बेळगाव : बेळगाव जिल्ह्याचे नूतन जिल्हा पोलीस प्रमुख रामराजन यांनी आपल्या पदाची सूत्रे स्वीकारली. अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख आर. बी. बसर्गी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. जिल्ह्यातील सर्व पोलीस उपाधीक्षक यावेळी उपस्थित होते. सूत्रे स्वीकारल्यानंतर बोलताना रामराजन म्हणाले की, बेळगाव मोठा जिल्हा आहे. या जिल्ह्याची जबाबदारी सरकारने आपल्यावर …
Read More »स्वामीये शरणम आयप्पा; नवीन वर्षाची सुरुवात आयप्पा स्वामी पूजनेने
बेळगाव : नवीन वर्षाच्या मंगलमय प्रारंभासाठी मालिकार्जुन नगर तसेच समर्थ नगर, बेळगाव यांच्या वतीने आयप्पा स्वामींच्या महापूजा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवार, दिनांक १ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता समर्थ नगर तिसरा क्रॉस, मेन रोड येथे आयप्पा स्वामींचा महाअभिषेक विधी भक्तिभावाने पार पडला. यानंतर रात्री ८ …
Read More »विजेच्या धक्क्याने शाळकरी विद्यार्थीनीचा मृत्यू
बेळगाव : विजेच्या धक्क्याने शालेय विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी सकाळी सांबरा येथे घडली. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. परिणीती चंद्रू पालकर (वय 13, रा. महात्मा फुले गल्ली, सांबरा) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. परिणीती ही सांबरा येथील सरकारी मराठी प्राथमिक शाळेत सातवीच्या वर्गात शिक्षण …
Read More »सरकारने घेतला बेकायदेशीर बायपासचा आणखी एक बळी
बेळगाव : हलगा येथील अल्पभूधारक शेतकरी नागेंद्र मऱ्याक्काचे हे सरकारच्या बेजबाबदारपणाचे बळी ठरले असून त्यांच्यावर चारही बाजूने सुलतानी संकट ओढावले असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. हलगा गावचे शेतकरी नागेंद्र मऱ्याक्काचे यांची पिकावू जमीन बेकायदेशीर बायपास रस्त्यात जाणार असल्याचे समजले तेव्हापासून नागेंद्र यांचे मानसिक संतुलन बिघडले. 2019 पासून ते …
Read More »नर्तकी प्राईड परिवार लीगच्या स्पर्धा उत्साहात
बेळगाव : दरवर्षीप्रमाणे न्यू गुड्स शेड रोड बेळगाव येथील नर्तकी प्राइड व किरण प्लाझा या दोन्ही अपार्टमेंटमधील रहिवाशी वर्ष अखेरीस स्पर्धा आयोजित करतात. या स्पर्धा तेथील रहिवाशांसाठी मर्यादित असतात. या स्पर्धा लहान गट महिला व पुरुष गटासाठी आयोजित करण्यात आल्या होत्या. या गटांमध्ये बॅडमिंटन, कॅरम, क्रिकेट यामध्ये आबालवृद्धाने सहभाग …
Read More »कालीमिर्ची यांनी स्वीकारला मार्केट पोलीस निरीक्षक पदाचा कार्यभार
बेळगाव : बेळगावचे लोकप्रिय पोलीस अधिकारी जे एम कालीमिर्ची यांनी मार्केट पोलीस निरीक्षक म्हणून पदभार स्वीकारला आहे. या नियुक्तीमुळे मार्केट विभागाच्या सुरक्षेची जबाबदारी आता एका अनुभवी अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आली आहे. जे एम कालीमिर्ची यांनी मार्केट पोलीस निरीक्षक म्हणून अधिकृतपणे पद स्वीकारले आहे. यापूर्वी या पदावर कार्यरत असलेले महंतेश धामण्णवर …
Read More »हिंडलगा कारागृहात साहित्य फेकल्याचा व्हिडिओ महिनाभरापूर्वीचा : डीआयजी टी. पी. शेष
बेळगाव : बेळगावमध्ये सध्या चर्चेत असलेल्या हिंडलगा कारागृहातील सीसीटीव्ही व्हिडिओबाबत उत्तर कारागृह विभागाचे डीआयजी टी. पी. शेष यांनी खुलासा केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले हे फुटेज सुमारे महिनाभर जुने असून, त्या घटनेप्रकरणी यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली. गुरुवारी बेळगाव येथे पत्रकारांशी संवाद साधताना …
Read More »लोकसभा अध्यक्षांना युवा समिती सीमाभागचे पत्र
बेळगाव : बेळगावसह सीमाभाग व परिसरात राहणाऱ्या मराठी भाषिक नागरिकांवर भाषिक अत्याचार करणाऱ्या एका अत्यंत गंभीर सार्वजनिक महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी व महाराष्ट्रातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे माननीय खासदार श्री. धैर्यशील माने यांनी बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील प्रवेशावर घातलेल्या निर्बंधांविरोधात योग्य कार्यवाही व्हावी, यासाठी आपल्या सन्माननीय कार्यालयास पत्राद्वारे मागणी केली …
Read More »हिंडलगा कारागृह परिसरात गस्त वाढवणार : पोलिस आयुक्त
बेळगाव : हिंडलगा कारागृहात अंमली पदार्थ फेकल्याच्या पार्श्वभूमीवर कारागृह परिसरात गस्त वाढवणार असल्याची माहिती हिंडलगा कारागृहाला भेट देऊन पाहणी केल्यानंतर शहर पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांनी माध्यमांना दिली. पुढे बोलताना आयुक्त म्हणाले की, संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर आम्ही चौकशी करू. कोणता कॅमेरा आणि कोणती तारीख आधी तपासू. कारागृहात मोबाईल फोन …
Read More »मराठी भाषिकांवरील अत्याचार त्वरित थांबवा; येळ्ळूर समितीचा प्रशासनाला इशारा
येळ्ळूर : सीमाभागात येणकेण प्रकारे सामाजिक सलोखा बिगडविण्याचे काम सातत्याने घडत आहे. जाणून बूजून मराठी नामफलक फाडण्याचे काम समाजकंटकांनी राजरोसपणे सुरु आहे. कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही पोलीस प्रशासनाचा धाक उरलेला नाही. यांना वेळीच आवरा नाही तर त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी मराठी जनता समर्थ आहे, असा कडक इशारा येळ्ळूर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta