निपाणी (वार्ता) : बाहुबली विद्यापीठ संचलित सिदनाळ आहेत सन्मती विद्यामंदिर येथील सन 2025- 26 या शैक्षणिक वर्षातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा 42 वा सदिच्छा समारंभ पार पडला. अध्यक्षस्थानी म्हणून सन्मती विद्यामंदिर शाळेचे संचालक राजू पाटील तर प्रमुख पाहुणे स्तवनिधीचे संचालक प्रदीप पाटील व संचालक महावीर पाटील हे होते. विद्यार्थिनी विनश्री …
Read More »महिलामुळेच कुटुंब आणि समाजाला दिशा देण्याचे काम
शिक्षणतज्ञ पद्मा कुलकर्णी; बागेवाडी महाविद्यालयात महिला दिन निपाणी (वार्ता) : प्रत्येक स्त्रीमध्ये अफाट सुप्त अंतरीक शक्ती असते. तिने स्वतःवरील विश्वास, आरोग्य आणि स्वप्नांना प्राधान्य देऊन या शक्तीची जाणीव ठेवण्यासह जोपासना करावी. शिवाय कुटुंब आणि समाजाला योग्य दिशा देण्याची ताकद महिलांमध्ये असल्याचे मत नाट्य कलाकार आणि शिक्षणतज्ञ पद्मा कुलकर्णी यांनी …
Read More »बोरगाव येथील अरण्यसिद्धेश्वर यात्रेनिमित्त सहकाररत्न उत्तम पाटील यांची भेट
निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील श्री अरण्यसिद्धेश्वर यात्रेला प्रारंभ झाला असून त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेनिमित्त सहकाररत्न उत्तम पाटील यांनी मंदिरास भेट देऊन अरण्यसिद्धेश्वराचे दर्शन व आशीर्वाद घेतला. यावेळी यात्रा कमिटीतर्फे उत्तम पाटील यांचा सत्कार करण्यात आला. उत्तम पाटील यांनी सत्कारबद्दल कृतज्ञता व्यक्त करुन गावाची …
Read More »रमजान पर्वाच्या अंतिम खंडास प्रारंभ; मुस्लिम बांधवांना रमजान ईदचे वेध
निपाणीत खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी निपाणी (वार्ता) : रमजान ईदचे २० रोजे (उपवास) मंगळवार (ता.१०) रोजी पूर्ण झाले. त्यानिमित्ताने मगफिरत दुसऱ्या आशरा (खंड) ची सांगता झाली. बुधवार (ता.११) पासून तिसन्या आणि अंतिम खंडाची सुरवात झाली आहे. त्यानिमित्ताने उपवासाचे पदार्थ कपडे व इतर साहित्यांची खरेदीसाठी येथील बाजारपेठेत गर्दी होत आहे. रमजान …
Read More »मत्तीवडे येथे घराला आग लागून; रोख रक्कमेसह प्रापंचिक साहित्य जळून खाक
निपाणी (वार्ता) : शॉर्टसर्किटमुळे घराला आग लागून रोख रक्कमेसह प्रापंचिक साहित्य जळून खाक झाले. ही घटना मत्तीवडे (ता. निपाणी) येथे मध्यरात्रीच्या सुमारास घडली. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले असून जागृततेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, रामचंद्र कांबळे यांच्या घराला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. त्यामुळे घरातील …
Read More »वस्त्रोद्योग खात्यातील कोट्यावधी रुपयाचा निधी लाटला
बोरगाव येथे बैठक ; कोट्यावधीचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील टेक्स्टाईल पार्कमध्ये कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार झाला आहे. महाराष्ट्रातील लाभार्थ्यांनी बोगस दाखले व कागदपत्रे देऊन कर्नाटक राज्याचा वस्त्रोद्योग खात्यातील कोट्यावधी रुपयाचा निधी लाटला आहे. काहींचे व्यवसाय बंद तर काहींनी भाडेतत्त्वावर इतरांना दिले आहे. या वस्त्रोद्योग पार्कात कोटधावधी …
Read More »कांद्याला सोसवेना गोणी दराचा ‘भार’
शेतकऱ्यांच्या घामाला कवडीमोल भावः प्रतिशेकडा १ हजाराचा दर निपाणी (वार्ता) : बंगळूर येथील कांदा बाजारपेठेतील अस्थिरतेमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीमध्ये रिकाम्या गोणीचा दर जास्त असल्याने शेतकऱ्यांच्या मालाला कवडीमोल भाव मिळत आहे. १८ ते २० प्रतिकिलो रुपयांच्या दराने कांदा विका लागत असताना, तीच कांदा बारदाण्याच्या गोणीमध्ये भरला जातो. …
Read More »महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्दमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द सहकारी नियमित संस्थेत जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. त्यानंतर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सहकारत्न डॉ. सी. बी. कुरबेट्टी होते. संस्थेचे अध्यक्ष किशोर बाली यांच्या हस्ते श्री महात्मा बसवेश्वर, श्री सिद्धेश्वर स्वामी यांच्या …
Read More »युद्धाचा भडका अन् गॅस टंचाईसह दरवाढीचा फटका
हॉटेल व्यावसायिकांची धावाधाव; चढ्या दराने सिलिंडर घेण्याची वेळ निपाणी (वार्ता) : जागतिक स्तरावर युद्धाचा भडका उडाला, तसा गॅस पुरवठ्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. या परिस्थितीमुळे घरगुती गॅस २१ दिवसांनी मिळणार आहे, तर व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळणे दुरापास्त झाले आहे. हॉटेल व्यावसायिक सिलिंडरसाठी दुप्पट रक्कम मोजत आहेत. तरीही त्यांना सिलिंडर …
Read More »अतिक्रमण काढण्याकडे दुर्लक्ष झाल्याने बोरगाव सर्कल रुंदीकरणाचे काम ठप्प
निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील सर्कल परिसरात अतिक्रमण वाढल्याने वारंवार वाहतुक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. ही गंभीर समस्या लक्षात घेऊन सर्कलचा रुंदीकरणासाठी निधी मंजूर झाला आहे. या कामाचा प्रारंभ ही मान्यवरांच्या हस्ते झाला. पण परिसरातील अतिक्रमण काढण्याकडे दुर्लक्ष झाल्याने सुरू झालेले रुंदीकरणाचे काम ठप्प झाले आहे. त्यामुळे नागरिकांसह …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta