बेळगाव : बॉलिवूडमधील ‘धूम’ चित्रपटाच्या धर्तीवर चोऱ्या करून मौजमजा करणाऱ्या एका कुप्रसिद्ध घरफोडी करणाऱ्या चोराला अखेर यमकनमर्डी पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपीकडून पोलीस पथकाने सोने, चांदीचे दागिने, रोकड आणि वाहनांसह एकूण ९७ लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी …
Read More »बेळगावात कर्कश सायलेंसरवर पोलिसांची कारवाई
बेळगाव : बेळगाव शहरात ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी वाहतूक विभागाने मोठी मोहीम राबवली असून, १०० पेक्षा जास्त कर्कश आणि बेकायदेशीर सायलेंसर बुलडोझरखाली चिरडून नष्ट करण्यात आले. वाहतूक पोलिसांनी शहरातील शांतता भंग करणाऱ्या आणि नागरिकांना त्रासदायक ठरणाऱ्या सुधारित सायलेंसरविरोधात ही कारवाई केली. अनधिकृत सायलेंसरमुळे निर्माण होणारे ध्वनिप्रदूषण आणि पर्यावरणीय हानी लक्षात घेऊन …
Read More »बेळगावातून चोरीस गेलेली क्रेटा कार हैदराबादमध्ये जप्त
एकाला अटक; माळमारुती पोलिसांची कारवाई बेळगाव : बेळगाव शहरातील महांतेशनगर येथून २ नोव्हेंबर २०२५ रोजी चोरीला गेलेल्या क्रेटा कारच्या तपासात यश आले असून अखेर माळमारुती पोलिसांनी सदर कार जप्त केली आहे. पोलिस निरीक्षक बी. आर. गड्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. चोरीचा तपास जलदगतीने पूर्ण करण्यासाठी एक विशेष …
Read More »शहापूर येथे अनुभव वैदिक शाळेचा वर्धापन दिन साजरा
बेळगाव : शहापूर बॅरिस्टर नाथ पै चौक येथील अनुभव वैदिक शाळेचा पहिला वर्धापन दिन बुधवारी सायंकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. वर्धापन दिन कार्यक्रमाला केएलई इंजिनिअरिंग कॉलेजचे डी.एस. रेवणकर, एन एस गुंजाळ, कोटक महिंद्रा बँकेचे शाखा व्यवस्थापक देवीप्रसाद पाटील व पत्रकार श्रीकांत काकतीकर अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी अनुभव …
Read More »शहापूर मुक्तीधाम स्मशानभूमी उजळली दीपोत्सवाने
बेळगाव : शहापूर येथील मुक्तीधाम स्मशानभूमी आज गुरुवारी भारतमाता महिला मंडळ आणि मुक्तीधाम सेवा सुधारणा मंडळाच्या वतीने दीपोत्सव साजरा करण्यात आला. त्रिपुरारी पौर्णिमा आणि देव दिवाळीच्या निमित्ताने प्रत्येक वर्षी शहापूर मुक्तीधाम स्मशानभूमीत दीपोत्सव साजरा करण्यात येत असतो. आजही गुरुवारी सायंकाळी मुक्तीधामातील श्री महादेव मंदिरात दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी …
Read More »बेळगावात बसून अमेरिकेतील नागरिकांना गंडा; विविध राज्यांमधील एकूण ३३ आरोपींना अटक
बेळगाव : बेळगावात बसून अमेरिकेतील नागरिकांना फ्रॉड कॉलद्वारे पैशांची फसवणूक करणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरच्या रॅकेटचा बेळगाव शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. शहरातून तब्बल ३३ जणांना ताब्यात घेऊन पोलिसांनी या मोठ्या आंतरराष्ट्रीय फसवणुकीच्या प्रकरणाचा छडा लावला आहे. आज बेळगाव येथे पत्रकार परिषद घेऊन बेळगाव शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे …
Read More »सौंदती रेणुकादेवी यात्रेत सोयी सुविधा उपलब्ध करून द्या
कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेचे प्रशासनाला साकडे बेळगाव : पुढील महिन्यात १ ते ५ डिसेंबर दरम्यान सौंदत्ती येथील श्री रेणुका देवीचे यात्रा संपन्न होत आहे. या पार्श्वभूमीवर यात्रा काळात मोठ्या संख्येने येणाऱ्या कोल्हापूर आणि महाराष्ट्रातील रेणुका भक्तांच्या सोयी सुविधांची दखल घेत प्रशासनाने योग्य ती व्यवस्था करावी, अशी मागणी कोल्हापूर …
Read More »गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीतर्फे मानवतावादी लक्ष्मणराव ओऊळकर व्याख्यानाचे आयोजन; ज्येष्ठ शिक्षणतज्ञ हेरंब कुलकर्णी यांची उपस्थिती
बेळगाव : गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी व मराठी विद्यानिकेतन बेळगाव शाळेच्या वतीने मानवतावादी लक्ष्मणराव ओऊळकर यांच्या स्मरणार्थ सीमा भागातील शिक्षक बांधवांसाठी महाराष्ट्रातील शिक्षण तज्ञ हेरंब कुलकर्णी यांचे ‘मुलांच्या विवेकी जडणघडणीत शिक्षकांचे योगदान’ या विषयावरचे व्याख्यान शुक्रवार दिनांक 14 नोव्हेंबर रोजी सायंकाळी चार वाजता गोगटे रंगमंदिर स्कूल ऑफ …
Read More »बेळगाव विधानसभेचे हिवाळी अधिवेशन: आवश्यक तयारीसाठी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांचे निर्देश
बेळगाव : येत्या डिसेंबर महिन्यात बेळगाव येथे होणाऱ्या कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी उपसमित्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला. अधिवेशन काळात वाहतूक, सुरक्षा, आरोग्य, भोजन त्याचप्रमाणे संपर्क सेवांमध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता राहू नये यासाठी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना कठोर सूचना देण्यात आल्या आहेत. अधिवेशनात उत्तम प्रकारे आयोजन व्हावे …
Read More »दक्षिणकाशी कपिलेश्वर मंदिरात श्री काळभैरवनाथ जयंती महोत्सव पार पडला
बेळगाव : दिनांक १२ नोव्हेंबर रोजी श्री काळभैरवनाथ जयंती साजरी करण्यात आली. कपिलेश्वर येथील पुरातन श्री काळभैरवनाथ मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मंदिरा अध्यक्ष राहुल कुरणे व प्रमुख उपस्थित मान्यवर अमित देसाई यांच्या हस्ते विशेष रुद्र अभिषेक कालभैरव स्तोत्र पठण केले. त्या नंतर विशेष पुषअर्चना …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta