अरिहंत सूतगिरणीस रोहिणी सिंधुरी यांची भेट निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्यातील वस्त्रोद्योग व्यवसायाला ऊर्जितावस्था आणण्यासाठी आपण सहकारी तत्त्वावर अरिहंत सूतगिरणीची निर्मिती केली. पण हा व्यवसाय अत्यंत अडचणीत सापडला आहे. वाढते वीज बिल, जागतिक बाजारपेठेत सुताला योग भाव न मिळणे व अनेक अडचणींमुळे या ठिकाणी व्यवसाय करणे अवघड बनले आहे. …
Read More »अनुसूचित जाती-जमातीतील महिला बनणार स्वावलंबी
सहकाररत्न उत्तम पाटील; अनुसूचित जाती-जमातीतील महिलांना शिलाई मशीन वाटप निपाणी (वार्ता) : महिलांसाठी शासनाच्या अनेक योजना राबविल्या जात आहेत. त्यांची शहर आणि गाव पातळीवर अंमलबजावणी केली जात आहे. त्यास पार्श्वभूमीवर येथील अनुसूचित जाती जमाती मधील महिलांना शिलाई मशीन चे वाटप केले आहे. या उपक्रमामुळे महिलांना घरबसल्या उद्योग व्यवसायाला हातभार …
Read More »मराठा मंडळ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी अनुभवली सात दिवसांची दक्षिण कर्नाटक सहल
निपाणी (वार्ता) : येथील मराठा मंडळ संचलित मराठा मंडळ हायस्कूलची शैक्षणिक सहल दक्षिण कर्नाटकात विविध ठिकाणी ७ दिवस काढण्यात आली. प्रत्येक ठिकाणचा अविस्मरणीय क्षण अनुभवत शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी ही सहल यशस्वी केली. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. सलग सात दिवसानंतर ही सहल सुखरूपरीच्या आदर्श पद्धतीने निपाणीत पोहोचली. …
Read More »वस्त्रोद्योग व्यवसायाला गती देण्यासाठी प्रयत्नशील
साखरमंत्री शिवानंद पाटील; राजेंद्र वडर यांनी मांडल्या समस्या निपाणी (वार्ता) : कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमेवर बोरगावमध्ये वस्त्रोद्योग पार्क निर्माण केले आहे. पण शासनाच्या दुर्लक्षामुळे पार्कमधील उद्योग वर्षभरापासून बंद आहेत. त्याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन बोरगाव येथील वस्त्रोद्योग पार्क व कर्नाटक राज्यातील कापड व्यवसायाकडे लक्ष देण्याची मागणी माजी जिल्हा पंचायत सदस्य …
Read More »चिक्कोडी जिल्हा निर्मितीसह डोंगराळ भागाला पाणी योजना राबवा
कर्नाटक राज्य रयत संघटनेची मागणी ; निपाणी तहसीलदारांना निवेदन निपाणी (वार्ता) : चिक्कोडी शहराला जिल्ह्याचा दर्जा देण्याची मागणी अनेक वर्षापासून होत आहे. पण राजकीय इच्छाशक्ती अभावी शहराला हा दर्जा मिळालेला नाही. त्यामुळे हा भाग विकासापासून वंचित राहत आहे. बेळगाव हे शहर जिल्ह्याच्या कामासाठी या भागातील नागरिकांना दूर आहे. त्यामुळे …
Read More »दोनच दिवसात अलंग, मदन कुलंगा किल्ला सर
बेनाडी ‘सह्याद्री ट्रेकर्स’च्या; आजपर्यंत ६८ किल्ल्यांची भ्रमंती निपाणी (वार्ता) : बेनाडी येथील सह्याद्री ट्रेकर्सच्या ग्रामपंचायत सदस्य शहाजी पाटील व लखन माळी यांच्यासह सदस्यांनी महाराष्ट्रातील नगर आणि नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर ४ हजार ८०० फुटावर असलेल्या अलंग, मदन, कुलंग (एएमके) हे तीन किल्ले केवळ दोन दिवसात सर करण्याचा उपक्रम राबविला. हे …
Read More »भोवी-वडर समाजाच्या विकासासाठी ६०० कोटीचा निधी मंजूर
मंत्री शिवराज तंगडगी यांची माहिती : बेळगावमध्ये समाजाची चिंतन बैठक निपाणी (वार्ता) : भोवी वडर समाजाच्या विकासासाठी कर्नाटक राज्य सरकार कटिबद्ध असून या समाजासाठी भरीव असा ६०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामधून अनेक सोयी-सुविधा व योजना लागू होणार आहेत. त्याचा लाभ समाज बांधवांनी -घेऊन आपल्यासह समाजाचा विकास …
Read More »निपाणीत ७ जानेवारीपासून ‘मालक चषक’ क्रिकेट स्पर्धा
अडीच लाखांची बक्षिसे : उद्योजक रोहन साळवे यांची माहिती निपाणी (वार्ता) : स्थानिक क्रिकेट खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे. दिवस रात्र प्रकाश झोतातील क्रिकेटचा अनुभव मिळून तरुण खेळाडूंना मैदान उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘मालक चषक’ प्रभागनुसार डे नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ७ ते ११ जानेवारीपर्यंत या …
Read More »नवनिर्मितीमुळे कल्पनाशक्तीला वाव : संमेलनाध्यक्ष प्रसाद कुलकर्णी
कुर्लीत ग्रामीण विज्ञान साहित्य संमेलन निपाणी (वार्ता) : विज्ञान आणि संस्कृतीची सांगड असल्यास त्यातून नवनिर्मिती होत असते. मानवाने विचार केल्यानेच विज्ञानाचा शोध लागला आहे. प्रश्नोत्तरामुळेच विज्ञानाची प्रगती होत आहे. त्यामध्ये नवनिर्मितीची ताकत असून कल्पनाशक्तीला वाव मिळू शकते. त्यासाठी विज्ञाननिष्ठ प्रयोगातून गुणवत्ता सिद्ध करा, असे आवाहन संमेलन अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी …
Read More »वंदे शासनम चॅलेंजर्स क्रिकेट संघ ‘जैन प्रीमियर लीग २०२५’ चा मानकरी
निपाणी (वार्ता) : येथील सॅटर्डे टर्फ क्रिकेट ग्रुप आयोजित जैन प्रिमियर लीग- २०२५ क्रिकेट स्पर्धा भाटले टर्फ येथे पार पडल्या. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अर्बन टस्कर्स आणि वंदे शासनम चॅलेंजर्स यांच्यात अटी तटीची लढत झाली त्यामध्ये वंदे शासनम चॅलेंजर्स क्रिकेट संघाने विजेतेपद पटकावले. या संघाला २१ …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta