Sunday , September 20 2026
Breaking News

कर्नाटक

पोलिसांसमोर ‘बीट द हीट’चे आव्हान

  भर उन्हात कर्तव्यामुळे वाढला आरोग्याला धोका ; शहराचा पारा ४१ अंशावर निपाणी (वार्ता) : निपाणी शहरात एप्रिलमध्येच उन्हाचा कडाका तीव्र झाला असून कर्तव्यावर असलेल्या पोलिसांसमोर ‘बीट द हिट’चे मोठे आव्हान उभे राहिले आहे. वाहतूक नियंत्रणासोबतच मोर्चे, विविध जयंत्या, कार्यक्रम आणि बंदोबस्ताच्या ठिकाणी तासनतास उभे राहणाऱ्या पोलिसांना उष्णतेचा फटका बसत …

Read More »

बोरगाव आर. ए. पाटील पब्लिक स्कूलचा दहावीचा शंभर टक्के निकाल

  निपाणी (वार्ता) : बोरगांव येथील श्री. एआरडी सोसायटीच्या आर. ए. पाटील पब्लिक स्कूलच्या शाळेने शैक्षणिक वर्ष २०२५ -२६ मधील १०वी सीबीएसई परीक्षेत शंभर टक्के निकालाची कामगिरी नोंदवली आहे. सर्व विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुणांसह यश संपादन करून शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे. या परीक्षेत सक्षम पाटील (९४.९३ टक्के), स्तवन पाटील (९३.६), …

Read More »

निपाणीतील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा; कारवाई न झाल्यास जनावरे पालिकेत बांधण्याचा इशारा

  निपाणी (वार्ता) : निपाणी शहरात गेल्या काही महिन्यांपासून मोकाट जनावरांच्या उपद्रवाने नागरिक त्रस्त झाले आहेत. यामुळे होणारी जीवित व वित्तहानी थांबवण्यासाठी श्रीराम सेना (कर्नाटक) व त्रस्त निपाणीकातर्फे शुक्रवारी (ता.१७) नगरपालिकेवर मोर्चा काढून नगरपालिका आयुक्त गणपती पाटील यांना निवेदन देण्यात आले. आठवड्याभरात मोकाट जनावरांचा बंदोबस्त न केल्यास ही जनावरे नगरपालिकेत …

Read More »

गावोगावी फुलताहेत भक्तीची मळे

  ऐन‌ उन्हात आदमापूर, आडी दत्त देवस्थानकडे भक्तांची पाऊले निपाणी‌ (वार्ता) : सध्याच्या युगात प्रत्येकजण कामाच्या मागे धावत आहे. त्यामुळे मनशांती मिळणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये केवळ मन शांतीसाठी गावोगावातील विविध धार्मिक मंडळे आदमापूर, मेतके येथील सद्गुरु बाळूमामा, श्रीक्षेत्र आप्पाचीवाडी आणि आडी येथील दत्त देवस्थानला भेट देण्यासाठी पायी दिंडी …

Read More »

राज्यात प्रति युनिट ५६ पैसे वीजदर वाढ; मेपासून नवे दर लागू

  बंगळूर : उन्हाच्या तीव्र लाटेमुळे आधीच त्रस्त असलेल्या राज्यातील नागरिकांना आता वीजदरवाढीचा धक्का बसला आहे. कर्नाटक वीज नियामक आयोगाने (केईआरसी) वीजदरात वाढ करण्याचा अधिकृत आदेश जारी केला असून, सर्व एस्कॉम (एस्कॉम) ग्राहकांना प्रति युनिट ५६ पैशांचा अतिरिक्त भार सहन करावा लागणार आहे. केईआरसीच्या आदेशानुसार, ही दरवाढ २०२४-२५ या आर्थिक …

Read More »

योगेश गौडा खून प्रकरण: माजी मंत्री विनय कुलकर्णीसह १६ जणांना जन्मठेप

  बंगळूर : धारवाड येथील भाजप नेते योगेश गौडा यांच्या खून प्रकरणात माजी मंत्री आणि विद्यमान काँग्रेस आमदार विनय कुलकर्णी यांच्यासह १६ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. बंगळुर येथील लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने आज हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. या प्रकरणात पुरावे लपवून आरोपींना मदत केल्याबद्दल एका पोलीस अधिकाऱ्यालाही सात वर्षांच्या साध्या …

Read More »

म. मं. ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयाच्या कु. सबीना लुईस लोबो हिचा गौरव

  खानापूर : खानापूर तालुक्यातच नव्हे तर बेळगाव जिल्ह्यासह संपूर्ण कर्नाटक राज्यात आपल्या अव्वल गुणवत्तेने ठसा उमटवणाऱ्या म. मं. ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयाच्या कु. सबीना लुईस लोबो हिच्या यशाचा गौरव करण्यासाठी मलेशिया स्थित ॲटलांटा कार समूहाचे निष्णात डायरेक्टर श्री. परशराम कोलेकर यांनी रोख रुपये अकरा हजारांचा धनादेश सुपूर्द करून तिच्या कर्तृत्वाला …

Read More »

ममदापूर (के. एल.) अंबिकादेवी यात्रेनिमित्त पाच दिवस विविध कार्यक्रमासह शर्यतींचे आयोजन

  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणकर सरकार यांनी स्थापन केलेल्या प्रति तुळजापूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या ममदापूर ( के. एल.) येथील अंबिका देवीची यात्रा रविवार (ता.१९) ते गुरुवार (ता.२३) अखेर होणार आहे. निमित्त पाच दिवस विविध धार्मिक कार्यक्रमासह शर्यतीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संयोजन कमिटीने दिली आहे. रविवारी …

Read More »

खासगी बस आणि कारची समोरासमोर धडक, सहा जणांचा होरपळून मृत्यू

  यादगीर :  खासगी बस आणि कारची समोरासमोर धडक झाल्याने अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. कर्नाटकच्या यादगिरी जिल्ह्यात शुक्रवारी ही घटना घडली. धडक बसल्यानंतर कारने पेट घेतला. या आगीत कारमधील सहा जण होरपळले. फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, कार यादगिरीहून रायचूरच्या दिशेने जात होती, तर बस बंगळुरूवरून कलबुर्गीकडे चालली होती. …

Read More »

योगेश गौडा खून प्रकरण: विनय कुलकर्णींसह १६ दोषीना आज शिक्षा होणार जाहीर

  बंगळूर : २०१६ मध्ये घडलेल्या भाजप नेते योगेश गौडा यांच्या खून प्रकरणात लोकप्रतिनिधी विशेष न्यायालयाने काँग्रेस आमदार विनय कुलकर्णी यांच्यासह इतर १६ आरोपींना दोषी ठरवले असून, शिक्षेची मात्रा उद्या (ता. १७) जाहीर करण्यात येणार आहे. आज न्यायालयात शिक्षेच्या प्रमाणाबाबत सरकारी पक्ष व बचाव पक्ष यांचे युक्तिवाद ऐकून घेण्यात आले. …

Read More »