Tuesday , May 26 2026
Breaking News

कर्नाटक

भाषा मधूनच पुढील पिढीपर्यंतचा वारसा

  कुलसचिव संतोष कामागौडा; बागेवाडी महाविद्यालयात राष्ट्रीय परिसंवाद निपाणी (वार्ता) : भारत हा अनेक भाषांचा देश असला तरी त्या विविधतेत एकता आहे. भारतीय भाषा कुटुंबे आपल्या इतिहासाचे, संस्कृतीचे, विचारांचे आणि जीवनाचे प्रतिबिंब आहेत. भाषांमधूनच पिढ्यांचे ज्ञान, मूल्ये आणि वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवला जात आहे, असे मत बेळगाव येथील राणी चन्नम्मा …

Read More »

नूतन मराठी विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनात विविध कार्यक्रम

निपाणी (वार्ता) : येथील छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नूतन मराठी विद्यालय, प्राथमिक, माध्यमिक विभाग आणि वेंकटेश्वरा पदवी पूर्व महाविद्यालयातर्फे ‘कलाविष्कार २०२६’ वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा ए.सी. धुमाळ तर प्रमुख पाहुणे म्हणून बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, संस्थेचे सचिव विक्रमादित्य …

Read More »

निपाणी भागात ज्वारीचे बंपर पीक पोटरीत

  शेतकरी गुंतला पक्षापासून पिकाच्या संरक्षणात निपाणी (वार्ता) : यंदा मुबलक झालेल्या पावसामुळे आणि ढगाळ वातारणामुळे गायब झालेली थंडी परतली आहे. रब्बीतील पिकांना याचा चांगलाच लाभ होत आहे. तालुक्यात यंदा ज्वारीचे बंपर पिक बहरले असून पोटरीत आलेल्या कणसामध्ये दाणे भरण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यातून समाधान व्यक्त होत आहे. थंडी …

Read More »

सीमावासीयांचा आशेचा किरण काळाच्या अंधारात हरवला; खानापूर समितीच्या वतीने श्रद्धांजली

  खानापूर : अजितदादांना आपण सर्वजण जनतेचा नेता, प्रशासनावर घट्ट पकड असलेले आणि शिस्तीचे नेते म्हणून ओळखतो. आदरणीय श्री. शरद पवारांच्या सावलीत तयार झालेला हा नेता काकांच्या पावलावर पाऊल ठेवून सीमावासीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. २००९ साली आझाद मैदानावर झालेल्या सीमवासीयांच्या आंदोलनात सहभागी झाले होते, २०२४ साली दिल्ली येथे झालेल्या …

Read More »

उसाच्या रानात ‘लुटणारे कोल्हे’

  शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक; मजूर टोळ्याकडून एकरी १० हजारांची मागणी; वाहन चालकाला जेवणासाठी ४०० रुपये निपाणी (वार्ता) : साखर कारखान्यांनी तोडणीच्या दरात वाढ करूनही हार्वेस्टर चालक आणि ऊस टोळ्यांकडून शेतकऱ्यांकडे ऊस तोडणीसाठी एकरी दहा ते बारा हजार रुपये तर वाहन चालकाला जेवणासाठी ४०० रुपयांची मागणी निपाणी शहर आणि परिसरातील शेतकऱ्याकडून …

Read More »

कोरमंगल एटीएमसाठी असलेले १.३७ कोटी रुपये लंपास

    कॅश भरण्याची जबाबदारी असलेले कर्मचारीच फरार बंगळूर : एटीएम यंत्रांमध्ये भरण्यासाठी असलेले १.३७ कोटी रुपयांहून अधिक रोख रक्कम चोरून कॅश मॅनेजमेंट कंपनीचेच कर्मचारी फरार झाल्याची धक्कादायक घटना कोरमंगल पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. हिटाची पेमेंट सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतील काही कर्मचाऱ्यांवर हा प्रकार केल्याचा आरोप आहे. …

Read More »

सर्व ग्रामपंचायतींना महात्मा गांधी नाव देण्याची घोषणा

  मनरेगाच्या पुनर्स्थापनेसाठी काँग्रेसचा जोरदार लढा; ‘राजभवन चलो’ आंदोलन बंगळूर : केंद्र सरकारने मनरेगा योजनेऐवजी लागू केलेल्या व्हीबीजी रामजी कायदा रद्द करून मनरेगाची पुनर्स्थापना करावी, या मागणीसाठी आज बंगळुरातील फ्रीडम पार्क उद्यानात काँग्रेस पक्षाच्या वतीने भव्य आंदोलन करण्यात आले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या …

Read More »

कामचुकार अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही; पंच गॅरेंटी हमी योजनेची मासिक बैठक संपन्न

  खानापूर : पंच गॅरेंटी हमी योजनेची मासिक बैठक आज रोजी दिनांक 27-1-2026 तालुका पंचायत खानापूर येथे संपन्न झाली. या बैठकीचे अध्यक्ष खानापूर तालुका गॅरेंटी योजना अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी होते. गॅरंटी योजनेच्या बैठकीमध्ये पाच गॅरंटी विषयी त्या त्या खात्याच्या अधिकाऱ्यांची माहिती घेतली गृहज्योती योजनेचे अधिकारी प्रवीण बरगाले यांनी गृहज्योती विषयी …

Read More »

हिंदू धर्माच्या रक्षणासाठी सर्वांनी संघटित प्रयत्न करावेत

  ॲड.निलेश हत्ती; श्रीराम सेना हिंदुस्थानतर्फे बैठक निपाणी (वार्ता) : देशातील हिंदू बांधव आणि धर्मावर वारंवार अन्याय अत्याचार सुरू आहे. त्यावर प्रतिबंध घालण्यासाठी श्रीराम सेना हिंदुस्तानतर्फे विविध उपायोजना केल्या जात आहेत. यापुढे काळातील हिंदू बांधव व धर्मावर अन्याय अत्याचार थांबविण्यासाठी हिंदू बांधवांनी एकत्रित यावे, असे आवाहन श्रीराम सेना हिंदुस्थानचे चिक्कोडी …

Read More »

जिल्हा मध्यवर्ती बँकेतर्फे बोरगाव कृषी पत्तीन संघावर नामनिर्देशक संचालकांची निवड

  निपाणी (वार्ता) : बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेतर्फे कृषी पत्तीन संघावर नामनिर्देश संचालकांची नियुक्ती करण्यात आली आहे. बँकेचे अध्यक्ष व माजी खासदार आण्णासाहेब जोल्ले व आमदार शशिकला जोले यांच्या प्रयत्नाने बोरगांव येथील विवीधोद्देशिय कृषी पत्तीन संघावर नामनिर्देश संचालकांची निवड झाल्याची माहिती हालशुगर संचालक, नगरसेवक शरद जंगटे दिली. यामध्ये विविधोद्देशिय ग्रामीण …

Read More »