बेळगाव : यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने खानापूर तालुक्यातील खरीप पिके करपून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे, यासाठी यावर्षी खानापूर तालुक्याला कर्नाटक सरकारने दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत जाहीर करावी, या आशयाचे निवेदन आज शुक्रवार दिनांक 25 सप्टेंबर रोजी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने खानापूर तहसीलदारांना देण्यात …
Read More »हलगा येथे एनआरएलएम संजीवनी संघाच्या इमारतीचे उद्घाटन उत्साहात
हलगा : राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान (एनआरएलएम) अंतर्गत हलगा (ता. खानापूर) येथे संजीवनी संघाच्या इमारतीचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका पंचायत ईओ रमेश मेत्री होते. यावेळी जीपीएलएफ अध्यक्षा तथा एनआरएलएम तालुका स्तर सचिव आणि हलगा संजीवनी संघाच्या अध्यक्षा प्रवीणा सुनील फटाण, पीडीओ निंगाप्पा आस्की, तालुका पंचायत …
Read More »६२ गावे “ईएसझेड” क्षेत्रातून वगळण्याची म. ए. समितीची मागणी; उद्या निवेदन देणार
खानापूर : पश्चिम घाट पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्राच्या “ईएसझेड” प्रस्तावित अधिसूचनेत खानापूर तालुक्यातील ८५२ चौरस किलोमीटर क्षेत्रातील ६२ कंदाय गावांचा समावेश करण्यात आला आहे. या निर्णयाला विरोध करून ही गावे “ईएसझेड”च्या जाचक अटींतून पूर्णपणे वगळावीत, या मागणीसाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने गुरुवार, २५ सप्टेंबर रोजी तहसीलदारांना आक्षेपाचे निवेदन देण्यात …
Read More »चापगांव उच्च प्राथमिक शाळेच्या शताब्दी निमित्त प्रकाशित ‘शतपर्व’ स्मरणिकेचे लोकार्पण
चापगाव : मंगळवार, दि. २२ सप्टेंबर २०२६ रोजी चापगांव येथील उच्च प्राथमिक शाळा येथे स्मरणिका लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करुन अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत ‘शतपर्व’ स्मरणिकेचे पुनर्प्रकाशन तथा लोकार्पण करण्यात आले. चापगांव येथील प्राथमिक शाळेने तब्बल शंभर वर्षांचा शैक्षणिक आणि सामाजिक वारसा जपत अनेक पिढ्यांना घडविण्याचे कार्य केले आहे. या प्रदीर्घ …
Read More »‘नाचता येईना, अंगण वाकडे’; आमदारांवर माजी आमदार निंबाळकर समर्थकांचा निशाणा
पालकमंत्र्यांचा कार्यक्रम, केडीपी बैठक, कुसमळी पाणी उपसा आणि वाळू प्रश्नावरून सवाल खानापूर : तालुक्यातील विविध प्रश्नांवरून आमदारांवर टीका करताना माजी आमदार समर्थकांनी त्यांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ‘पालकमंत्र्यांचा कार्यक्रम माजी आमदारांनी रद्द केला’ असा दावा कन्नड वृत्तपत्रातील बातमीत करण्यात आल्याचा उल्लेख करत, पालकमंत्र्यांची भेट घेऊन कार्यक्रम कोणी अडविला, …
Read More »पोल्ट्री फार्मच्या एनओसीसाठी लाच स्वीकारताना रंगेहात पकडले; खानापूर आरोग्य विभागावर लोकायुक्तांची कारवाई
खानापूर : पोल्ट्री फार्म सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली एनओसी देण्यासाठी लाच मागितल्याच्या आरोपावरून खानापूर तालुका आरोग्याधिकारी डॉ. महेश किवडसण्णावर आणि आरोग्य विभागातील एसडीए बिराप्पा राजापुरी यांच्याविरोधात लोकायुक्त पथकाने कारवाई केली आहे. या कारवाईत 6,000 हजारांची लाच स्वीकारताना एसडीए बिराप्पा राजापुरी यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. खानापूर तालुक्यातील कामशिनकोप्प येथील माजी …
Read More »खानापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा
पीएलडी बँकेच्या 58 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमताने ठराव मंजूर खानापूर : खानापूर तालुक्यात यंदा कमी पाऊस झाल्याने शेती व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे खानापूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून केंद्र व राज्य सरकारने तालुक्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जे माफ करावीत, अशी मागणी करणारा ठराव खानापूर तालुका प्राथमिक सहकारी कृषी व …
Read More »खानापूर तालुक्याला कायमस्वरूपी गट शिक्षणाधिकारी कधी?
खानापूर : खानापूर तालुका बीईओ ऑफिसला गेली दोन महिने कायमस्वरूपी गट शिक्षणाधिकारी नसल्याने शिक्षण क्षेत्राची मोठी गैरसोय होत असल्याचे समोर आले आहे. समाज माध्यमातून याबाबत बातमी वाचल्यानंतर खानापूर युवा समितीचे अध्यक्ष तथा युवा समिती सीमाभागचे कार्याध्यक्ष धनंजय पाटील यांनी मंगळवार दिनांक 22 सप्टेंबर रोजी खानापूर येथील गट शिक्षणाधिकारी कार्यालयाला …
Read More »चार दिवसांच्या शोधानंतर बेपत्ता युवकाचा मृतदेह सापडला मलप्रभा नदीपात्रात; खानापूर पोलिसांकडून पंचनामा
खानापूर : होनकल (ता. खानापूर) येथून चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या १८ वर्षीय मनोज मंगेश देसाई याचा मृतदेह अखेर मंगळवारी (दि. २२ सप्टेंबर) कुपटगिरी गावाजवळ मलप्रभा नदीपात्रात आढळून आला. दुपारी सुमारे २.१५ वाजता शोधमोहीमेदरम्यान मृतदेह सापडला. या घटनेमुळे देसाई कुटुंबावर शोककळा पसरली आहे. मनोज हा शुक्रवार (दि. १८ सप्टेंबर) सकाळपासून …
Read More »तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत श्री रवळनाथ हायस्कूलचा हॉलीबॉल संघ प्रथम
शिवठाण : श्री चांगळेश्वरी शिक्षण संस्था, येळूर संचलित श्री रवळनाथ हायस्कूल, शिवठाण (ता. खानापूर)च्या हॉलीबॉल संघाने तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. उत्कृष्ट सांघिक खेळ, जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर संघाने हे उल्लेखनीय यश संपादन केले. हॉलीबॉल संघाचा कर्णधार कुमार लक्ष्मण मादार याने उत्कृष्ट खेळाचे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta