नवी दिल्ली : कर्नाटकात अतिरिक्त उपमुख्यमंत्रीपदाच्या चर्चेला वेग आला असतानाच सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अतिरिक्त उपमुख्यमंत्रीपदाबाबत अंतिम निर्णय काँग्रेस हायकमांड घेणार असून, पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल, असे त्यांनी सांगितले. नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जारकीहोळी म्हणाले, “अतिरिक्त …
Read More »बेळगाव जिल्ह्यात मतदार यादी पुनरीक्षणाला वेग; १८ मतदारसंघांत अर्ज वाटप १०० टक्के पूर्ण
बेळगाव : मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेला बेळगाव जिल्ह्यात वेग आला असून, सर्व १८ विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदारांना अर्ज वाटपाचे काम १०० टक्के पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली. जिल्ह्यातील ४१.०७ लाख मतदारांपर्यंत अर्ज पोहोचविण्याचे काम यशस्वीरीत्या पूर्ण झाले असून, प्रत्येक मतदाराने मतदार यादीतील आपले नाव, पत्ता …
Read More »८ ऑगस्टची अंतिम मुदत जवळ; एसआयआर मोहिमेला वेग, बीएलओंची घराघरांत धावपळ
बेळगाव : मतदार यादी पुनर्निरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेची ८ ऑगस्ट ही अंतिम मुदत जवळ येत असल्याने जिल्हा प्रशासनाने कामाला अधिक गती दिली आहे. ३० जूनपासून सुरू असलेली ही मोहीम निर्धारित मुदतीत पूर्ण करण्यासाठी बूथ लेव्हल ऑफिसर्स (बीएलओ) युद्धपातळीवर घराघरांत जाऊन अर्ज संकलन आणि ऑनलाइन नोंदणीचे काम करत आहेत. आतापर्यंत बेळगाव …
Read More »आषाढीसाठी वारकऱ्यांना दिलासा! बेळगावमार्गे पंढरपूर विशेष रेल्वे; सहा फेऱ्यांचे नियोजन
बेळगाव : आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी नैऋत्य रेल्वेने मोठा दिलासा दिला आहे. धारवाड–पंढरपूर–धारवाड या मार्गावर 23 ते 28 जुलै दरम्यान विशेष रेल्वे धावणार असून, बेळगावसह सीमाभागातील हजारो भाविकांचा विठुरायाच्या दर्शनाचा प्रवास यामुळे अधिक सुलभ होणार आहे. दरवर्षी बेळगाव, खानापूर, हुबळी, धारवाड आणि परिसरातील हजारो वारकरी आषाढी एकादशीसाठी …
Read More »भारतनगर पंच कमिटीची निवड; महादेव तुकाराम पाटील सरपंचपदी
बेळगाव : भारतनगर पहिली गल्ली, शहापूर येथील पंच कमिटीची निवड नुकतीच करण्यात आली. यामध्ये गल्लीतील ज्येष्ठत्वानुसार ज्येष्ठ नागरिक श्री. महादेव तुकाराम पाटील यांची सरपंचपदी निवड करण्यात आली. तसेच सेक्रेटरीपदी श्री. विजय वांगणेकर, तर खजिनदारपदी श्री. प्रभाकर मारुती अष्टेकर यांची निवड करण्यात आली. कार्यकारिणी सदस्य म्हणून श्री. संतोष नारायण कणुकले, …
Read More »सार्वजनिक वक्तृत्व कलेवरील ओपन हाऊस कार्यक्रम उत्साहात संपन्न
बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण आणि बेळगाव टोस्टमास्टर्स सेंटेनरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक वक्तृत्व कला, प्रभावी संवादकौशल्य आणि नेतृत्व विकास यांवर आधारित ओपन हाऊस कार्यक्रम नुकताच बीकन हॉटेल, बेळगाव येथे उत्साहात पार पडला. दि. 18 जुलै रोजी सायंकाळी 4 वाजता आयोजित या कार्यक्रमात सहभागी आणि पाहुण्यांना …
Read More »व्यसन, मोबाईलपासून दूर राहा : वैदेही जाधव
हुंचेनहट्टी, किणयेत स्वास्थ्य संकल्प कार्यक्रम बेळगाव : सध्याच्या काळात तरुणाईमध्ये वाढत चाललेली व्यसनाधीनता आणि मोबाईलच्या अतिवापराचे दुष्परिणाम लक्षात घेता विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर राहून आरोग्याची काळजी घ्यावी, तसेच मोबाईलचा आवश्यक आणि मर्यादित वापर करावा, असे आवाहन प्राध्यापिका वैदेही जाधव यांनी केले. श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्रामाभिवृद्धी योजना, बेळगाव योजना कार्यालयाच्या वतीने …
Read More »जीआयटी आणि क्रेडाई यांच्यात समन्वय करार
बेळगाव : बेळगावच्या गोगटे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि क्रेडाई बेळगाव यांच्यात विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्राशी जोडणारा महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला आहे. मंगळवारी सायंकाळी सीआयडी येथे झालेल्या बैठकीत दोन्ही संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. क्रेडाई बेळगावने कर्नाटकात प्रथमच एखाद्या शैक्षणिक संस्थेसोबत असा सामंजस्य करार केला असून, हा …
Read More »वाढत्या अपघातांमुळे येळ्ळूर ग्रामस्थांचा ‘अशोका बिल्डकॉन’ला पुन्हा इशारा
येळ्ळूर (प्रतिनिधी) : येळ्ळूर परिसरातील रस्त्यावरील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर संतप्त ग्रामस्थांनी ‘अशोका बिल्डकॉन’च्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना घटनास्थळी गाठून तीव्र शब्दांत जाब विचारला. रस्त्याच्या संथ गतीचे काम आणि पावसामुळे चिखल-माती रस्त्यावर येऊन सातत्याने होणाऱ्या अपघातांमुळे ग्रामस्थांनी अशोका बिल्डकॉनला पुन्हा एकदा कडक इशारा दिला आहे. पावसाळ्यात वाहनांच्या चाकांसोबत येणाऱ्या मातीमुळे रस्त्यावर …
Read More »बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्सच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध
बेळगाव : बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या वर्ष २०२६-२७ साठीच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध पार पडली असून, सर्व नवनिर्वाचित संचालकांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी ॲड. प्रवीण रंगोले यांच्या देखरेखीखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली. व्यापारी आणि औद्योगिक क्षेत्रातील सर्व जागांवर उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याने निवडणूक …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta