन धावणार

  नवी दिल्ली : भारतात रेल्वेचे जाळे खूप वेगाने पसरत आहे. यामध्ये आता आणखी अनेक ट्रेनचा समावेश करण्यात येणार आहे. लवकरच बंगळुरु मुंबई सुपरफास्ट ट्रेन लाँच होणार आहे. ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्यांना …

Read More »

ममता बॅनर्जी सरकार बरखास्त; राज्यपालांचा मोठा निर्णय

  बंगालमध्ये भाजप सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा कोलकाता : पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास नकार दिल्यानंतर राज्यपालांनी ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळाला बरखास्त केलं आहे. विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचा मोठा पराभव झाल्यानंतरही ममता बॅनर्जी यांनी सत्ता सोडण्यास नकार दिला होता. त्यानंतर राज्यपालांनी संवैधानिक अधिकारांचा वापर करत …

Read More »

गावठी दारू आणि अंमली पदार्थांची विक्री रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करा : जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन

  बेळगाव : शहर व जिल्ह्यातून गावठी दारू व अंमली पदार्थांची विक्री काटेकोरपणे थोपविण्याची सूचना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केली आहे. बुधवारी विविध खात्यांच्या स्थायी समितीची बैठक झाली. या बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हाधिकाऱ्यांनी ही सूचना दिली आहे. बेळगाव दक्षिण व उत्तर अबकारी जिल्ह्यातील घडामोडींचा आढावा घेण्यात आला. विशेषतः गावठी दारू …

Read More »

पाळीव कुत्र्याच्या मृत्यूवरून केदनूर गावात वृद्ध दाम्पत्याला अमानुष मारहाण

  पीडित कुटुंबाची पोलीस आयुक्तांकडे धाव बेळगाव : पाळीव कुत्र्याच्या मृत्यूला जबाबदार धरत एका वृद्ध दाम्पत्याला शेजाऱ्यांनी अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना बेळगाव तालुक्यातील केदनूर गावात घडली आहे. या मारहाणीत वृद्ध महिलेचा हात मोडला असून पीडित कुटुंबाने पोलीस आयुक्तांकडे न्यायाची मागणी केली आहे. केदनूर गावातील कलेश्वर गल्ली येथे राहणारे भैरू …

Read More »